मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes For Mama In Marathi
मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday wishes for Mama in marathi : नमस्कार मित्रांनो, प्रत्येक नातं आपल्या आयुष्यात खूप अनमोल आसतात, त्यामध्ये एक नातं आपल्या आई-वडिलांचं आपल्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नातं असतं, आणि काही नाती अशी असतात की आपलेपणाची जाणिव करुन देतात, जसे की त्या नात्यांपैकी एक नातं. म्हणजेच आपल्या आईचा भाऊ ज्याला आम्ही मामा म्हणतो. वाढदिवस हा खूप महत्त्वाचा दिवस असतो, त्यातही मामाचा वाढदिवस असेल तर पार्टी आयोजित केली असेल तर मग खूपच आनंद आसतो. मामाच्या वाढदिवसानिमित्त, आम्ही येथे मराठीमध्ये काही सर्वोत्कृष्ट तुमच्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा पोस्ट केल्या आहेत आणि पोस्ट मध्ये तुम्हाला वाढदिवसाच्या Kavita, Poems देखील मिळतील.
मामा आज आहे तुझा वाढदिवस
तुझ्या आनंदाला नजर न लागो कोणाची
हीच शुभेच्छा वाढदिवसा दिनी तुझ्या प्रिय भाच्याची
हॅपी बर्थडे मामा
2
मामा म्हणजे आईचा भाऊ
त्याचा स्वभाव आहे खूप मनमिळावू
मामा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
3
मामा तुझ्या बोलण्यात एक
जबरदस्त रुबाब आहे
तू आमचा मामा आहे याचा
आम्हाला स्वाभिमान आहे
मामा तुला वाढदिवसाच्या
लाडक्या भाच्याकडून खूप खूप शुभेच्छा!
4
मामा तू खूप खूप गोड आहे
आमचे आयुष्य देखील तूच गोड केले आहे
माझ्या गोड गोड मामाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
5
मामा मुळी नसतोच मामा
त्याच्या भाच्यासाठी तो जणू मित्रच
असाच आहे माझा मामा
मामाला जन्मदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
6
प्रत्येकाच्या जीवनात कोणी ना कोणी खास असतो
माझ्या पण जीवनात एक खास व्यक्ती आहे
तो दुसरा तिसरा कोणी नसून
मामा तुम्ही आहात
मामा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
7
मामा तुमच्या आयुष्यात सुखाचा बहर कायम येत राहो
तुमच्या चेहऱ्यावरील हास्य सदैव खुलत राहो
आपला हा स्नेह असाच कायम राहो
मामा तुम्हाला लाडक्या भाचीकडून खूप खूप शुभेच्छा!
8
काल स्वप्नात देव भेटला
बोल बोल बाळा काय हवय तुला
मी बोललो देवाला नको काही मला
सुख समृद्धी उत्तम आरोग्य दे माझ्या मामाला
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
9
मामा मी सुखात असो
की दुःखात असो
तुमची साथ मला कायम असो
तुमची कमी कधी न भासो
मामा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
10
मामा आणि मी आमच्या नात्याची बातच न्यारी
बाजूला ठेवतो आम्ही दुनियादारी
आमची वेगळीच आहे यारी
मामा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Birthday Wishes For Mama In Marathi Text
11
मामा तुमच्या वाढदिवसानिमित्त
एकच इच्छा आहे माझी
तुमची सदैव साथ मिळावी
हिच वाढदिवसादिनी मागणी
मामा तुम्हाला वाढदिवसाच्या
लाडक्या भाच्याकडून खूप खूप शुभेच्छा?
