130+ Good Morning Quotes in Marathi | शुभ सकाळ मराठी संदेश | गुड मॉर्निंग शुभेच्छा
Good Morning Quotes in Marathi
गुड मॉर्निंग शुभेच्छा : नमस्कार आम्ही हे पोस्ट विशेषतः त्यांच्यासाठी तयार केले आहे ज्यांना नविन असा ( Good Morning quotes in Marathi ) गुड मॉर्निंग कोट्स मराठी संग्रहाची आवश्यकता आहे. मित्रांनो, प्रत्येक सकाळ आपल्यासाठी एक नवीन आशा आणि नवीन संधी, आव्हान घेऊन येते. जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्याला प्रथम आपल्या दिवसाची सुरवात नवीन, किवा काहीतरी मनोरंजक आणि काहीतरी मजेदार करायला आवडते. जेणेकरून आपला दिवस चांगला जाईल आणि संपूर्ण दिवस आनंदात राहील.
दिवसाची चांगली सुरुवात करणे ही खरच आपल्यासाठी सर्वात मोठी भेट आहे ज्याचे मोल करता येणे शक्य नाही. दिवसाची चांगली सुरवात करणे ही एक छोटीशी छान सवय आहे जी तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वात मोठा बदल घडवू शकते. अशा मराठी गुड मॉर्निंग कोट्ससह, तुम्ही तुमचा दिवस सकारात्मक positive विचाराने सुरवात करू शकता जे तुम्हाला दिवसाच्या कठीण परिस्थितींना तोंड देण्यास मदत करेल. ( आम्हीं या पोस्ट मध्ये पाहणार आहोत good morning quotes in marathi, positive good morning quotes in marathi, life good morning quotes in marathi, whatsapp good morning quotes in marathi, शुभ सकाळ मराठी संदेश, शुभ सकाळ फोटो सुविचार, सुंदर शुभ सकाळ शुभेच्छा, गुड मॉर्निंग शुभ सकाळ, whatsapp शुभ सकाळ सुविचार, शुभ सकाळ गुड मॉर्निंग, meaningful good morning quotes in marathi, best good morning quotes in marathi, beautiful good morning quotes in marathi, good morning quotes in marathi language. )
शुभ सकाळ मराठी संदेश
1
पहाटेचा मंद वारा खुप काही सांगुन गेला …
तुमची आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला..
🌷🌷 !! Good Morning !! 🌷🌷
2
आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात…. फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात, आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात….
💮💮 !! Good Morning !! 💮💮
एक आस, एक विसावा,, तुमचा मेसेज रोज दिसावा, , आणि आयुष्यात तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांचा सहवास,, कायम असावा..!!!
🏵🏵 !! Good Morning !!🏵🏵
5
मला कोणाची गरज नाही हा अहंकारआणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रमया दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही.
🐝🐝 !! Good Morning !! 🐝🐝
6
झऱ्यानमधून इतकं मधुर संगीत कधीच
ऐकू आलं नसतं.. वाटेत दगड नसते तर..!
Good Morning .
7
सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने ऐकत नाही, आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो!!!
🌴 !! Good Morning !! 🌴
8
मन दुखावल्यावरही जी व्यक्ती तुमची
तक्रारही करत नाही…
त्या व्यक्तीपेक्षा तुमच्यावर
कोणीच प्रेम करू शकत नाही…!!
Good Morning ❣️
9
स्वप्न थांबली की आयुष्य थांबते विश्वास उडाला की आशा संपते काळजी घेणे सोडलं की प्रेम संपते म्हणून, स्वप्न पहा ,विश्वास ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या.
🌿🌿 !! Good Morning !! 🌿🌿
10
भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे….
🍃🍃 !! Good Morning !! 🍃🍃
11
जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही… 🌾🌾 !! Good Morning !! 🌾🌾
Positive Good Morning Quotes in Marathi
12
कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचे नाव आहे आत्मबल
🌸🌸 !! Good Morning !! 🌸🌸
13
लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे..
🌺🌺 !! Good Morning !! 🌺🌺
14
दुसऱ्याच मन दुखावून मिळालेलं सुख कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही.
💮💮 !! Good Morning !!💮💮
15
धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची आठवण काढत नाही पण मला मात्र आपल्याला रोज Good Morning म्हणल्या शिवाय राहवत नाही.
