Birthday Wishes For Jiju In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जीजू

Happy Birthday Jiju In Marathi

Birthday Wishes For Jiju In Marathi : आपल्या सर्वांना माहीत आहे की, भाऊजी, ज्यांना आपण प्रेमाने जिजू म्हणतो, ही कुटुंबातील सर्वात प्रिय व्यक्ती आहे कारण तो आपल्या बहिणीचा नवरा असतो. आमच्या भाऊजीशी रक्ताचं नातं नाही, पण तरीही आमच्या मनात त्यांच्याबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे.  त्यामुळे जर तुमच्या लाडक्या जीजूचा वाढदिवस असेल आणि तुम्हाला नेहमीचा जो बर्थडे सेलिब्रेशन होतो त्यापेक्षा काहीतरी वेगळे करायचे असेल, काहीतरी खास करायचे असेल, तर आम्ही खास तुमच्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत.  तुम्ही या ब्लॉग पोस्ट मधून सोशल मीडियावर जिजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, संदेश, कविता शेअर करून तुमचे प्रेम व्यक्त करू शकता आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

Happy Birthday Wishes For Jiju In Marathi

Birthday Wishes For Jiju In Marathi

1

वाढदिवस तर सगळ्यांचे साजरे होतात
परंतु आमच्या जीजुंचा वाढदिवस
म्हणजे नुसती धमाल मस्ती
आणि जोडीलाच असते रंगतदार पार्टी
मग कधी ते खुश असतील
तर ओली पार्टी तर कधी सुखी पार्टी
अशा माझ्या लाडक्या जीजूंचा
आज आहे वाढदिवस
जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

2

माझ्या बहिणीचे रियल हिरो
म्हणजे माझे जीजू
माझ्या जीजूंना वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा !

3

आमच्या कुटुंबावरती जीवापाड
प्रेम करणाऱ्या व
आमच्या संकट काळात आम्हाला
कायम मदत करणाऱ्या
आम्ही लहान असताना आम्हाला
मार्गदर्शन करणाऱ्या
आमच्या मोठ्या जिजूंना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

4

आमचे जिजू आहेत फारच हँडसम
स्वतःला समजतात सलमान खान
पण नसते कशाचे भान
अशा आमच्या लहरी जिजूंना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जीजू

5

लहर आली की कहर करणारे
आणि मागताच पार्टी देणारे
असे आमचे लाडके जीजू
यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

Happy Birthday Jiju In Marathi

6

जीजू तुमचे नि माझे नाते
काही औरच आहे
मी तुम्हाला जिजू नाही तर कायम
मित्रच मानत आले आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Birthday Wishes Jiju In Marathi

Happy Birthday, Quotes Wishes To Jiju In Marathi

7

जीजू आमचे आहेत ग्रेट
आज उडवूया मस्त वाढदिवसाचा बेत
जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy Birthday Wishes For Jiju In Marathi

8

आमचे जिजू म्हणजे प्रेमाचे आगर
ममतेचा सागर अशा
आमच्या लाडक्या जिजूंना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Best Birthday Wishes For Jiju In Marathi

9

ईश्वराकडे आज करतो एकच मागणे
आज आहे माझ्या जिजूंचा वाढदिवस
सुखी ठेव देवा त्यांना
आयुष्यात यापेक्षा काहीच मागणे नाही
जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Birthday Wishes To Jiju In Marathi

10

बोलणार नाहीत कोणाला वाकडे
म्हणूनच आमचे दाजी आहेत सर्वांचे लाडके
अशा आमच्या लाडक्या जिजूंना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Birthday Wishes For Jiju In Marathi Language

11

जीजू म्हणजे बहिणीचे मिस्टर
पण माझ्यासाठी कायम
माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत
माझ्या सुखदुःखात साथ देणाऱ्या
माझ्या जिजूंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

12

परीक्षा आली की लोक
नवनीत वाचतात
माझ्या जीवनात समस्या आली की
मी माझ्या जीजूंचा सल्ला घेते
असे माझ्या जीवनातील खरे मार्गदर्शक
असणाऱ्या जिजूंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

13

जीजू हॅपी बर्थडे
जीजू मी आहे तुमची साली
म्हंटले तर आधी घरवाली
आज आहे तुमचा वाढदिवस
केलीय जोरदार बर्थडे ची तयारी
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

14

जीजू आहेत आम्हा
सर्वांचे लाडके परंतु
अलीकडे त्यांचा लाड जरा जास्तच झालाय
त्यामुळे ते जरा कायमच फुगलेले असतात
असो अशा माझ्या फुगीर जिजूंना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Birthday Wish For Jiju In Marathi

15

जीजू तुमच्या जीवनात येणारे
सर्व दिवस आनंद सुख समाधान
घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

16

जीजू आज आहे तुमचा वाढदिवस
या वाढदिवसाच्या दिनी आपली
सर्व स्वप्न पूर्ण व्हावी
आपला वाढदिवस हा आपल्यासाठी
भविष्यकाळामध्ये प्रगती करणारा राहो
आपले आयुष्य अधिकाधिक समृद्ध, संपूर्ण
आणि आरोग्यमय असो
हीच ईश्वराकडे प्रार्थना
हॅपी बर्थडे जीजू !

