आईची आठवण स्टेटस | Miss You Aai Quotes In Marathi

आईची आठवण सुविचार, स्टेटस, Images 

आईची आठवण स्टेटस : दररोज सकाळी लवकर उठणारी ती पहिली आहे. जेव्हा मी आजारी राहते तेव्हा माझी आई जागी राहून रात्र घालवते. माझी आई ( Aai chi Athavan status ) मला आयुष्यात योग्य गोष्टी करण्यासाठी योग्य दिशा निवडते आणि मार्गदर्शन करते. ती आपल्याला आरामदायक वाटण्यासाठी सर्व काही करते ती आपली एक चांगली मैत्रीण असते. मी तिच्यासमोर सर्व रहस्य सामायिक करू शकते.आणि जेव्हा मी काही संकटात असेल तर माझी आई माझ्या मागे ठामपणे उभी राहते माझी आई एकही तक्रार न करता सगळं काम करते I Miss You Aai आई ची आठवण स्टेटस.

Miss You Aai Quotes In Marathi

Aai chi Athavan status, आईची आठवण स्टेटस

1

आई तुझ्या कुशीत यावेसे वाटते निर्दयी या जगापासून दूर जावेसे वाटते.

आईची आठवण स्टेटस

2

रोज सकाळी मनात तुझा फोन वाजत असतो आई तुझा आवाज मला तुझी खुशी सांगत असतो.
I miss you आई

आईची आठवण स्टेटस

3

आपल्या पहिल्या श्वासापासून तर तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आई…!

आईची आठवण स्टेटस, Aai chi Athavan status

4

मी आहे ना असं म्हणून आधार देणारी व्यक्ती म्हणजे आई
आज खूप आठवण येते आई तुझी.

5

किती ग माझे हाल सांगू कुणाला ग आई.
तू म्हणजे आधार तू म्हणजे छाया तु म्हणजे माझी आई.

6

जीवनात आपल्या एवढाच जर आपला कोणी विचार करत असेल तर ती आपली आई असते.

7

बाकी सर्व नाती नावापुरता असतात, आयुष्याच्या एका ठिकाणी तुम्हाला असे कळेल की आपल्या आईने आपल्यासाठी किती कष्ट केले आहे.

Aai chi Athavan status, आईची आठवण स्टेटस

8

आज तुझी खुप आठवण येत आहे आई देवाला पुन्हा प्रार्थना करेल की पुढच्या जन्मात तूच माझी आई राहो खूप मिस करते आई तुला. i miss you aai

9

Miss You Aai.

आईची आठवण स्टेटस 10 ते 15

आईची आठवण स्टेटस, Aai chi Athavan status

आईची आठवण स्टेटस

10

काय आहे तुझं महत्व ते आज कळले आई.

Miss You Aai Quotes In Marathi, Aai chi Athavan status

11

आई माझ छोटस जग आहे तुझ्या पासून सुरु होत आणि तुझ्यावरच येऊन संपते.

12

प्रेम आंधळ असत हे खरं आहे.
कारण माझ्या आईने मला न बघताच प्रेम करणे सुरू केले होते.

13

स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात.,पण डोळ्यात पाणी न दाखवणारी तिलाही आई म्हणतात.

14

आई ही आई च असते आम्ही एका छोट्याश्या चाळीमध्ये राहायचो. मी माझ्या आई सोबत राहायची. आई आमच्या घरात आधारस्तंभ होती. आई आमच्या सर्वांची खूप काळजी घ्यायची.

15

सकाळी उठून पाणी भरणे बाबांना आणि आम्हा मुलांना डब्बा करून देणे, घराची साफसफाई करणे, आजोबांना वेळेवर औषध देणे, आमचा अभ्यास घेणे, जेवण करणे, घराची काम करणे आई एकटी करायची.

आईची आठवण स्टेटस

आईची आठवण स्टेटस, Aai chi Athavan status, Miss You Aai Quotes In Marathi

16

आई तुझ्या पासून दूर राहून कळले की तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे..! i miss you Aai

17

माझ्या दीर्घायुष्यासाठी खूप प्रार्थना केली, माझ्यावर खूप प्रेम करणारी आई होती !

आईची आठवण स्टेटस

18

खरं म्हणजे आई तु मला हे सगळं जग दाखवणारी अंतर्यामी आहे तू मला का सोडून गेली !

आईची आठवण स्टेटस

19

आई सारखं दुसर दैवत नाही असे म्हटले जाते. माझी आई माझ्या वर खुप प्रेम करते. आई म्हणजे देवाचं दुसरं रूप अस म्हणतात देव स्वता या जगात येऊ शकत नाही म्हणून त्यांनी आईला पाठवले माझी आई माझी देवी आहे कारण ती मला एवढे मोठ जग दाखवणारी अंतर्यामी आहे मिस यू माझी आई

20

स्वतः पाणी पिऊण पोट भरणार पण मला पोटभर जेवण घालणारी ती आई आहे!

