गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | Gudi Padwa Wishes In Marathi Message, Quotes, Shayari.
Gudi Padwa Wishes In Marathi
तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, गुढीपाडवा हा दिवस महाराष्ट्रामध्ये विशेष मानला जातो. महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये हा दिवस नवीन वर्ष म्हणजेच नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. मराठी लोक विशेषत: गुढीपाडव्याचा दिवस नवीन वर्षाची सुरुवात मानतात. याशिवाय गुढीपाडव्याबद्दल असे मानले जाते की या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली, त्यानंतर मानव सभ्यता सुरू झाली. अशा या दिवशी, अनेक लोक या आनंदाच्या प्रसंगी आपल्या घरातील प्रियजनांना नातेवाईकांना शुभेच्छा संदेश पाठवतात. या लेखात, आम्ही तुमच्यासाठी काही निवडक संदेश, शायरी, स्टेटस गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, आणले आहेत जे तुम्ही देखील whatsapp वर पाठवू शकता.
तुम्हाला व कुटूंबियांना,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा…
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
10
जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
नूतनवर्षाभिनंदन !!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
11
मना मनातून आज उजळले आनंदाचे लक्षदिवे… समृध्दीच्या या नजरांना घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परीवारास
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा शायरी, caption, दाखवा.
12
नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
पाहता दिवस उडुन जातील तुझ्या कर्तृत्वाने
दिशा झळकुन जातील, आशा मागील दिवसांची करु नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील. 🙏🎉गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!🙏🎉
Hardik Shubhechha Gudi Padwa Wishes In Marathi
15
दु:ख सारी विसरून जाऊ…..
सुख देवाच्या चरणी वाहू .. स्वप्ने उरलेली…
नव्या या वर्षी नव्या नजरेने नव्याने पाहू…..
🙏🎉गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!🙏🎉
Whatsapp Gudi Padwa Wishes In Marathi
16
गतवर्षाची गोळाबेरीज करूया,
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा
करूया नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
🙏💐नवीन मराठी वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा…!🙏💐
नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
17
नवा बहार, नवा मोहोर,
नवी आशा,नवी स्वप्नं घेऊन
नवं वर्षांत चला, नव्या वर्षाचे स्वागत करूया.
मराठी नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा.
18
Hope This Gudi Padva May Bring You Happiness, Prosperity And Wealth.
From The Deep Of My Heart, I Wish You And Your Family. Happy Gudi Padwa
19
The New Year which commences on Gudi Padwa
is in accordance with the time the
Universe came into existence
Thus the day has tremendous potential elements
to create nao-chetana
Happy Gudi Padwa.
20
Gudhi Padwa is a symbolic festival that pronounces life,
as neither completely sour nor completely sweet.
Wishing you a Happy Gudi Padwa!
21
Good luck, good fortune, wealth and prosperity…
May you be blessed with all these and more on Gudi Padwa!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस
22
Here’s wishing that my rangoli adds more colors to your Spring…
Just the way you do to our friendship!
Wish you a bright and colorful Gudi Padwa!
23
“उभारून गुढी लावू विजय पताका
संस्कार संस्कृतीच्या विस्तारू शाखा
पुर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा
गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा…
24
चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नाची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास,
नव्या वषाची हिच तर खरी सुरुवात..
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Gudi Padwa Wishes In Marathi
25
निळ्या निळ्या आभाळी शोभे ऊंच गुढी…
नवे नवे वर्ष आले वेऊन गुळसाखरेची गोडी…
गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा…
Happy Gudi Padwa Wishes In Marathi Conclusion
शेवटी, गुढीपाडवा हा मराठी संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे, जो नवीन वर्षाची सुरुवात आणि आशा, समृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. आपण हा शुभ प्रसंग साजरा करत असताना, आपण आपल्या प्रियजनांसोबत आनंद आणि खुशी पसरवू आणि सकारात्मकतेने आणि कृतज्ञतेने भरलेले जीवन जगण्याच्या आपल्या वचनबद्धतेचे नूतनीकरण नविन वर्षाला करूया. या निमित्ताने माझ्या सर्व मराठी मित्रांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा! “गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!”