12
मामा म्हणजे लाड
मामा म्हणजे हक्काचा माणूस
मामा म्हणजे धमाल मस्ती
मामा म्हणजे सर्व काही
मामा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
13
मनाने साफ
दिलाने मनमोकळा
विचारांनी परिपक्व
लाड करण्यात सगळ्यात मस्त
अशा माझ्या लाडक्या आणि
प्रिय मामाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
14
जगात अनेक मामा असतील
परंतु माझा मामा सर्वात प्रेमळ आहे
माझ्या प्रिय मामाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
15
आदरणीय, वंदनीय,मनमोकळ्या
स्वभावाच्या माझ्या मामाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
16
ईश्वराकडे एकच करतो मागणे मामा
तुमच्या वाढदिवसा दिवशी
तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळो
हीच आहे मनोकामना
मामा तुम्हाला लाडक्या
भाची कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
17
मामा म्हणजे माझा मित्रच जणू
त्याच्याविषयी बोलायला शब्द झाले थिटे
अशा गुणी मामाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
18
आनंद असो की दुःख
कायम सोबत असणारा एकच व्यक्ती
म्हणजे आपला मामा
मामा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
19
कधी रागावणारा
तर कधी प्रेमाने जवळ घेणारा
आपल्याला समजून घेणारा
आपले लाड पूर्ण करणारा
असा कोण असतो ?
तो असतो मामा
मामा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
20
तुमच्या चेहऱ्यावरील हास्य
कायम बहरत राहो
तुमचे आरोग्य आणि प्रगती
अशीच उत्तरोत्तर वाढत राहो
हीच प्रार्थना परमेश्वराला!
मामा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Best Birthday Wishes For Mama In Marathi
21
जग दुनियेसाठी कसापण असेल मामा
पण आम्हा भाचा भाची यांच्यासाठी
जीव की प्राण आहे
अशा प्रिय मामाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
22
आज मामा तुमचा आहे वाढदिवस
या वाढदिवसाच्या शुभ दिनी
आपले नाते असेच सदाबहार राहो
तुमच्यावर आनंदाचा वर्षाव कायम होवो
मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
23
आई-वडिलांनंतर चांगल्या
वाईटाचा फरक समजावणारा
एक प्रेमळ माणूस म्हणजे मामा तुम्ही
आज आहे तुमचा वाढदिवस
मला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामाश्री!
24
आले किती
गेले किती भरारा
मामा आजही मनात
आहे तुमचा दरारा
मामांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
25
कधी चुकलो तर छडी झालात मामा
कधी चांगले काम केले तर कौतुक करणारे
शाबासकी देणारे गुरु झालात मामा
कधी एकटा पडलो तर
मित्र देखील झालात मामा
अशा माझ्या लाडक्या मामाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
लाडक्या मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
26
स्वतः राब राबलात मामा
पण आमचे सर्व लाड पुरवले
कशाचीही कधी कमी नाही
मामा तुम्ही खरे दिलदार आहात
म्हणून तर माझे यार आहात
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
27
एक दोन तीन चार
आम्ही करतो मामांचा जयजयकार
हॅपी बर्थडे मामाश्री!
28
मामा तुमच्या वाढदिवसानिमित्त
च्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो
हीच आहे सदिच्छा
आज दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
29
जगातला सगळ्यात सुंदर मित्र
आहे माझा मामा
अशा प्रिय मामाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Funny Birthday Wishes For Mama In Marathi
30
जिसके पास है मामा
उसके पास कोई कम नही
खुशिया इतनी है कि
थोडा भी गम नही
अशा माझ्या लाडक्या मामाला
त्याच्या वाढदिवसानिमित्त
लाडक्या भाच्याकडून खूप खूप शुभेच्छा!
31
आजचा दिवस खास आहे
कारण माझ्या प्रिय मामाचा
आज वाढदिवस आहे
माझा मामा म्हणजे प्रेमाचा झरा
आज त्याचा वाढदिवस म्हणून
मी गावी चाललोय भरभरा
मामा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
32
आज मी जे घडलो
माझ्यावर जे संस्कार झाले
यात आई-बाबांइतकाच
वाटा असणारी व्यक्ती म्हणजे
माझे लाडके मामा
माझ्या प्रिय आणि लाडक्या
मामाला हॅपी बर्थडे
33
झुक झुक झुक झुक आगीनगाडी
धुरांच्या रेषा हवेत गाडी
पडती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
मामाचा वाढदिवस साजरा करूया
मामा या वाढदिवसाला मी येतोय बरे
मामा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
34
स्वतःच्या मुलांप्रमाणे
मला लहानपणी ज्यांनी प्रेम दिले
ती व्यक्ती म्हणजे माझे मामा
मामा मला तू खूप खूप आवडतो
वाढदिवसाच्या तुला लक्ष लक्ष शुभेच्छा!
