Birthday Wishes For Son In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलाला
Happy Birthday Wishes For Son In Marathi
Birthday Wishes For Son In Marathi: मराठी मध्ये मुलासाठी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा फोटोसह शेअर करत आहोत. Whatsapp आणि FBवर मुलासाठी वाढदिवस स्टेटस सेट करण्यासाठी प्रत्येक पालकांचा सर्वात महत्वाचा दिवस हा असतो. जर तुम्ही मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा मराठीमध्ये मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी मराठीमध्ये मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा घेउन आलो आहोत. आपल्या मुलाचा वाढदिवस खूप खास असतो, जर तुमच्या मुलाचा वाढदिवस असेल आणि तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलाला काय द्यायचे आणि मुलाचा वाढदिवस कसा साजरा करायचा याचा विचार करत आसाल तर या पोस्टमध्ये तुमची समस्या जवळजवळ दूर होईल. तसेच येथे आपण पाहणार आहोत Happy Birthday Wishes For Son In Marathi, Sms, Message, text For Son In Marathi.
दिवस आहे आजचा खास
कारण आज दिवस आहे माझ्या मुलांचा खास
तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच एक ध्यास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
3
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोन्यासारख्या माझ्या बाळाला
सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा
4
मुला, तुझे डोळे मला शक्ती देतात.
तुझा आवाज हसण्याचे कारण देतो,
तुझे प्रेम मला जगाशी जोड देतो,
तुझा श्वास माझ्या हृदयाची धडधड करतो…!!!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा.
मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलासाठी
5
तू जन्मल्यावर माझं आयुष्य सुखी झालं.
माझ्या कुशीत हजारो आनंद भरले,
“बाळा”हा क्षण मी कधीच विसरणार नाही.
देव स्वतः माझ्या गरीब घरात तुझ्या
रूपात आला आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा.
6
बाळा तु जे देवाकडे मागशील ते तुला मिळो
हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
7
बाळा तुझा वाढदिवस आहे खास
कारण तू आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास
मुला, तू माझ्या आयुष्याचा आधार आहेस.
जो सर्वांना मार्ग दाखवतो तू स्टार आहेस.
वडिलांकडून त्याच्या मुलापर्यंत,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या बाळा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलासाठी
8
बाळा तुझा हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात
हजार वेळा येवो प्रत्येक वेळी आम्ही
वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो
Happy Birthday My Son
9
बाळा तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो
आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय चिरंजीव
10
प्रिय चिरंजीव
शिखरे उत्कर्षाची सर तू करावीस,
कधी वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरावीस
सर्व काही तुझ्या मनासारखे घडू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
11
तुझ्यासारखा मुलगा मिळाल्याने आम्ही
खूप भाग्यवान आहोत
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलासाठी 12
माझ्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझी आई आणि मी तुला उज्ज्वल
भविष्यासाठी शुभेच्छा देतो.
देव तुला सदैव सुरक्षित ठेवो.
13
आम्ही जगातील सर्वात भाग्यवान पालक आहोत,
की आम्हाला तुझ्यासारखा मुलगा मिळाला.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा
14
तू आमच्यासाठी राजपुत्र आहेस,
तुझे येणारे वर्ष आणि संपूर्ण आयुष्य
आनंदाने भरलेले जावो अशी आमची
इच्छा आहे. मी तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा देतो.
Happy Birthday My Son.
मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलासाठी
15
तुझ्या या वाढदिवशी मी खूप आनंदी आहे,
तू एक चांगला, मेहनती आणि आज्ञाधारक
मुलगा आहेस.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा
16
तुझ्या या वाढदिवशी मी तुला
उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.
यश सदैव तुझ्या पायाखाली असू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा.
17
मुला, तू माझ्या आयुष्याचा आधार आहेस.
जो सर्वांना मार्ग दाखवतो,
वडिलांकडून बाळा तुला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Happy Birthday My Son.
18
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझे वय कितीही असो
किंवा तु किती हि दूर आहेस
तू कोणत्या टप्प्यावर आहेस,
प्रत्येक वळणावर मी सदैव
तुझ्यासोबत असेन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा.
19
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या ध्येयाचा
प्रवास कोणत्याही टप्प्यावर थांबू नये.
हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलाला
20
बाळा, तू देवाने आम्हाला दिलेला
खजिना आहेस, ज्याने आमचे जीवन
खूप प्रेम आणि आनंदाने भरले
Happy Birthday My Son
21
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव
तुझे वय कितीही असो
पण आमच्यासाठी तू अजूनही
माझा लहान मुलगा असेल.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा.
22
तू अनमोल आहेस, देवाने आम्हाला दिलेला,
तू एक वरदान आहेस, आनंदी रहा, असेच
जीवनात पुढे जात राहा.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा.
Heart Touching Birthday Wishes For Son In Marathi
23
मुला तू आमच्या आयुष्यातील सर्वात
मोठी भेट आहेस. आम्ही तुझ्यावर
किती प्रेम करतो याला मर्यादा नाही.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा.
24
जगातील सर्वात गोड मुलाला
जगातील सर्वात हुशार मुलाला
जगातील सर्वात सुंदर मुलाला,
पालकांकडून,
वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.
25
मी देवाचा आभारी आहे,
मला तुझ्यासारखा मुलगा मिळाला
वडिलांकडून तुला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
26
बाळा, आम्ही सांगू शकत नाही,
आम्ही तुझ्यावर किती प्रेम करतो,
आजच्यापेक्षा मोठा दिवस आम्हाला
कोणताही नाही, तू आमची सर्वात
मोठी भेट आहेस!
