Birthday Wishes For Father In Law In Marathi | सासरे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सासऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for father in law in marathi : मुलीच्या आणि मुलाच्या आयुष्यात वडिलांप्रमाणे लग्नानंतर सासरे ही खूप महत्त्वाचे आहेत. त्यांनी वेळोवेळी दाखवलेले मार्गदर्शन आणि त्यांच्या अनुभवातून मिळालेले शिक्षण हे अमूल्य आहे. सासऱ्यांचा हात नेहमी आशीर्वाद आणि आपले चांगलें करण्यासाठी वर असतो. या सर्व गोष्टींसाठी जर तुम्हाला त्यांचे आभार किवां त्यांना आपुलकीचा सांदेश लिहायची संधी मिळाली नसेल, तर तुम्ही त्याच्या वाढदिवसा दिवशी शुभेच्छा संदेशाच्या बहाण्याने त्याचे आभार मानू शकता. अशाच काही बर्थडे कोट्सचे, संदेश, सासरे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Birthday wishes for father in law in marathi कलेक्शन आम्ही येथे आणले आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या सासऱ्यणा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकता.
Birthday Wishes For Father In Law In Marathi


1

प्रिय सासरेबुवां, तुम्ही एक चांगली
व्यक्ती तसेच दयाळू आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!

Happy Birthday Wishes For Father In Law In Marathi
2

तुम्ही खूपच चांगले सासरे आहात,
ज्यांना माझ्या आयुष्यात वडील म्हणून
मिळाल्याचा मला खरोखर आनंद आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा!

3

तुमची उपस्थिती दुसऱ्या वडिलांसारखी आहे,
आपण अनेक लोकांसाठी प्रेरणा आहात,
तुमचा प्रत्येक दिवस खास असावा
अशी माझी इच्छा आहे,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

Happy Birthday Wishes For Father In Law In Marathi
Birthday Wishes For Father In Law In Marathi Language
4

वडीलांसारख्या सासऱ्याना वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.

सासरे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
5

तुम्ही माझ्या आयुष्यात सासरे म्हणून
मिळाल्याने मी खूप धन्य आहे,
तुम्ही माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल
मी तुमचा आभारी आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा!

6

जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला वाटले नव्हते की आमच्यात इतके प्रेमळ नाते असेल.
सासरेबुवां, तुमचे आणि माझे नाते हे बाप-मुलींच्या नात्यासारखे आहे.
खूप काळजी आणि समर्थनाबद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासरेबुवां!

father in law सासरे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
7

वर्षानुवर्षे दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद.
तुमच्या या खास दिवशी मी तुम्हाला
आनंदाची शुभेच्छा देतो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा!

सासऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Read this Article
Thanks For Birthday Wishes In Marathi

8

सासरे म्हणून मित्र मिळणे कठीण आहे
आणि हे अवघड तुम्ही शक्य केले आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासरेबुवां!

9

प्रिय सासरेबुवां, तुमच्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुम्हाला मिळोत. आजचा दिवस तुमच्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो, बाबा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सासर्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
10

तुमच्यासारख्या सासरेबुवां असणं ही खरंच देवाची
कृपा आहे. हॅपी बर्थडे सासरेबुवां.
तुम्हाला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा.

 

Birthday Wishes For Father In Law In Marathi Language

सासऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
11

तुमची सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि
देव तुम्हाला यश देवो. हॅपी बर्थडे बाबा.

सासर्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
12

सासरे हे आपल्यासाठी देवाने पाठवलेला बेस्ट वडील असतात, माझ्याकडेही आहे माझा लाडके बाबा.
हॅपी बर्थडे बाबा.

13

जर मला बेस्ट सासऱ्याणा निवडायचं असेल
तर मी तुम्हालाच निवडेन. बाबा आपणास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

14

साधारण दिवससुद्धा खास झाला कारण
आज तुमचा वाढदिवस आला, बाबा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

15

मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस बाबा! म्हणूनच, तुझ्या वाढदिवसानिमित्त
तुला आपुलकीच्या शुभेच्छा !

16

तुमच्या वाढदिवसाचा हा क्षण नेहमी सुखदायी ठरो, या दिवसाच्या अनमोल आठवणी तुम्हाला आनंदी ठेवो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पप्पा!