🙏!! Good Morning !!🙏
16
आम्ही Msg त्यांनाच करतो ज्यांना आपलं मानतो…! आणि Msg चा Reply तेच देतात जे आम्हांला आपलं मानतात…!_
🌻🌻!! Good Morning !! 🌻🌻
17
काही मिळाले किंवा नाही मिळाले… तो नशिबाचा खेळ आहे… पण, प्रयत्न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच पडेल…
🌞🌞 !! Good Morning !! 🌞🌞
18
संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो. 🙏!! Good Morning !! 🙏
19
शब्द मोफत असतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की, त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल…
🌸!! Good Morning !! 🌸
20
प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो,फक्त आपल्याकडे माणूस keyअसली पाहिजे.
🌷 !! Good Morning !! 🌷
Whatsapp Good Morning Quotes in Marathi
21
खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारख असतं ते कितीही जुनं झाल तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही.
🙏 !! Good Morning !!🙏
22
माणूस एकदा देव म्हणाला तुझे रूप धरणीवर कुठे दिसेन देव म्हणतो माणसाला एकदा आई-बाबाचा चरणी माथा ठेव माझे रूप त्यांच्यातच असेल!!!!!
🌺 !! Good Morning !! 🌺
23
😇 आयुष्यातला प्रत्येक ⏳ क्षण, प्रत्येक दिवस 🌞 प्रत्येक सकाळ 🌄आपल्याला खूप ❤️ सुंदर जावो.
😍😍 !! Good Morning !!❤️❤️❤️
24
😍 सुख व्यक्तीच्या 😇 अहंकाराची परीक्षा 🔥 घेते तर दुःख ☹️व्यक्तीच्या संयमाची,😤 आणि या दोन्ही परीक्षांमध्ये 😬उत्तीर्ण झालेल्या 🏆व्यक्तीचे जीवन यशस्वी 🤩 होते.
गुड मॉर्निंग ❤️❤️❤️
25
जेंव्हा 🤔 सगळंच संपून गेलंय 💥 असं 🤩 आपल्याला वाटतं, 😇 तीच खरी⏳ वेळ असते🤔 नवीन 💥काहीतरी सुरु होण्याची..!
🔥🔥 || Good Morning || ❤️❤️❤️
26
मी 🌞 लवकर उठतो असे😜 नाही ते तर माझे 💥ध्येय आहे🏆 जे मला झोपू 😪देत नाही.
Good Morning ❤️❤️❤️
27
जी माणसं 😇 दुसऱ्याच्या😀 चेहऱ्यावर😄 आनंद निर्माण 🤩करण्याची क्षमता ठेवतात,😍 ईश्वर 🙏त्यांच्या चेहऱ्यावरचा 😁 आनंद कधीच🤭 कमी होऊ देत🤩 नाही…😎 !! Good Morning !!❤️❤️❤️
28
नवीन सुरुवात🤩 करण्यासाठी इच्छा असायला 😇हवी मुहूर्त नाही.😁 सुप्रभात ❤️❤️❤️
29
प्रत्येक दिवस 🌞 हा चांगलाच असेल 😇असे नाही परंतु प्रत्येक🤩 दिवसामध्ये काहीतरी😎 चांगले घडतेच … ।। Good Morning ❤️❤️❤️