35
मी आनंदी असो वा दुःखी
मामा माझ्या सर्व सुखदुःखांचे
साक्षीदार आहात तुम्ही
जगात सर्वात प्रिय आहात तुम्ही
मामा तुम्हाला वाढदिवसाच्या लाडक्या
भाच्याकडून खूप खूप शुभेच्छा!
36
मामा दुःख काय असते याचा
मागमुस तुम्हाला न लागो
तुमच्या जीवनात आनंदाचा
झरा कायम वाहत राहो
मामा तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
37
माझ्या जीवनात जे काही चढ-उतार आले
या सर्वांमध्ये मामा तुमची साथ मिळाली
संकटांवर मात करण्याची प्रेरणा मिळाली
आज मी जो काही आहे ती तुमचीच कृपा
तुम्हाला वाढदिवसाच्या
अनंत कोटी शुभेच्छा!
मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
38
मामा तुमचे प्रेम हेच माझे धन
कधी मोडले नाही माझे मन
या जन्मात तरी तुमचे भेटणार नाही ऋण
आज तुमच्या जीवनात आलाय आनंदाचा क्षण
मला तुमच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
39
असं म्हणतात अंगठीतील हिरा
अंगठीची किंमत वाढवतो
अगदी त्याच पद्धतीने मामा
तुम्ही माझ्या जीवनाचा अर्थ वाढवला
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
40
लहानपणी शिक्षकांनी
पुस्तकातील धडे शिकवले
तू जीवन कसे जगायचे याचे
खरे धडे मामा तुम्हीच दिले
अशा माझ्या हुशार मामाला
लाडक्या भाच्याकडून खूप खूप शुभेच्छा!
41
आई-वडिलांच्या पलीकडे असणारे
एक नाते म्हणजे मामा
मामा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
42
आई सांगते लहानपणी तू
पहिला शब्द मामा बोलला
कायम मामाच्या अंगा खांद्यावर खेळला
मामाच्या सहवासात वाढत राहिला
कधी चुकीचं वागला तर मामाने तुझा गाल धरला
पण तू रडायला लागला तर
प्रेमाने घास देखील मामानेच भरवला
तू संकटांना कधी न हरला
मामाच्या उपदेशाने तू जीवनात कायम तरला
अशा माझ्या ऋणी मामाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शायरी
43
कधी चुकलो तर
पाठीत धपाटा मारणारा
घाबरलो तर
घाबरू नको मी आहे
असा आधार देणारा देखील मामाच होता
अशा मामाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
44
प्रेमळ, मनमिळाऊ ,शांत
शिस्तप्रिय, हुशार, हरहुन्नरी व्यक्तिमत्वास
म्हणजे माझ्या लाडक्या मामास
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
45
माझ्या प्रिय आणि लाडक्या
मामाला त्याच्या
वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
46
बिस्किटात बिस्किट मला
आवडते बिस्कीट गुड डे
मामा तुला लाडक्या
भाच्याकडून हॅपी बर्थडे
47
ज्याच्या साथीने जीवन
जगावे वाटते मस्त
असा माझा मामा
आहे माझा दोस्त
अशा प्रिय मामाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा समारोप
शेवटी, आपल्या मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाठवणे किवा व्यक्त करणे हा एक विचारशील हावभाव आहे जो त्यांचा वाढदिवसाचा दिवस आणखी अविस्मरणीय बनवू शकतो. तुम्ही वाढदिवसाला तुमच्या मामाला मनापासून संदेश पाठवणे, मनापासून पत्र लिहिणे किंवा वैयक्तिकृत वाढदिवस कार्ड तयार करण्याचे निवडले असले तरीही, तुमच्या मामाना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कौतुकाची, प्रेमाची आणि साजरी करण्याची जाणीव करून देणे हे देखिल खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या खऱ्या भावना व्यक्त करण्याचे लक्षात ठेवा आणि तुमच्या मामाला खास बनवणारे अद्वितीय गुण हायलाइट करा. आणि त्यांचा दिवस खरोखरच अविस्मरणीय बनवा! वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिय मामा!