वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Birthday Wishes For Vahini In Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी

Birthday Wishes For Vahini In Marathi : मित्रांनो, ही पोस्ट खास आपल्या घरच्या लक्ष्मीला, आपल्या लाडक्या वहिनीला समर्पित आहे. या पोस्टमध्ये, आम्ही तुमच्या वहिनी साठी तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी भाषेत नवीन शुभेच्छा आणल्या आहेत. तुम्ही तिच्यासाठी या वाढदिवसाच्या शुभेच्छा सोशल मीडियावर मराठीमध्ये शेअर करू शकता किंवा तिचा दिवस खास बनवण्यासाठी थेट व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा मेसेजद्वारे पाठवू शकता.

वहिनी साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

birthday wishes for vahini in marathi


1

माझी वहिनी खूप आहे गोड
आज आहे तिचा वाढदिवस
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

2

वहिनी तुझ्या जीवनात आनंद
भरलेला राहो
तुझे आयुष्य सुख समाधानात जाओ
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
!

3

माझ्या चिडखोर रागीट
वहिनीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!

4

वहिनी माझी लाडाची
जशी पिकली कैरी पाडाची
वहिनी सुखदुःखात कधी साथ
नाही सोडायची
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Sister In Law Marathi

5

वहिनी आज आहे तुझा वाढदिवस
तुझ्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे होवो
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

6

फुलात सुंदर उठून दिसते
फुल गुलाबाचे अगदी
त्याचप्रमाणे नात्यांमध्ये गोडवा
आणते ती माझी वहिनी
कुणी चुकलं तर रागावणारी
पण तितकीच प्रेम करणारी
सर्वांना समजून घेणारी
आहे माझी वहिनी
आज आहे वहिनीचा वाढदिवस
हॅपी बर्थडे वहिनी !
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

7

वहिनी तुझ्यासोबत असले
की आई-वडिलांची देखील आठवण येत नाही
कारण तू तेवढा जीव लावतेस
मला कायमच आई पेक्षा
तुझा लळा जास्त आहे
आज आहे तुझा वाढदिवस
तुझ्या लाडक्या नंदेकडून
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

8

वहिनी आज वाढदिवसाच्या दिनी
तुझ्या मनात असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होवो
अगदी स्वप्नात मागितले असेल ते
देखील तुला प्राप्त होवो
वहिनी तुला वाढदिवसाच्या
आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा!

9

वहिनी माझी बेस्ट फ्रेंड आहे
माझी वहिनी माझी मार्गदर्शक आहे
माझी वहिनी माझी प्रेरणास्थान आहे
आणि या पलीकडे जाऊन माझी वहिनी
माझ्यासाठी खूप लाडकी आहे
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी
10

प्रिय वहिनी साहेब आज आहे
तुमचा वाढदिवस
तुम्हाला आमच्या कडून
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Birthday Wishes For Vahini In Marathi

11

वहिनी तुझा वाढदिवस म्हणजे
असते खूप धमाल
गेल्या वर्षीपेक्षा यावर्षीचा वाढदिवस
खूप जोरात साजरा करूया
वहिनी मी तुझ्या वाढदिवसाला येतोय
हॅपी बर्थडे वहिनी !

12

आमच्या वहिनीचा होणार
साजरा वाढदिवस जोरात
धमाल मस्ती आणि नाच गाण्यांची
असणार जुगलबंदी
वहिनी तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा !

13

वाढदिवस असला वहिनीचा
त्यात धिंगाणा आमच्या
फॅमिली कंपनीचा
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

14

आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी
खूप आनंदाने बहरलेला आहे
कारण आज आमच्या लाडक्या
वहिनी साहेबांचा वाढदिवस आहे
हॅपी बर्थडे वहिनी साहेब!

Happy Bday Wishes For Vahini Wishes

15

वहिनी तू जशी आहे तशीच राहा
कारण तू जशी आहे तशी खूप प्रेमळ
आणि सुंदर आहे
वहिनी तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!

16

माझ्या रागीट, चिडखोर
आणि भांडखोर
वहिनीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!

वहिनीसाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
17

वहिनी जीवनामध्ये तुझ्यासारखी
वहिनी भेटली
खरोखरच जीवन म्हणजे काय कळले
आई-वडिलांसारखी तू माया लावली
माणुसकी काय ते कळले
वहिनी तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

Happy Birthday Vahini In Marathi

18

वहिनी जीवनात अनेक संकटे येतील
परंतु तूच आम्हाला शिकवल् आहे
संकटांना घाबरायचे नाही
मी आता संकटांना घाबरत नाही
वहिनी तुझे आता वय झाले
तू देखील संकटांना घाबरू नको
हॅपी बर्थडे वहिनी!

birthday wishes to sister in law marathi
19

वहिनी तुझ्या सर्व इच्छा
आकांक्षा पूर्ण होवोत
तू हाती घेतलेल्या कार्यात
ईश्वर तुला साथ देओ
वहिनी तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!

20

चला आता सुंदर केक आणूया
वहिनीचा वाढदिवस साजरा करूया
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

21

आज गगनात आनंद दाटला
माझ्या लाडक्या वहिनीचा वाढदिवस आला
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनीसाहेब

22

आपल्या घरामध्ये सगळ्यात लाडकी
आहेस वहिनी तू वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

23

आमच्या वहिनीला आवडते
चहात बुडवून खायला खारी
तिचा स्वभाव तर आहे खूपच भारी
ती करत बसत नाही कशाची फिकीर
तिचा स्वभाव आहे एकदम बिनधास्त
अशा माझ्या बिनधास्त वहिनीला
वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा?