30
शत्रूच्या💥 सानिध्यात सुध्दा😎 असे रहा की….. जशी,एक 👅 जीभ बत्तीस 😁 दातांच्या मध्ये😛 रहाते, सर्वांना भेटते,🤔 पण कोणाकडून🤨 दबली जात नाही…
😬 Good Morning ❤️❤️❤️
शुभ सकाळ फोटो सुविचार
31
जेव्हा सगळं 😓 संपुण गेल्यासारखं वाटत🤫 तीच तर खरी वेळ ⏳असते नवीन काहीतरी🤠 सुरुवात करण्याची😇😇 Good Morning ❤️❤️❤️
32
वाईट परिस्थितीला😤 तोंड दिल्याशिवाय 😜कोणालाच मोठं🤩 होता येत नाही😜😜. Good Morning ❤️❤️❤️
ज्याप्रमाणे झाडांची 🌲🌲 पाने गळल्याशिवाय 🍂🍃 नवीन पालवी 🍀फुटत नाही त्याच प्रकारे 🤨 अडचणी आणि💥 संघर्षाशिवाय चांगले दिवस 😇येत नाहीत. 🙏🙏 सुप्रभात 🌹🌹🌹
36
शक्ती आपल्या 🙏 आवाजामध्ये नाही 🤨तर विचारांमध्ये 😇ठेवा कारण शेती🌽 पावसाळ्यामध्ये करतात पुरामध्ये 🌩️🌧️ नाही 🌊 … ।। गुड मॉर्निंग 🌹🌹🌹
37
परमेश्वर 🏯 मंदिरामध्ये नाही ज्याच्या ❤️ हृदयामध्ये माणुसकी आहे 😇 त्याच्याच अंत:करणात🙏 परमेश्वर आहे. 🌟🌟 सुप्रभात 🌹🌹🌹
38
भाकरीचं 🤩 गणितंच वेगळं💥 आहे… कोण ती 🌽 कमवायला पळतायत 😜 तर…कोण ती पचवायला 😤😤 शुभ प्रभात 🌹🌹🌹
39
लोकांच्या मनाला 🤗 स्पर्श करण्याचा आनंद❤️ हा आभाळाला☁️ स्पर्श करण्याच्या आनंदापेक्षाही 😇मोठा असतो. 🤩🤩😍 सुप्रभात🌹🌹🌹
40
जीवन जगण्याचे 💥 दोन मार्ग 🤩 बनवा एक जे आवडते 😎 ते साध्य करा 🙏आणि दुसरा जे🌟 साध्य केले आहे💥💥 ते आवडीने जगा. सुप्रभात 🌹🌹🌹
सुंदर शुभ सकाळ शुभेच्छा
41
कमीपणा घ्यायला 😤 शिकलो.🤫 म्हणून 😎 आजवर खुप माणसं ❤️ कमावली , हिच माझी 😇 श्रीमंतीप्रसंग सुखाचा 😎असो किंवा दुःखाचा तुम्ही 😰हाक द्या मी साथ देईल. 🤝 Good Morning ❤️❤️❤️
42
मैत्रीचा मोती 😇 कुणाच्याही भाग्यात 🤫 नसतो, सागराच्या प्रत्येक 💎 शिँपल्यात मोती नसतो, 💎 जो विश्वासाने मैत्री 🤝जपतो तोच खरा मैत्रीचा मोती❤️ असतो 😍 हाक तुमची😇 साथ आमची.🤗
Good Morning 🌹🌹🌹
43
Good Morning 🌅 यशस्वी आयुष्यापेक्षा 😇 समाधानी आयुष्य 😍 केंव्हाही चांगलं 🤩🤩 , कारण…. 🏆 यशाची व्याख्या लोकं 😇 ठरवितात आणि समाधानाची 🤝 व्याख्या आपण 🤩 स्वतः सिद्ध करतो. 🌟🌟 *सुंदर दिवसाच्या 😄 गोड शुभेच्छा 💥💥 सुप्रभात🌹🌹🌹
44
चांगले लोक 😇 आणि चांगले विचार 🙏 तुमच्या बरोबर 🤗 असतील तर 😄 जगात कुणीही 😎 तुमचा पराभव करू 💥 शकत नाही 🏆 शुभ प्रभात 🌹🌹🌹
45