21

थोड लागलं तरी पूर्ण घर उचलून धरणारी ती आई असते

22

आई हा अनमोल शब्द आहे. आई या शब्दांमध्ये संपूर्ण विश्व सामावले आहे. आई या शब्दात दोनच अक्षरे आहेत. पण या अक्षरात नवा नभा इतके सामर्थ्य आहे. आईच्या ममते पुढे साऱ्या जगाचे प्रेम फिके आहे आईची महती सांगायला माझे शब्द भांडार अपूर्ण पडतील आपल्या जीवनात पहिली गुरु आपली आई असते जी आपल्याला लहानपणी बोटं धरून चालायला शिकवते !

23

जगात असे एकमेव न्यायालय आहे जिथे सर्व चुका माफ केल्या जातात ते म्हणजे आपल्या ला जन्म देणारी आई

Miss You Aai Status In Marathi

24

माझ्या नशिबात एकही दुःख नसतं जर माझं नशीब आईने लिहिलं असतं
Miss You Aai

25

माझ्या आईसाठी गळ्याच्या मोठा दागिना मी आहे तो दागिना म्हणजे आपण प्रेमाने तिला गळ्यात मिठी मारणे

26

माझी आई माझ्या जीवनाचा महासागर आहे ती म्हणजे माझी आई ती माझ्या आयुष्याला खूप मोठा आकार देते

27

ती म्हणजे माझी प्रेमळ आई स्वतः तुटलेली चप्पल घालते पण माझे सर्व हट्ट पुरवणारी ती माझी एकमेव आई आहे

28

तिने मला आज पर्यंत फुलासारखं जपलेल आहे तिच्या रागाच्या मागे तिचं काही प्रेम पण असतं आई विना अधुर असतं शब्दच नाही आहे आई तुझी गुणगान गायला, जन्म तू मला दिलास जगात या यायला कसे विसरणार आई तुझे उपकार

29

घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही , जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही, सारा जन्म चालून जेव्हा पाय थकुन जातात, तेव्हा आई हा शब्द निघतो

30

आई म्हणजे कुटुंबातील मुलांच्या मातापित्यांचा संदर्भ. ती कुटुंबातील अविभाज्य सदस्य आहे , प्रत्येकाच्या जीवनात जर महत्वाची भुमिका असेल तर ती म्हणजे आई. त्याचप्रमाणे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आणि प्रभावशाली व्यक्ती म्हणजे आई Miss you Aai

31

माझी आई एक सामान्य स्त्री आहे ती माझी सुपर हिरो आहे. मला प्रत्येक चरणात तिने मला साथ दिली व प्रोत्साहन दिले. दिवस असो या रात्र ती नेहमी माझ्यासाठी तिथे असायची. शिवाय तिचे प्रत्येक काम चिकाटी, भक्ती, समर्पण, आचरण माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे. आई हा शब्द किती गोड आहे!

32

नीज नाही तर गीत म्हणावे, अथवा झोके देत बसावे कोण करेती जिवेभावे ती माझी आई ती सत्यता, प्रेम आणि प्रामाणिकपणाची सार आहे.

आई बदल काही शब्द 

आईची आठवण स्टेटस : आई हा शब्द ऐकून हदय प्रेमाने भरून येते. माझी आई माझ्यावर खुप प्रेम करते ती माझ्या खाण्या पिण्या वर व इतर फार गोष्टींवर लक्ष देते. माझी आई सडपातळ असेल तरी तिची प्रकृती उत्तम आहे. तिच्यामुळे घरातील सगळ्या व्यक्तींना सगळ्या वस्तू वेळेवर मिळतात माझ्या आईला घर सजवायला खूप आवडते आई पाहुण्यांच स्वागत मनापासून करते मी चुकीची वागली तरी ती मला रागवते आणि प्रेमाने जवळ घेते ‘स्वामी तिन्ही जगाचे भिकारी’ म्हणतात ते काही खोटे नाही. प्रसिद्ध म्हणी प्रमाणे ”देव सर्वत्र उपस्थित असू शकत नाही, म्हणून त्यांनी आईची निर्मिती केली”. ती तिच्या मुलांची बाहेरील लोकांची ओळख करण्याअगोदर ती आपली पहिली शिक्षिका आहे. एक मुलं तिच्या आईकडून मूलभूत नियम आणि नियम शिकतो आणि ती मुलाला सर्व सामाजिक दुर्गानांपासून वाचवते.आई हि ती आहे जी आपल्या मुलांचे पालन पोषण अगदी प्रेमाने करते ती म्हणजे माझी आई आई एक आपल्या जीवनाची महत्वाची आणि एक विशेष व्यक्ती आहे.

Read this Article
Dog Death Quotes In Marathi 
Good Morning quotes in Marathi 

2 thoughts on “आईची आठवण स्टेटस | Miss You Aai Quotes In Marathi”

Leave a Comment