Rakshabandhan Marathi Wishes, Text, Msg | रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठी
Rakshabandhan Marathi Status
रक्षाबंधन शुभेच्छा मराठी : आपल्या देशात अनेक सण आहेत, त्यापैकी एक म्हणजे रक्षाबंधन, या सणाच्या निमित्ताने सर्व बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतात आणि सर्व भाऊ आपल्या बहिणींना वचन देतात की ते त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. परिस्थितीत संरक्षण करेल हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो.
पवित्र बंधन…
✍️”जगातील सर्वात पवित्र नात्याच पवित्र बंधन म्हणजे रक्षाबंधन… रक्षाबंधनाच्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा..!”
2
राखी हा धागा नाही नुसता,
हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..
आयुष्यात कुठल्याही क्षणी,
कुठल्याही वळणावर,
कुठल्याही संकटात,
हक्कानं तुलाच हाक मारणार,
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णसारखा…🌹🌹रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!🌹🌹
3
🌷🎁🍫🎁🍫🎁🍫🌷
कुठल्याच नात्यात नसेलएवढी ओढ आहे
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं
खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎁रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!🎁
🌷🌷🌷🎁🍫
🌻🌹🌻शुभ सकाळ🌻🌹🌻
4
प्रिय भाऊ , तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेल , गगनाला भिडू दे … तुझ्या जीवनात सर्वकाही , मनासारखे घडू दे .. तुला दीर्घायुष्य लाभो , हीच सदिच्छा ..
!! रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा
5
रक्षाबंधन || रक्षणाचे वचन , प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण , लाख लाख शुभेच्छा तुला , आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण .. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
6
रक्षाबंधन राखी हे विश्वासाच प्रतिक , स्त्रीच्या रक्षणासाठी हा भावाने बहिणीला दिलेला विश्वास म्हणजे रक्षाबंधन . हा विश्वास शिवरायांनी समाजातील प्रत्येक स्त्रीच्या मनात निर्माण केला.
7
रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य , आपुलकी , जिव्हाळ्याचा .. दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत राहा हीच इच्छा … राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा ! रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
8
राखी…एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी…एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ…मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास..
रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी..
मी तुला देऊ इच्छितो
रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
रक्षाबंधन शुभेच्छा मराठी ताई
9
सगळा आनंद
सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य
हे तुला मिळू दे….
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…..
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
10
जळणाऱ्या वातीला
प्रकाशाची साथ असते
नेहमी माझ्या मनात दादाला
भेटण्याची आस असते.
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा!
11
रक्षाबंधनाच्या
अगणित शुभेच्छा
तुझ्या दीर्घायुष्याचा
आणि अक्षय सुखाच्या
लक्षावधी प्रार्थना
या रक्षाबंधन निमित्त
12
राखी
धागा नाही हा नुसता
विश्वास तुझ्या माझ्यातला
आयुष्यात कुठल्याही क्षणी ..
कुठल्याही वळणावर…
कुठल्याही संकटात…
हक्कानं तुलाच हाक मारणार
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा.
रक्षा बंधनाच्या खूप खूप शुभेच्छा
13
रेशमाच्या बंधनाने नातं अधिक खुललं…
बहिणीचे प्रेम मनगटी सजलं…
रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा
14
नात्यांचे गोड बंधन रेशमच्या धाग्यांनी अधिक समृद्ध करणारा सण रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
15
दृढ बंध हा राखीचा,
गौरव अतुट नात्याचा,
नाजुक अक्षय प्रेमाचा,
हा बंध रेशमी धाग्याचा..!
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा
नारळी पौर्णिमा बहिणीला रक्षाबंधन शुभेच्छा मराठी
16
बहिणीच्या मायेचा
भावाच्या प्रेमाचा
सण जिव्हाळ्याचा
रक्षाबंधनाच्या लाख लाख शुभेच्छा
17
नाते बहीण – भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे…
जपून ठेवू या हे बंध रेशमाचे !
अतूट बंधन रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा !
18
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा
19
बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती….
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…..
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती….
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी…….
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा !
20
राखी हा धागा नाही नुसता,
हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..
आयुष्यात कुठल्याही क्षणी,
कुठल्याही वळणावर,
कुठल्याही संकटात,
हक्कानं तुलाच हाक मारणार,
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा…
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
21
दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे…..
