मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes For Mami In Marathi Text
Birthday Wishes For Mami In Marathi
मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा : तुमची मामी तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक आहे, म्हणून मामीना आमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसह तिला एक आश्चर्यकारक संदेश पाठऊन वाढदिवस साजरा करा! तुमची मामी तुमच्या जवळ राहते किंवा दूर, ती तुमच्या आयुष्याचा एक मोठा भाग आहे. अगदी जन्मापासूनच ती तुमच्या नात्यामध्ये आली आहे, म्हणून तुमच्या मामीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, कोट्स, कविता आणि इमेज कोट्सच्या आमच्या संग्रहासह “हॅपी बर्थडे मामी”म्हणा, आणि मामीचा वाढदिवस साजरा करा.
मा म्हणजे माझी
मी म्हणजे मिश्किल
माझ्या हसऱ्या आणि मिश्किल मामीला
वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
2
आज सर्वत्र जल्लोष झाला
माझ्या लाडक्या मामीचा
वाढदिवस आला
माझ्या लाडक्या मामीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
3
प्रत्येकाच्या जीवनात लाड करणारी मामी असावी
या नात्यात खूप खूप गोडी असावी
अशीच आहे माझी मामी
माझ्या लाडक्या मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
4
मामी माझी हिताची
आवड तिला स्वयंपाकाची
काळजी करते घरादाराची
शान आहे आमच्या आजी आजोबाच्या घराची
अशा माझ्या प्रिय मामीला
तिच्या वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा
5
मामी आज आहे तुझा वाढदिवस
ईश्वराकडे एकच मागणे
सुखी ठेव माझ्या मामीला
आरोग्य लाभो तिजला
मामी तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
6
आयुष्यात अशी काही माणसे असतात
ती आपल्याला अगदी देवासारखी भासतात
अशाच आहात मामी तुम्ही माझ्यासाठी
जशा देवाने पाठवलेल्या देवदूत माझ्यासाठी
मामी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
7
आपल्यात सर्वात जवळचा कोण
असा विचार करायला लागलो की
पहिले नाव तोंडात मामी तुमचेच येते
तुमची आठवण आली तरी माझे हृदय भरून येते
आज आहे तुमचा वाढदिवस म्हणूनच तुम्हाला
वाढदिवसाच्या लाडक्या भाच्याकडून खूप खूप शुभेच्छा!
8
मामीचा वाढदिवस आला आहे
मनी आनंदी आनंद झाला आहे
मामी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
9
धाक म्हणजे मामी
प्रेमाची हाक म्हणजे मामी
आदर म्हणजे मामी
अपार माया म्हणजे मामी
अशा माझ्या लाडक्या मामीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
10
मामी यावर्षी तुमचा वाढदिवस
होणार आहे खास
कारण तुमच्या भाच्याला लागली
आहे तुमच्या वाढदिवसाची आस
आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी
11
मामी तुम्ही सदैव आनंदी राहावे
चेहऱ्यावरील हास्य कायम फुलत राहावे
हॅपी बर्थडे मामी!
12
मामी तुझ्या वाढदिवसाच्या दिनी
छान छान संकल्प असावेत तुझे
प्रत्येक मनोकामना पूर्ण व्हावी तुझी
लाडक्या भाची कडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
13
लहानपणी सुट्टी लागताच
मामी यायची फक्त तुझीच आठवण
खूप दिली तू आयुष्यभरासाठी साठवण
आज तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त
माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!
14
माझी मामी म्हणजे नेहमीच
सर्वांच्या पाठीशी उभी राहणारी
घरामध्ये कणखरपणे निर्णय घेणारी
सर्वांचे लाड हट्ट राहणारी
माझी लाडकी मामी
माझ्या या लाडक्या मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
15
माझ्या मामीने मनोमन नाती जपली
आम्ही तिच्याकडे जाता
आमच्यासाठी खूप खपली
आमच्यासाठी राब राब राबली
आज आहे तिचा वाढदिवस
मामी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
16
आजचा दिवस सर्वांसाठी आहे खास
मामी तुमच्या वाढदिवसाचा लागलाय
तुमच्या भाच्याला ध्यास
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामी!
17
मामी तू मला कधी मामी वाटलीच नाही
मला तू तर माझी मम्मी म्हणजे आईच वाटली
नात आपलं मामी आणि भाचीच
पण तू मला आईसारखे जवळ घेतले
पण तुमचे हे प्रेम कायम असेच मिळत राहो
मला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
18
मामी तुमच्यासारखी प्रेमळ आणि
मनमिळावू मामी भेटली
हे आम्ही आमचे भाग्य मानतो
त्या ईश्वराकडे एवढेच मागणे
आज माझ्या मामी चा वाढदिवस
तिला सदैव आनंदी ठेव
हॅपी बर्थडे मामी.
19
मला पोटच्या पोरीप्रमाणे
जीव लावणाऱ्या
मामीला वाढदिवसाच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
20
मामी तू माझी मैत्रीण जणू
प्रसंग कोणताही असो
तुझ्या मार्गदर्शनाची साथ कायम मिळाली
मामी तुला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा?
Happy Birthday Wishes For Mami In Marathi
21
आमची मामी लाडाची
आवड तिला कामाची
अशा लाडक्या मामीला
तिच्या भाच्याकडून खूप खूप शुभेच्छा!
22
माझी मामी आहे भोळी
पण जेवणात असते पुरणाची पोळी
मामी आहे साधी भोळी
पण नात्यात करत नाही कानाडोळी
अशा माझ्या लाडक्या मामीला
तिच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
23
मामी आमच्य गुणाने आणि स्वभावाने आहेत छान
म्हणून तर तिचा सर्वजणच करतात सन्मान
मी मजला आहे आईसमान
मामी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
24
आकाशात चंद्र तारे चमकत राहो
मामी आपले हे नाते असेच बहरत राहो
मामी वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा!