त्या भावना 😇 खरंच खूप 🤗 मौल्यवान 🙏 असतात ज्या 😇 कधीही व्यक्त 😁 होत नसतात , Good Morning 🌹🌹🌹
46
डोक शांत 🤫 असेल तर 😇 निर्णय 🤩 चुकत नाहीत, 😊 अन्…भाषा 🤗 गोड असेल तर 😁 माणसं तुटत 🤝 नाहीत 💥💥
47
पहाटे पहाटे 🌅 मला जाग आली 😇 चिमण्यांची किलबिल 🐥🕊️कानी आली 😊 त्यातिल एक 🐥 चिमणी हळुच 🤫 म्हणाली उठ बाळ 🐣 दुध प्यायची वेळ ⏳ झाली … ।। शुभ प्रभात 🌹🌹🌹
48
शुभ प्रभात॥ 🌹🌹🌹 मित्रांनो,🌅 आपली सकाळ भारी🌞 आपली दुपार 💥 भारी, संध्याकाळ भारी 😇 च्या मायला 😁 पुरा दिवसच लय भारी 🤩🤩
49
नेहमी 🏆 जिंकण्याची आशा 🤩 असावी. कारण नशीब 🤫 बदलो न बदलो 🤔 पण वेळ⏳ नक्कीच बदलते… 😁😁 💯💯 !! सुप्रभात !! 🌹🌹🌹
50
Good Morning 😄 म्हणजे शुभेच्छा 🤝 देण्याची औपचारिकता 🙏 नव्हे तर दिवसाच्या 🌞 सुरुवातीच्या 🌅 पहिल्या मिनिटाला मी 🤗 तुमची काढलेली 😊 सुदंर आठवन 👌 Good Morning !! 🌹🌹🌹
सुंदर शुभ सकाळ शुभेच्छा
51
आयुष्यात पुढे 😇 जायचे असेल तर 😌 लाज आणि माज 😏 कधीच बाळगू नका. 🤩🤩💯 Good Morning 🌹🌹🌹
52
मी 🌞 लवकर उठतो असे😜 नाही ते तर माझे 💥ध्येय आहे🏆 जे मला झोपू 😪देत नाही. Good Morning ❤️❤️❤️
53
जी माणसं 😇 दुसऱ्याच्या😀 चेहऱ्यावर😄 आनंद निर्माण 🤩करण्याची क्षमता ठेवतात,😍 ईश्वर 🙏त्यांच्या चेहऱ्यावरचा 😁 आनंद कधीच🤭 कमी होऊ देत🤩 नाही…😎 !! Good Morning !!❤️❤️❤️
54
प्रत्येक दिवस 🌞 हा चांगलाच असेल 😇असे नाही परंतु प्रत्येक🤩 दिवसामध्ये काहीतरी😎 चांगले घडतेच … ।। Good Morning ❤️❤️❤️
55
शत्रूच्या💥 सानिध्यात सुध्दा😎 असे रहा की….. जशी,एक 👅 जीभ बत्तीस 😁 दातांच्या मध्ये😛 रहाते, सर्वांना भेटते,🤔 पण कोणाकडून🤨 दबली जात नाही…😬 Good Morning ❤️❤️❤️
जेव्हा सगळं 😓 संपुण गेल्यासारखं वाटत🤫 तीच तर खरी वेळ ⏳असते नवीन काहीतरी🤠 सुरुवात करण्याची😇😇 Good Morning ❤️❤️❤️
56
वाईट परिस्थितीला😤 तोंड दिल्याशिवाय 😜कोणालाच मोठं🤩 होता येत नाही😜😜. Good Morning ❤️❤️❤️
57
एक असे 😇 ध्येय ठेवा जे तुम्हाला 😪सकाळी लवकर 🌞उठण्यास भाग पाडेल. सुप्रभात 🌹🌹🌹
58
समाधान 🙏 ही सर्वात मोठी 💰 संपत्ती आहे😎 ज्याला समाधान😇 आहे .. तो निरोगी🤩, आनंदी आणि 😄आहे तो महान🤩 श्रीमंत आहे😆 शुभ प्रभात 🌹🌹🌹
59
आपला वेळ ⏳ मर्यादित आहे 😇त्यामुळे दुसऱ्यांचे जीवन ❤️ जगण्यामध्ये तो व्यर्थ 😜 करू नका. सुप्रभात 🌹🌹🌹
60