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
22
बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,
रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती,
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीम गाठी…
23
रक्षणाचे वचन , प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे बहीण – भावाचा पवित्र सण रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा
24
अंगात आळस येणे♀
लवकर ऊठावस न वाटणे🙇♀
जेवण करण्यात रस न वाटणे🙁👩🍳
खळखळून व मनमोकळे पणाने दंगा करावासा वाटणे ♀🎼🎧♀
.
….
..
..
..
..
ही सारी लक्षणे रक्षाबंधनसाठी माहेराला जायची आहेत😆😅😁🙋💆💃🏃♀👖👕👚🕶👛🚌🚙💃💃
अखिल भारतीय जा माहेराला संघटना🙋😁😁
25
🔆 रक्षाबंधन स्पेशल 😍
घरमालक भाडेकरू तरूणाला ”
बेटा वर्षभर तुझ्या खूप बहिणी येऊन गेल्या.आता रक्षाबंधनाला जर एकही बहीण आली नाही तर घर खाली करायच. कळ्ळss😃😃😁😝😝😝😝😝😂😂😂😂
Rakshabandhan Marathi Text, Sms, Msg, Wishes
26
👫रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा❤ – चंदाल्पा चंदन देवाला वंदन भाऊ बहानाच प्रेम म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधन व नारळी पोर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा
👫रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा❤ भाऊ बहिणींच्या अतूट नात्याचा हा सण सर्वांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
29
👫रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा❤ बंध हा प्रेमाचा नाव ज्याचे राखी बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती , ओवाळीते प्रेमाने उजळुनी दीप – ज्योती निमित्त सर्वनागरिकांना मंगलमय शुभेच्छा
30
👫रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा❤ – सन ही नाती खूप अनमोल असतात . पवित्र प्रेमाचं अतूट नातं राखी पौर्णिमेच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा
31
👫रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा❤ – रक्षाबंधन दूर असलास म्हणून काय झाले हातावर खरीखुरी राखी नसली तरी मनाने मी कायम तुझ्या मनगटावर कायमची राखी बांधली आहे
32
बंध हा प्रेमाचा नाव ज्याचे राखी बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती , ओवाळीते प्रेमाने उजळुनी दीप – ज्योती रक्षाबंधन निमित्त सर्वनागरिकांना मंगलमय शुभेच्छा
33
👫रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा चंद्राला चंदन देवाला वंदन भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे रक्षाबंधन निमित्त सर्वांना मंगलमयी शुभेच्छा.
34
👫नात बहिण भावाचं – राखी म्हणजे भावा बहिणीतील प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतिकहे नाते सदैव अतूट राहो हीच सदिच्छा रक्षाबंधन बंधन पवित्र प्रेमाचं अतूट नातं राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
35
👫रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा❤ – बंध हे सुरक्षेचे , बंधुत्वाच्या भावनांचे , आयुष्यभर जपण्याचे रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा
36
किती वाट पाहायला लागली तुझ्या जन्मासाठी मला..
तुझ्या रुपाने मिळाला मला माझा रक्षण करणारा भाऊराया,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
37
बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
ओवाळीते प्रेमाने,उजळुनी दीप-ज्योती,
रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
38
आयुष्यात कुठल्याही क्षणी..
कुठल्याही वळणावर…
कुठल्याही संकटात….
हक्कानं तुलाच हाक मारणार
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णासारखा.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
39
बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,
रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती,
बंध असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीम गाठी…
राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
42
कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
43
बंधन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात….
अगदी प्रलयाच्या अथोर वाटेवरही, असेल माझी तुला साथ….
माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण, तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल….
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत, विश्वासच तो उरलेला असेल…..
44
नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ,
मी सदैव जपलंय…
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी….
आज सारं सारं आठवले….
हातातल्या राखी सोबतच, भाव मनी दाटले…
बंध हे प्रेमाचे नाते आहे…
ताई तुझ आणि माझ नातं जन्मोजन्माचे आहे..
45
रक्षाबंधन. . .
भाऊ-बहिणीचे अतूट नाते
रेशमी धाग्यांनी विणणारा सण
रक्ता-नात्याची असो वा मानलेली.
46
आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या हातावर बांधलेल्या
राखीला जागून भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.
रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृध्दिँगत होते.
– आपणास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षाबंधन शुभेच्छा मराठी text
47
सगळा आनंद
सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य
हे तुला मिळू दे..
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…
48
राखी… एक प्रेमाचं प्रतिक आहे
राखी… एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ… मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास….
रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी
मी तुला देऊ इच्छितो….
रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
49
रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
50
काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील…
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल…
51
बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती….
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…..
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती….
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी…….
52
राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !
53
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
54
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