24

जगासाठी कोणी कसे असो
पण माझ्यासाठी माझी वहिनी
माझ्या काळजाचा तुकडाचा आहे
वहिनी तुला तुझ्या ताईकडून वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!

Birthday Wishes To Sister In Law Marathi

25

आमच्या परिवारासाठी
कायम शुभ चिंतनारी
सासरी सगळ्या जबाबदाऱ्या
पार पाडून माहेरी देखील तेवढेच
लक्ष देणारी घराचे घरपण जपणारी
माझी वहिनी आज तिचा वाढदिवस
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

26

सर्वांना जीव लावणारी
सर्वांचे लाड पुरवणारी
वेळप्रसंगी प्रचंड चिडणारी
व्यवहार कुशल आणि अनुभव संपन्न
अशा माझ्या लाडक्या वहिनीना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

27

दिरासाठीसाठी वहिनी म्हणजे
एक स्वगुनी बहिण असते
संकटकाळी तीच्या भावाला नेहमी
वहिनीची गरज भासते
वहिनी त्यावेळी उपलब्ध देखील असते
अशा माझ्या लाडक्या वहिनीस तिच्या दिराकडून वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!

वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
28

आज वहिनी नेसली भरजरी शालू
घरातील सर्वांनाच लागली रागावून बोलू
चला जरा सगळेजण तिची समज घालू
कारण आज आहे माझ्या वहिनीचा वाढदिवस
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

29

वहिनी माझी नेसते पैठणी साडी
चालवते मोटार गाडी
तिची पावर आहे भारी
घरातील मंडळी घाबरतात तिला सारी
अशा माझ्या दिलदार वहिनीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

वहिनी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

30

आपल्याला हर तऱ्हेची माणसे भेटतात
कधी ती आपल्याला आपली वाटतात
तर कधी ती खूपच परकी वाटतात
परंतु मला नेहमीच माझी वाटणारी
अशी एक व्यक्ती म्हणजे माझी लाडकी वहिनी
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

31

आज आहे माझ्या वहिनीचा वाढदिवस
ईश्वराकडे एकच करतो मागणे
सुखी ठेव माझ्या वहिनीला
तिच्या चेहऱ्यावरील हास्य असेच
कायम फुलत जावो
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

32

माझ्यावर संस्कार करण्यामध्ये
आई-वडिलांचा जितका वाटा आहे
तितकाच माझ्या वहिनीचा देखील आहे
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

33

फुलाप्रमाणे फुलत राहो वहिनी तुझे जीवन
तुझ्या जीवनात कायम आनंद भरलेला राहो
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

34

मनाने हळव्या असलेल्या
पण वेळ प्रसंगी रागावणाऱ्या
माझ्या प्रिय वहिनीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

35

माझी वहिनी आहे खूपच खास
ती माझ्या घरी कधी येईल
याची कायम लागते मला आस
आज आहे तुझा वाढदिवस
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy Birthday वहिनी साहेब
36

वहिनी तुझ्यासमोर
लहानाचा मोठा झालो
तुझ्या संस्काराने आज
उत्तम माणूस बनलो
तुझ्या नदेला घडवण्यामध्ये
तुझा खूप मोठा वाटा आहे
वहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

37

सकाळी सूर्य पाहिल्याशिवाय
मन प्रसन्न होत नाही
वहिनी अगदी तसेच तुझ्याशी बोलणे
झाल्याशिवाय जरा हलके वाटत नाही
वहिनी वाढदिवसाच्या तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

Happy Birthday Vahini Saheb Wishes In Marathi

38

माझ्या जीवनातील खरी मार्गदर्शिका
माझ्या जीवनातील प्रेरणेचा स्त्रोत
माझ्या जीवनातील स्वगुनी बहीण
असणाऱ्या माझ्या वहिनीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

39

प्रत्येकाला वहिनी असावी?
कुणासारखी असावी तर
माझ्या वहिनी सारखी असावी
कायम हसतमुख असणारी
कायम कौतुक करणारी
कायम चांगला संदेश देणारी
अशी माझी देवगुनी
वहिनी आज आहे तुझा वाढदिवस
वहिनी हॅपी बर्थडे!

40

घरामध्ये प्रसंग कोणताही असो
प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी असणारी
विषय शेती, जमीन जुमला
असो की नाती जोडण्याचा
अशावेळी आपली मते स्पष्टपणे मांडणारी
कायम आपल्या कुटुंबाचे हित जपणारी
चुकीचे वागणाऱ्याला अगदी सडेतोड
उत्तर देणारी तरीही सर्वांना जीव लावणारी
आम्हा फॅमिलीचे लाड पुरवणारी
सर्वांची प्रिय अशी आहे माझी वहिनी
प्रिय वहिनींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

वहिनींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

41

माझी वहिनी माझ्यासाठी
स्वाभिमान आहे आमच्या घरातील
प्रत्येकाची जान आहे
अशा आमच्या प्रिय वहिनीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

42

तू माझी वहिनी
मी तुझा दिर
वहिनी तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी साठी

43

वहिनी म्हणजे भावाची बायको
पण मला माझ्या आईप्रमाणे
प्रेम करणारी सदैव मार्गदर्शन करणारी
माझी वहिनी खूपच गोड
अशा माझ्या लाडक्या वहिनींना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

Read this Article
जाऊबाई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi For Nanad 
Birthday Wishes For Father In Law in marathi 
आईची आठवण स्टेटस
Dog Death Quotes In Marathi 
Good Morning quotes in Marathi 

Leave a Comment