शक्ती आपल्या 🙏 आवाजामध्ये नाही 🤨तर विचारांमध्ये 😇ठेवा कारण शेती🌽 पावसाळ्यामध्ये करतात पुरामध्ये 🌩️🌧️ नाही 🌊 … ।। गुड मॉर्निंग 🌹🌹🌹
Whatsapp शुभ सकाळ सुविचार | शुभ सकाळ गुड मॉर्निंग
61
ज्याप्रमाणे झाडांची 🌲🌲 पाने गळल्याशिवाय 🍂🍃 नवीन पालवी 🍀फुटत नाही त्याच प्रकारे 🤨 अडचणी आणि💥 संघर्षाशिवाय चांगले दिवस 😇येत नाहीत. 🙏🙏 सुप्रभात 🌹🌹🌹
62
आपल्या ✌️ माणसांसोबत 😇 गेलेला वेळ 🕜 हा कधीच 🤪कळत नाही😜 परंतु वेळेसोबत ⏳आपली 💫 माणसे🤩 ही नक्कीच कळतात.🤫🤫 Good Morning 🌹🌹🌹
63
✌️ यशस्वी 🏆 होण्यासाठी 😁आधी स्वतःवर 😇 विश्वास 👍 ठेवा की,😎 मी हे 💯करू शकतो. 💥💥 Good Morning 🌹🌹🌹
64
परमेश्वर 🏯 मंदिरामध्ये नाही ज्याच्या ❤️ हृदयामध्ये माणुसकी आहे 😇 त्याच्याच अंत:करणात🙏 परमेश्वर आहे. 🌟🌟 सुप्रभात 🌹🌹🌹
65
भाकरीचं 🤩 गणितंच वेगळं💥 आहे… कोण ती 🌽 कमवायला पळतायत 😜 तर…कोण ती पचवायला 😤😤 शुभ प्रभात 🌹🌹🌹
66
जीवन जगण्याचे 💥 दोन मार्ग 🤩 बनवा एक जे आवडते 😎 ते साध्य करा 🙏आणि दुसरा जे🌟 साध्य केले आहे💥💥 ते आवडीने जगा. सुप्रभात 🌹🌹🌹
67
हसत 😇 मन 🤩 आणि हसरा 😄 चेहरा हीच जीवनाची 💰 खरी संपत्ती आहे 😇😇 गुड मॉर्निंग दोस्तो 🌹🌹🌹
68
लोकांच्या मनाला 🤗 स्पर्श करण्याचा आनंद❤️ हा आभाळाला☁️ स्पर्श करण्याच्या आनंदापेक्षाही 😇मोठा असतो. 🤩🤩😍 सुप्रभात🌹🌹🌹
69
कोणतेही काम 💥 सुरू करण्यासाठी प्रत्येक ⏳ वेळ शुभ असते, 😇 कष्टाचे फळ हे 😤 मेहनतीने मिळते वेळ ⏳ बघून नाही … ।। सुप्रभात 🌹🌹🌹
70
मैत्रीचा मोती 😇 कुणाच्याही भाग्यात 🤫 नसतो, सागराच्या प्रत्येक 💎 शिँपल्यात मोती नसतो, 💎 जो विश्वासाने मैत्री 🤝जपतो तोच खरा मैत्रीचा मोती❤️ असतो 😍 हाक तुमची😇 साथ आमची.🤗 Good Morning 🌹🌹🌹
Meaningful Good Morning Quotes in Marathi
71
Good Morning 🌅 यशस्वी आयुष्यापेक्षा 😇 समाधानी आयुष्य 😍 केंव्हाही चांगलं 🤩🤩 , कारण…. 🏆 यशाची व्याख्या लोकं 😇 ठरवितात आणि समाधानाची 🤝 व्याख्या आपण 🤩 स्वतः सिद्ध करतो. 🌟🌟 *सुंदर दिवसाच्या 😄 गोड शुभेच्छा 💥💥 सुप्रभात🌹🌹🌹
72
कोणीतरी येऊन🤝 बदल घडवतील 😇 यापेक्षा आपणच त्या 🤩 बदलाचा भाग झालेले 😄 केव्हाही चांगलेच 🙏 Good Morning 🌹🌹🌹
73
आशा 💥 कितीही कमी असो 🤔 निराशेपेक्षा 😞 चांगले 😇 सुप्रभात – सुप्रभात 🌹🌹🌹
74
जन्मतः 👼 आपल्याला मिळतो 😇 तो चेहरा आणि आपण तयार 🤩 करतो ती म्हणजे 🤝 ओळख.
