Birthday Wishes In Marathi For Jaubai | जाऊबाई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

जाऊबाई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जाऊबाई : जाऊबाई लहान असो वा मोठी, ती आपल्या कुटुंबातील एक चांगली प्रेमळ व्यक्ती किवा मैत्रिण असू शकते.  तुम्हीं आपल्या घरामधे एकत्र राहता कीवा लांब राहत असाल तर अपल्या जाऊबाई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा जरुर कळवा, त्यामुळे अपले प्रेम दाखवण्याची आणि आपल्या जाऊबाई ना birthday दिवशी आनंदी ठेवण्याची एकही संधी भेटते ती सोडू नका.  जर दिवस हा जाऊबाईच्या वाढदिवसाचा असेल तर काय बोलावे.  जाऊबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा हा तुमच्या जाऊबाईबद्दल तुमचे असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.  म्हणूनच या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी Birthday Wishes In Marathi For Jaubai, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जाऊबाई, जाऊबाई बर्थडे विशेस इन मराठी आणल्या आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या जाऊबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. खालिल प्रमाणे दिलेल्या सर्व जाऊबाई साठी Jaubai Birthday Wishes Kavita In Marathi वाचा.

Birthday Wishes For Jaubai In Marathi

Birthday Wishes In Marathi For Jaubai

1

प्रिय जाऊबाई, तुमच्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुम्हाला मिळोत. आजचा दिवस तुमच्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो, जाऊबाई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जाऊबाई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

2

तुमच्यासारखी जाऊबाई असणं ही खरंच देवाची कृपा आहे. हॅपी बर्थडे जाऊबाई. तुम्हाला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा.

3

तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखी जाऊबाई असल्याचा अभिमान वाटतो. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जाऊबाई.

Birthday Wishes For Jaubai In Marathi

4

तुमची सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुम्हाला सर्व यश देवो. हॅपी बर्थडे जाऊबाई.

Birthday Wishes In Marathi For Jaubai

Happy Birthday Wishes For Jaubai In Marathi

5

जर मला बेस्ट जाऊबाईला निवडायचं असेल तर मी तुम्हालाच निवडेन. जाऊबाई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जाऊबाई बर्थडे विशेष मराठी

Jaubai Birthday Wishes Marathi

6

साधारण दिवससुद्धा खास झाला कारण आज तुमचा वाढदिवस आला, जाऊबाई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

7

फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा, देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा, तुमचा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला. जाऊबाई वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

8

मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलीच एक तूम्ही आहात जाऊबाई! म्हणूनच, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला आपुलकीच्या शुभेच्छा !

9

वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..हफ्त्यात 7 दिवस..आणि माझ्या आवडीचा एकच दिवस..तो म्हणजे माझ्या‪ जाऊबाईचा ‎वाढदिवस‬.

10

तुमच्या वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी, ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेली, मग जाऊबाई कधी करायची पार्टी? जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हाला.

जाऊबाई बर्थडे विशेस इन मराठी

जाऊबाई बर्थडे विशेष मराठी

11

तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी सुखदायी ठरो, या दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जाऊबाई.

Birthday Quotes For Jaubai In Marathi

12

थँक्यू जाऊबाई… तूम्ही जगातील सर्वात कूलेस्ट जाऊबाई आहात जे कोणालाही हवाहवास्या वाटतील. तुमच्या या खास दिवशी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

13

जाऊबाई तूम्ही जगातला बेस्ट जाऊबाई आहात. तूम्ही माझ्या मैत्रीण, माझ्या शिक्षक आणि गाईड सगळं काही आहात. माझा बेस्ट जाऊबाई होण्यासाठी खूप खूप प्रेम. या खास दिवशी तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

हैप्पी बर्थडे जाऊबाई मराठी

14

मला तुमच्यापेक्षा चांगल्या जाऊबाई मागूनसुद्धा मिळाला नसता. माझ्यापाठी सदैव सपोर्ट system उभ्या असणाऱ्या माझ्या जाऊबाई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

15

हॅपी बर्थडे जाऊबाई… येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो. देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो. खूप खूप प्रेम.