 

सासरे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

17

थँक्यू सासरेबुवा… तूम्ही जगातील सर्वात कूलेस्ट बाबा आहात जो कोणालाही हवाहवासा वाटेल.
तुझ्या या खास दिवशी तुम्हाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

18

जेव्हा मला एका चांगल्या वडिलांची गरज होती. तेव्हा तूम्ही मला साथ दिला. माझ्या प्रत्येक संकटात तू ढाल होऊन उभा राहिला. थँक्यू सासरेबुवा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल. तुमच्या लाडक्या मुलीकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

19

मला तुमच्यापेक्षा चांगला सासरा मागूनसुद्धा मिळाला नसता. माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या सासरेबुवांना वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा.

20

माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि
आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या
माझ्या सासरेबुवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

21

हॅपी बर्थडे बाबा…येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो.
देव तुमच्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो.
खूप खूप शुभेच्छा.

22

समुद्राएवढा आनंद तुम्हाला मिळो, प्रत्येक स्वप्नं तुझं साकार होवो, हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.

23

हॅपी बर्थडे सासरेबुवां, आजचा दिवस आणि
पुढील आयुष्य हे तुम्हाला सुखाचं जावो.
बाबा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

सासऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

24

बाबा आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा, आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो

25

“हैप्पी बर्थडे फादर इन लॉ,,
तुमचा दिवस आश्चर्याने भरलेला जावो…”
सासरेबुवां तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

26

ज्यांना सासरचे प्रेम मिळत नाही,
हा त्यांच्या नशिबाचा दोष आहे,
माझ्यासाठी माझे लाडके सासरे
लाखात एक आहेत….
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂

27

Many Many Happy returns of the day Happy birthday dad. As you are nearing retirement you are getting more handsome and good humored than ever. Hope you continue to be a source of inspiration for all…।”. – 🎂

28

जगात दोन प्रकारचे सासरे असतात, पहिले जे फक्त सासऱ्याची भूमिका करतात आणि दुसरे जे सासऱ्याची कमी आणि वडिलांची भूमिका करतात.
दुसरी भूमिका केल्याबद्दल धन्यवाद पप्पा माझ्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा.

29

प्रिय सासरे, अलीकडच्या काळात बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत, पण तरीही तुम्ही एक शानदार व्यक्तिमत्त्व व्यक्ती आहात….”- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा. 🎂

30

तुम्ही माझे वडील तसेच माझ्यासाठी
एक आदर्श आहात, तुम्हाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सासरेबुवां…!!

 

सासरे वाढदिवसाच्या शुभेच्छा

31

मी तुमच्या कुटुंबाचा एक भाग
बनून खूप आनंदी आहे,
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!

32

बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो…!!

33

तुम्ही खरोखरच एक सज्जन आणि
जगातील सर्वात प्रेमळ पिता आहात…!!
वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा

34

सासरे म्हणून नाही तर वडील म्हणून तुम्ही
मला नेहमीच मला मार्ग दाखवला,
प्रत्येक पावलावर मला प्रेरित
केल्याबद्दल धन्यवाद बाबा…!!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

सासर्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
35

तुमचं आणि माझं नातं कधीही तुटू शकत नाही,
तुमच्यापेक्षा चांगला बाप कोणीच असू शकत नाही. तुमच्यासारखा सासरा मिळाल्याचा मला आनंद आहे…!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

36

तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .
तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे . वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!
!! तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!

Father in law सासरे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

37

‎नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा!!

38

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत
प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा बाबा!!

39

देवानी दिलेला Best गिफ्ट म्हणजे आपले बाबा …
हैप्पी बर्थडे बाबा

40

बाबा हैप्पी बर्थडे आणि खूप मोठा वाला Thanks तुमाला बिना काही अपेक्षा मला एवढे प्रेम आणि माझी एवढी काळजी करता

41

प्रिय सासरेबुवां
या वाढदिवशी तुमच्या आयुष्यात लाखो
दीप उजळू दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

42

तुझ्या इच्छा तुझ्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

सासर्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

43

प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भूल,
खुलावेस तू सदा बनून हसणारे फूल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

44

कितीही शोधलं तरी तुमच्यासारखे
सासरे सापडणं कठीणंच,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

Heart Touching Birthday Wishes For Father In Law In Marathi
45

मी किती आणि कशीही वागले तरी
तुमच्यासारखे सांभाळून घेणारे सासरे
कधीच भेटणार नाही,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

 

Read this Article
जाऊबाई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi For Nanad

1 thought on “Birthday Wishes For Father In Law In Marathi | सासरे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

Leave a Comment