Good Morning 🌹🌹🌹
75
संधी आणि 🌅 सूर्योदय यांमध्ये एक 🌟 समानता आहे, विलंब करणारे 🤔 नेहमी यांपासून वंचित😞 राहतात😄 शुभ प्रभात 🌹🌹🌹
76
त्या भावना 😇 खरंच खूप 🤗 मौल्यवान 🙏 असतात ज्या 😇 कधीही व्यक्त 😁 होत नसतात ,
Good Morning 🌹🌹🌹
77
चांगले लोक 😇 आणि चांगले विचार 🙏 तुमच्या बरोबर 🤗 असतील तर 😄 जगात कुणीही 😎 तुमचा पराभव करू 💥 शकत नाही 🏆 शुभ प्रभात 🌹🌹🌹
78
❤️☺️नम्रपणाहा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले, तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो☺️❤️
💐🙏 Good Morning 🙏💐
❤️☺️आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही☺️❤️ ❤️ Good Morning ❤️
Best Good Morning Quotes in Marathi
81
❤️😊 स्वतः साठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे.. आणि अतिशय महत्वाचे, दुसऱ्यासाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही☺️❤️ 🙏💫 Good Morning 💫🙏
82
❤️😊जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत😊❤️ 🙏💫 Good Morning 💫🙏
83
❤️😊चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला मैत्री किंवा नात करायला आवडत नाही आम्हाला फ़क्त माणसेमहत्वाची आहे .. ती पण तुमच्या सारखी😊❤️
🙏🥀 Good Morning 🥀🙏
84
❤️🕊️ बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कधी विसरु नये🕊️❤️
😊🙏 Good Morning 🙏😊
85
❤️😊देवाने प्रत्येकाच आयुष्य कसं छान पणे रंगवलय आभारी आहे मी देवाचा कारण माझं आयुष्य रंगवताना देवाने तुमच्यासारख्या माणसांचा रंग माझ्या आयुष्यात भरलाय😊❤️
❤🙏शुभसकाळ🙏❤
86
❤️😊चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये😊❤️
😊 🙏 Good Morning 🙏😊
87
❤️😊छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वत: असतो😊❤️ 🙏❤️Good morning❤️🙏
88
❤️😊चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं त्यांची आठवण काढावी लागत नाही ते कायम आठवणीतच राहतात तुमच्यासारखे….ღღ😊❤️
🙏😊 Good Morning 😊🙏
89
❤️😊नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले असले तरीही नारळ फोडल्याशिवायवआणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही😊❤️
🙏💯 Good Morning 💯🙏
90
❤️😊जिवनात खरं बोलून मनदुखावलं तरी चालेल पण खोट बोलून आनंददेण्याचा कोणाला कधीच प्रयत्न करू नका कारण त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या विश्वासांवर😊❤️
🌺🙏 !! Good Morning !! 🙏🌺
91
❤️😊निर्मळ मनाने बनवलेली नाती कधीच धोका देत नाही म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा नाती कधीच तुटत नाही😊❤️
🙏🏻🥀🌹 शुभ सकाळ 🌹🥀🙏🏻
92
❤️💯यशस्वी व्हायचं असेल तर सुरुवात एकट्यानेच करावी लागते जेव्हा तुम्ही जिंकू लागता तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात💯❤️
🙏🥀 Good Morning 🥀🙏
Beautiful Good Morning Quotes in Marathi
93
❤️😊सत्याची महानता फार मोठी आहे. सत्य बोलणारा मनाने शांत असतो. सत्याचे परिणाम कसेही झाले तरी त्याला तोंड देतो. कारण त्याला माहीत असते विजय हा सत्याचाच होतो😊❤️
😊 ।।🌷 Good Morning 🌷।। 😊
94
❤️😊कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहा नेहमी लक्षात ठेवा करोडो लोक झोपेत असतात म्हणून सूर्य आपला विचार कधीही बदलत नाह सुर्योदय हा होतोच😊❤️
🙏❤️🥀 Good Morning 🥀❤️🙏
95
❤️😊प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक आहे ती आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते😊❤️
🙏🥀शुभ सकाळ🥀🙏
96
👌सुंदर ओळ👌 ❤️😊देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा, तुम्हाला कधी स्वत:साठी काही मागयची गरज पडणार नाही
❤️🙏🥀शुभ सकाळ 🥀🙏❤️
97
❤️☺️आयुष्य खूप लहान आहे प्रेमाने गोड बोलत रहा धन-दौलत कोण कोणाला देत नसत फक्त माणुसकी जपत रहा प्रसंग कोणताही असो सुखाचा की दुःखाचा तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन☺️❤️
🌼🥀💯 Good Morning 💯🥀🌼
98