Jaubai Birthday Wishes Marathi

16

हॅपी बर्थडे जाऊबाई, आजचा दिवस आणि पुढील आयुष्य हे तुम्हाला सुखाचं जावो. जाऊबाई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

17

हॅपी बर्थडे जाऊबाई आज तुमचा दिवस.. सगळीकडे आनंद आहे, मीसुद्धा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझं कर्तव्य पार पाडलं आहे.

18

समुद्राएवढा आनंद तुम्हाला मिळो, प्रत्येक स्वप्नं साकार साकार होवो, हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा जाऊबाई.

19

हॅपी बर्थडे जाऊबाई आज तुमचा दिवस.. सगळीकडे आनंद आहे, मीसुद्धा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझं कर्तव्य पार पाडलं आहे.

जाऊबाई बर्थडे विशेष इन मराठी

20

माझ्या भावाचे आभार मला अशी छान जाऊबाई दिली त्याने. हॅपी बर्थडे जाऊबाई.

21

भांडणं आणि वाद पण आहेत गरजेचं, भेटणं आणि दूर जाणंही आहे गरजेचं पण आपण तर एकाच घरात राहतो, त्यामुळे कशाला चिंता. हॅपी बर्थडे माझ्या स्वीट जाऊबाई.

Birthday Quotes For Jaubai In Marathi

22

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे, कारण आज दिवसच तसा आहे, आज आमच्या जाऊबाईचा बर्थडे आहे, त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है, हॅपी बर्थडे जाऊबाई.

23

जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तूम्ही अव्व्ल रहा, तुमचं हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावं !! जाऊबाई वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

24

जाऊबाई आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा, आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो.

हैप्पी बर्थडे जाऊबाई मराठी

25

हसत रहा तू प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी…तुझं आयुष्य अस समृद्ध, सुखांचा होवो वर्षाव असा असो तुझा वाढदिवसाचा दिवस खास. हॅपी बर्थडे जाऊबाई.

26

लाखात आहे एक माझ्या जाऊबाई, बोलण्यात गोड, स्वभावाने सरळ, माझ्या सर्वात लाडक्या जाऊबाईला  वाढदिवसाच्या शुभेच्छा.

27

आनंदाची कारंजी आयुष्यभर उडत राहो
हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात वारंवार येवो
मी अशाच देईन तुम्हाला शुभेच्छा वारंवार,
हॅपी बर्थडे जाऊबाई.

28

फुलांमध्ये गुलाब आहेस तू, चांदण्यांमध्ये शुक्राची चांदणी आहेस तू, माझ्या सुखांचा मुकूट आहेस तू, हॅपी बर्थडे जाऊबाई.

29

सुख-दुःखाचं आपलं नातं आहे, कधी रूसणं तर कधी मनवणं आहे. चल एक गोड केक आणूया तुझा वाढदिवस साजरा करूया. हॅपी बर्थडे जाऊबाई.

Happy Birthday Jaubai Marathi

30

सूत्रधार तर सगळेच असतात
पण सूत्र हलवणारी एकच असते
आपला जाऊबाई.. हॅपी बर्थडे टू यू
शुभेच्छुक सर्व मित्र परिवार

31

माणसे कमविण्यात जो आनंद आहे
तो पैसे कमविण्यात नाही.
हाच आनंद आमच्या जाऊबाईने मिळवला आहे
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा.

32

संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्या त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे
याच वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
जाऊबाई.

33

जन्मदिवस एका दानशूर व्यक्ती चा
जन्मदिवस एका दिलदार व्यक्तीमत्त्वाचा
जन्मदिवस लाडक्या जाऊबाईचा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जाऊबाई साठी

34

वादळाला त्याचा परिचय द्यायची गरज नसते
त्यांची चर्चा ही होतच असते
जाऊबाई ..वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

35

रूबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा जाऊबाई

Jaubai Birthday Wishes In Marathi

36

तुझं व्यक्तिमत्त्व असं दिवसेंदिवस खुलणारं
प्रत्येकवर्षी वाढदिवस नवं क्षितीज शोधणार
अशा उत्साही व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जाऊबाई..

Read this Article
आईची आठवण स्टेटस
x