Happy Birthday My Son
वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलाला 27
जीवनाचा मार्ग सदैव फुलू दे,
तुझ्या चेहऱ्यावर सदैव हसू राहो,
हृदयातून तुला हे आशीर्वाद देतो
आयुष्यातील प्रत्येक दिवस
आनंदाने भरलेला जावो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा.
28
तुझा हा दिवस खास असू दे,
जगातील सर्व सुख तुझ्या जवळ असू दे,
नको लागो कोणाची नजर तुला,
कारण तू तुझ्या आईचा जीव आहेस.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा.
Dear Son Birthday Wishes For Son In Marathi
29
तुझे जीवन आनंदाने भरले जावो,
तूझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत,
तूझा आज वाढदिवस आहे म्हणून
आम्हाला खूप आनंद झाला,
काय सांगू, आशीर्वाद देईन खूप सारा.
Happy Birthday My Son
30
आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे,
हुशार आणि खोडकर मुलगा
माझ्याकडे शब्द नाहीत बाळा
पण तू माझ्या आयुष्याचा खास भाग आहेस…
देव तुझं भलं करो हिच सदिच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा .
31
मला असे पद हवे जे
मी नेहमी तुझ्या हृदयात असेन,
मी या जगात राहू की न राहू,
पण मी नेहमी तुझ्या डोळ्यात असेन,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा.
32
आम्ही जगातील सर्वात भाग्यवान आहोत
आमच्यासाठी तुझ्यासारखा मुलगा म्हणुन मिळाला.
Happy Birthday My Son
33
“बाळा”तुझ्या आवडत्या बाबां आणि आईकडून
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
34
गुलाबाच्या सुंदरतेसारखेच जीवन तुझे फुलुदे
बस हाच जन्मदिवशी संदेश माझ्याकडुन.
Happy Birthday My Son
Birthday Wishes For Son In Marathi Text
35
आनंदी क्षणांनी भरलेले तुझे
आयुष्य असावे हीच माझी इच्छा
Happy Birthday My Son.
36
माझ्या जिवलग मुलाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!
तू माझ्यासाठी अनमोल आहेस.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.
37
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे,
माझ्या लाडक्या मुलाला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
38
माझ्या चेहऱ्यावर नेहमी
एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Birthday Wishes For Son In Marathi Message
39
प्रिय चिरंजीव, ज्या दिवसापासून तू माझ्या आयुष्यात आलास त्या दिवसापासून तू एक महान व्यक्ती व्हावे अशी माझी इच्छा आहे. मला खात्री आहे की ते एक दिवस खरे करुन दाखवशील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
40
बाळा तू माझ्या जगण्याचा माझा एकमेव आधार आहेस
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा.. तू एक यशस्वी व्यक्ती होशील याची आम्हाला खात्री आहे.
41
देव करो तुझा दिवस तुझ्याइतकाच खुशीमध्ये जावो. चिरंजीव तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday Wishes For Son In Marathi Sms
42
तुझ्यासारखा सुपुत्र आम्हाला मिळाला
याचा अभिमान वाटतो मुला,
तूला हजारो वर्षे आयुष्य असो हिच ईश्वर
चरणी प्रार्थना.Happy Birthday My Son.
43
आम्ही चांगले आई-वडील नसलो तरी पण
तुझ्यासारखा चांगला मुलगा मिळाला हे आमचे भाग्य आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा.
44
बाळा, तू आम्हाला देवाने दिलेला खजिना आहेस
ज्याने आमचे जीवन प्रेम आणि भरपूर
आनंदाने भरले.
Happy Birthday My Son.
Birthday wishes for son in marathi from mother
45
विश्वास बसत नाही की आणखी
एक वर्ष निघून गेले आणि आज
तुझा वाढदिवस आहे.
Happy Birthday My sweet Son.
46
आमच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आणि
अंतःकरणात आनंद आणण्यासाठी धन्यवाद
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय मुला!
47
तू असाच सदैव चमकत राहो आणि
असाच प्रकाश पसरवत राहो हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय मुला!
48
तुझ्यासारखा मुलगा मिळाल्याने मला प्रेम,
आनंद आणि अभिमान मिळतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या राजकुमार..
49
प्रिय मुला, मार्गदर्शन आणि रक्षणासाठी
आम्ही सदैव तुझ्या पाठीशी उभे आहोत.
तुला तुझ्या आयुष्यात जे काही यश प्राप्त
करायचे आहे ते मिळव हिच सदिच्छा.
Happy Birthday My sweet Son.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलगा या पोस्ट चे निष्कर्ष
आई – वडीलांच्या जवळच्या स्नेहभावामुळे उभा होणारा सुखद दिवस असा आजचा आपलं बाळ. तुझ्या आजच्या वाढदवसानिमित्त मनापासून शुभेच्छा! सर्वांच्या प्रेमाचे असो तो तुमच्या वडीलांच्या बोलण्यांच्या तुलनेमध्ये जास्त आशीर्वाद मिळो. ह्या दिवसाच्या आनंदात तुमचे भविष्य सुंदर आणि समृद्ध असो, ह्याची ईश्वर आधीच काळजी घेत आहे असं आम्ही मानतो. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात सर्वांच्या स्वप्न पूर्ण होवो, तुमचं स्वप्न प्रत्यक्ष तुमच्या पर्यंत आणो! तुमच्या आयुष्यात भरभरून सुख, शांती आणि सद्गतीची शुभेच्छा! तसेच येथे आपण पाहिलेल्या Happy Birthday Wishes For Son In Marathi, Sms, Message, text For Son In Marathi तुमच्या मुलाला जरुर पाठवा.