25
आजीच्या गावी गेल्यावर
आई वडील जवळ नसताना
माझी काळजी घेणारी
माझे हट्ट पुरवणारी
वेळप्रसंगी माझ्यावर रागावणारी
माझी प्रिय मामी
आज आहे तिचा वाढदिवस
मी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
26
मामी तुझ्या वाढदिवसाच्या निमित्त
तू करावेत आज नवनवीन संकल्प
या संकल्पना मिळावी परमेश्वराची साथ
नशिबाने कधीही न सोडावी आपली साथ
मामी तुला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
27
चांगली माणसे जीवनात यायला भाग्य लागते
ते भाग्य आम्ही आज अनुभवतो आहोत
चांगली व्यक्ती मामी दुसरी तिसरी कोणी नाही
माझ्या लाडक्या मामी तुम्ही आहात
मामी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
28
ईश्वराकडे हेच मागणे
सुख समाधान आणि यश दे
आमच्या मामीला
मामी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
29
मा म्हणजे माझ्यासाठी प्रिय
मी म्हणजे मितवा
जिला मी सर्व काही सांगू शकतो
अशा माझ्या गोड मामीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
बाकी आपल्याला माहिती नाही
मामी माझा जीव की प्राण आहे
मामी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
32
मामी तू एक मला भेटलेले
सोनेरी पान आहे
तू माझी जान आहे
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
33
माझ्या मामीचा सुंदर आहे मुखडा
तिच्या भाचीला ती आहे काळजाचा तुकडा
मामी आज आहे तुमचा वाढदिवस
तुम्हाला मामी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
34
प्रिय मामी साहेब
आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
35
मामी तिच्या भाचीची मामी कमी
मैत्रीण जास्त असते
मी ती भाग्यवान आहे
अशी मामी मला भेटली
आज वाढदिवसादिनी
तुमची आठवण मनात दाटली
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामी!
36
मामी आपण भांडलो असेल
एकमेकांवर रागावलो असेल
तरी तुम्ही माझ्या सगळ्यात जवळच्या आहात
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
37
चंद्र चांदणीला घेऊन आला आहे
कोकिळा मंजुळ गीत गात आहे
सगळीकडे आनंदी आनंद आहे
कारण आज माझ्या प्रिय मामीचा वाढदिवस आहे
मामी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
38
नात्याने आहेस तू माझी मामी
पण मामी तू मला कायम
आईचे प्रेम दिले
सर्वांची काळजी घेणारी
संकट कोणतेही असो संकटांवर मात करणारी
माझी मामी ….
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
39
जगातील एक प्रिय व्यक्ती
की जी मला भासते अतिशय सुंदर
अशा आहात मामी तुम्ही
मामी तुम्हाला लाडक्या भाची कडून खूप खूप शुभेच्छा!
40
आज सगळीकडे आनंदी आनंद आहे
माझ्या लाडक्या मामीचा आज
वाढदिवस आहे
हॅपी बर्थडे मामी!
41
मामाच्या गावी घास मिळतो तुपाशी
कधी कधी मामी असते माझी उपाशी
कुटुंबासाठी सदैव तिने केला त्याग
अशा माझ्या एकुलत्या एक मामीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
42
मला जर जगातील सर्वात सुंदर नाते
कोणते असे कोणी विचारले
तर तोंडात एकच उत्तर येते
मामी आणि भाची
मामी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
43
म च्या बाराखडीत
दोन अक्षरे येतात लागोपाठ
ती माझ्यासाठी आहेत खूपच खास
पहिले आहे मा
नी दुसरे आहे मी यापासून
बनला शब्द मामी
मामी तुम्हाला तुमच्या भाच्याकडून
दिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
44
आमचा गाव मोठा
तिथे आनंदाला नाही तोटा
त्यात माझ्या मामीचा आहे मोठा वाटा
मामी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामीला
45
प्रत्येकाच्या जीवनात एक तरी
व्यक्ती खास असते
तिला आपली सर्व खबरबात असते
अशी माझी खास व्यक्ती म्हणजे माझी मामी
मामी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
46
मामी म्हणजे मैत्रीण
मामी म्हणजे मार्गदर्शक
मामी म्हणजे मस्ती
मामी म्हणजे नसते तिथे धास्ती
मामी तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
47
मामी तुझा नि माझं नातं काही औरच आहे
ते इतके मौल्यवान आहे
ते सांगायला शब्द झाले थिटे
मन तुला भेटण्यासाठी झाले वेडे पिसे
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
48
गावी गेल्यावर मौज म्हणजे मामी
एकटेपणा आल्यावर आधार देते
ती म्हणजे मामी
चुकलो तर पाठीशी घालणारी मामी
माझ्यावर काही प्रसंग येता
मागे उभी राहते ती मामी
जणू माझे सर्वस्वच माझी मामी
अशा माझ्या प्रिय मामीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बदल शेवटचे शब्द
शेवटी, वाढदिवस हा तुमची मामी असलेल्या एका चांगल्या व्यक्तीचा उत्सव साजरा करण्याचा एक विशेष प्रसंग आहे. तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाठवून, तुम्ही तिला तिच्या खास दिवशी तुमचे किती प्रेम आहे ते या संदेशाद्वारे दाखऊ शकता. आपण मनापासून संदेश लिहिणे, मजेदार कार्ड पाठवणे किंवा तिला विचारपूर्वक भेट देणे निवडले तरीही, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिला कळवणे की ती तुमच्यासाठी किती प्रिय आहे आणि तिचे मूल्य काय आहे. तर, तुमच्या मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वेळ काढा आणि तिचा दिवस लक्षात ठेवण्यासारखा बनवा!