💯 लाखात एक सत्य 💯 ❤️😊८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो, पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही. आणि माणूस पैसे कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही..?😊❤️ 🙏💯 Good Morning 💯🙏
99
❤️😊तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही, अशी भीती कधीच बाळगु नका कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते😊❤️ 🙏🥀💯 Good Morning 💯🥀🙏
100
❤️😊हसता हसता सामोरे जा आयुष्यालातरच घडवू शकाल भविष्यालाकधी निघून जाईल आयुष्यकळणार नाही आताचा हसरा क्षणपरत मिळणार नाही😊❤️ 🌺🌜💫 Good Morning 💫🌛🌺
101
❤️😊चांगली माणस आपल्या जीवनात येणं हे आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपुन ठेवणं हे आपल्यातली योग्यता असते😊❤️
💫🌼 Good Morning 🌼💫
Good Morning Quotes in Marathi Language
102
❤️😊 काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही😊❤️
😊🌼 शुभ प्रभात 🌼😊
103
❤️😊लोक म्हणतात तू नेहमी आनंदी असतो….? मी म्हणालो दुसऱ्याच सुख बघून मी जळत नाही आणि माझं दुःख कुणाला सांगत नाही😊❤️
🙏❤️💫 Good Morning 💫❤️🙏
104
❤️😊कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची कधीच वेळ येणार नाही म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा यश तुमची वाट पाहात आहे😊❤️ 🙏🥀🌜 Good Morning 🌛🥀🙏
105
❤️😊 जो डोळयातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो😊❤️
🙏❤️🥀 Good Morning 🥀❤️🙏
106
❤️😊माणसाचां जन्म हा प्रत्येक घराघरांत होतो. परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणीच जन्म घेते. व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते😊❤️
🙏❤️🥀 Good Morning 🥀❤️🙏
107
❤️😊कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहा नेहमी लक्षात ठेवा करोडो लोक झोपेत असतात म्हणून सूर्य आपला विचार कधीही बदलत नाह सुर्योदय हा होतोच😊
❤️ 🙏❤️🥀Good Morning 🥀❤️🙏
108
❤️😊सत्याची महानता फार मोठी आहे. सत्य बोलणारा मनाने शांत असतो. सत्याचे परिणाम कसेही झाले तरी त्याला तोंड देतो. कारण त्याला माहीत असते विजय हा सत्याचाच होतो😊❤️
😊 ।।🌷Good Morning 🌷।। 😊
109
❤️😊प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक आहे ती आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते😊❤️
🙏🥀शुभ सकाळ🥀🙏
110
👌सुंदर ओळ👌 ❤️😊देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा, तुम्हाला कधी स्वत:साठी काही मागयची गरज पडणार नाही
❤️🙏🥀शुभ सकाळ 🥀🙏❤️
गुड मॉर्निंग शुभेच्छा
111
❤️😊क्षमा म्हणजे काय?? सुंदर उत्तर……- चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळयांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा….!👌🏻
🙏🥀Good Morning 🥀🙏
112
💯 लाखात एक सत्य 💯 ❤️😊८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो, पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही. आणि माणूस पैसे कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही..?😊❤️
🙏💯 Good Morning 💯🙏
113
❤️☺️आयुष्य खूप लहान आहे प्रेमाने गोड बोलत रहा धन-दौलत कोण कोणाला देत नसत फक्त माणुसकी जपत रहा प्रसंग कोणताही असो सुखाचा की दुःखाचा तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन☺️❤️
🌼🥀💯 Good Morning 💯🥀🌼
114
❤️😊तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही, अशी भीती कधीच बाळगु नका कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते😊❤️ 🙏🥀💯 Good Morning 💯🥀🙏
115
❤️😊हसता हसता सामोरे जा आयुष्यालातरच घडवू शकाल भविष्यालाकधी निघून जाईल आयुष्यकळणार नाही आताचा हसरा क्षणपरत मिळणार नाही😊❤️ 🌺🌜💫 Good Morning 💫🌛🌺
116
❤️😊चांगली माणस आपल्या जीवनात येणं हे आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपुन ठेवणं हे आपल्यातली योग्यता असते😊❤️
💫🌼 Good Morning 🌼💫
117
❤️😊लोक म्हणतात तू नेहमी आनंदी असतो….? मी म्हणालो दुसऱ्याच सुख बघून मी जळत नाही आणि माझं दुःख कुणाला सांगत नाही😊❤️
🙏❤️💫 Good Morning 💫❤️🙏
118
❤️😊कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची कधीच वेळ येणार नाही म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा यश तुमची वाट पाहात आहे😊❤️ 🙏🥀🌜 Good Morning 🌛🥀🙏
119
❤️😊 काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही😊❤️
😊🌼 शुभ प्रभात 🌼😊
120
❤️😊 जो डोळयातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो😊❤️
🙏❤️🥀 Good Morning 🥀❤️🙏
गुड मॉर्निंग शुभेच्छा मराठी
121
❤️😊माणसाचां जन्म हा प्रत्येक घराघरांत होतो. परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणीच जन्म घेते. व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते😊❤️
🙏❤️🥀 Good Morning 🥀❤️🙏
122
❤️☺️ जिव्हाळायाचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही☺️❤️
🌹❤️🥀 सुप्रभात 🥀❤️🌹
123
❤️☺️संपूर्ण जग सुंदर आहे फक्त तसं पहायला हवं. प्रत्येक नातं जवळचं आहे फक्त ते उमजायला हवं. प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे फक्त तसं समजायला हवं. प्रत्येक वेळेत समाधान आणि आनंद आहे फक्त तसं जगायला हवं☺️❤️
🙏🌹🥀 Good Morning 🥀🌹🙏
124
❤️💯आयुष्यात कुणाची पारख करताना त्याच्या रंगावरून न करता उलट त्याच्या मनावरून करा कारण पांढ-या रंगावर जर जगाचा विश्वास असता, तर मीठानी सुद्धा जखमा भरल्या असत्या💯❤️
🌸🍁💯 Good morning 💯🍁🌸
125
❤️☺️एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो☺️❤️
🙏❤️🥀 Good Morning 🥀❤️🙏
126
❤️☺️जिवनाला खळखळुन जगण्याचा एक छोटासा नियम आहे रोज काहितरी नविन लक्षात ठेवा आणि काहितरी वाईट विसरा☺️❤️ 💫🌼 सुप्रभात 🌼💫
127
❤️☺️जेव्हा हरलेली व्यक्ती हारल्यानंतरही Smile देते ना तेव्हा जिंकलेली व्यक्तीही जिंकण्याचा आनंद गमावून बसते☺️❤️ 🙏🥀😊 Good Morning 😊🥀🙏
128
❤️☺️श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान.. झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे नाहीतर नुसता स्वार्थ आहे☺️❤️
🌹🌼🙏 Good Morning 🙏🌼🌹
129
❤️☺️एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तका सारखा असतो ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो☺️❤️
🙏🌼 शुभसकाळ🌼🙏
130
❤️☺️हास्य ही निसर्गाने आपल्याला दिलेली देणगी संपत्ती आहे. आपण हवी तशी आणि हवी तेथे तिची उधळण करु शकतो अगदी निसंकोच पणे☺️❤️
💫🥀😘 Good Morning 😘🥀💫
131
पहाटे पहाटे मला जाग आली; चिमण्यांची किलबिल कानी आली; त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली; उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली.
Good Morning !
132
आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका.. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला..
Good Morning !
133
नशीबआकाशातून पडत नाही, किव्हा जमिनीतूनउगवत नाही.. नशीबआपोआप निर्माण होत नाही.. तर, केवळ माणूसचप्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो..
Good Morning !
134
कळी सारखे उमलुन, फुलासारखे फुलत जावे.. क्षणा क्षणांच्या लाटांवर, आयुष्य झुलत जावे.. Good Morning !
135
पाणी धावतं म्हणून त्याला मार्गसापडतो, त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडतेच…
Good Morning !
136
लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय रिकाम्या हाताने जाणार.. असं कसं यार… एक हृदय घेऊन आलोय… आणि जाताना लाखो हृदयात जागा बनवून जाणार..
Good Morning !
137
जो फक्त वर्षाचा विचार करतो, तो धान्य पेरतो… जो दहा वर्षाचा विचार करतो, तो झाडे लावतो… जो आयुष्यभराचा विचार करतो, तो माणुस जोडतो…
Good Morning !
138
विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा, कुठेतरी काही चांगले घडत असते… Good Morning !
139
कधी आठवण आली तर डोळे झाकू नका.. जर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करु नका..
Good Morning !
2 thoughts on “130+ Good Morning Quotes in Marathi | शुभ सकाळ मराठी संदेश | गुड मॉर्निंग शुभेच्छा”
2 thoughts on “130+ Good Morning Quotes in Marathi | शुभ सकाळ मराठी संदेश | गुड मॉर्निंग शुभेच्छा”