17

काही माणसे दिसायला वेगळी
असली तरी मनाने मात्र खूप प्रेमळ
असतात अशाच माणसांपैकी एक माणूस
म्हणजे माझे दाजी उर्फ जीजू
यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

18

जीजू आज आहे आपला वाढदिवस
या वाढदिवसाच्या दिनी एकच इच्छा
व्यक्त करतो जीजू अशी झेप घ्या की
पाहणारे ही पाहतच राहावे
असे काम करा की ते काम
सर्वांचा आदर्श बनावे
भविष्यामध्ये इतके कर्तुत्व संपन्न व्हा
की जग तुमच्याकडे आदर्श म्हणून
पाहील हॅप्पी बर्थडे जीजू
आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

19

जीजू आज आमच्यासाठी दिवस आहे खास
कारण आम्हा सर्वांना लागलाय
तुमच्या वाढदिवसाचा ध्यास
हॅपी बर्थडे जीजू !

20

तुमच्या चेहऱ्यावरील हास्य
करोडो लोकांमध्ये देखील उठून दिसावे
तुमची कीर्ती लाखोंमध्ये ही उठून दिसावी
तुम्ही कायम प्रगतीपथावर राहो
हीच शुभेच्छा हॅपी बर्थडे जीजू !

Birthday Wishes To Jiju In Marathi

21

आपल्याला येणारे दिवस
चढउतारांसारखे असतात
परंतु या वाढदिवसाला ईश्वराकडे
एकच मागणे की आपल्या जीवनामध्ये
अपार यश आणि आनंद मिळो
जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

22

जीजू आज आहे तुमचा वाढदिवस
या वाढदिवसाला छान छान संकल्प करा
नेहमी चुस्त रहा तंदुरुस्त राहा
आनंदी राहा जीवनात उच्च ध्येय ठेवा
कायम सकारात्मक रहा
आणि आपला प्रगतीचा आलेख
कायम उंचा वरती घेऊन जा
तुमच्या लाडक्या मेहुणी कडून
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

23

आकाशा मधला सूर्य देखील
तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी
बहरलेला आहे
परमेश्वर तुम्हाला कायम
सुख समाधान शांती देवो
हॅपी बर्थडे जिजू !

24

दाजी तुम्ही आहात माझे
खरे रोल मॉडेल
आज आहे तुमचा वाढदिवस
या वाढदिवसाच्या दिनी
तुम्ही नवनवीन संकल्प करावेत
त्या संकल्पना योग्य दिशा मिळावी
आणि आपला प्रगतीचा आलेख उंच उंच
वर जावा दाजी तुम्हाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

25

रात्रीच्या वेळी चंद्राची सोनेरी किरणे
मनाला मोहन घेतात
शितल चंद्र मनाला आनंद देऊन जातो
दाजी आज आहे तुमचा वाढदिवस
त्या चंद्राप्रमाणे शितल बना
परंतु भविष्यात देखील
आम्हाला चंद्र ज्याप्रमाणे
अंधारामध्ये मार्ग दाखवतो
त्या पद्धतीने आमच्या जीवनामध्ये
आम्हाला उज्वल यशाचा मार्ग दाखवून
आमचे जीवन देखील परिपूर्ण करा
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

Birthday Wishes For Jiju In Marathi Language

26

जीजू आज आहे तुमचा वाढदिवस
तुमच्या मनातील सर्व मनोकामना
पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
हॅपी रिटर्न्स ऑफ द डे !हॅपी बर्थडे जीजू !

Birthday Msg For Jiju In Marathi

27

वाढदिवस तर सगळ्यांचेच होतात
पण आमच्या कायम लक्षात राहतो
तो वाढदिवस म्हणजे आमच्या लाडक्या जीजूंचा
कारण घरातील आई-वडील
बहिण भाऊ सगळेच त्यादिवशी आनंदी असतात
कारण आमचे जिजू खूपच मोकल्या
हाताचे नि मोकळ्या मनाने आहेत
अशा आमच्या दिलदार जिजूंना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

28

जीजू आज आपल्या वाढदिवसानिमित्त
आपल्याला लाख लाख शुभेच्छा
आपणास शिवनेरीची श्रीमंती
रायगडासारखी भव्यता
पुरंदरासारखी दिव्यता
आणि सह्याद्रीसारखी उंची मिळो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
जीजू आई भवानी आपल्याला
उदंड आयुष्य देवो तुम्हाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

29

शुभेच्छा माणसाला बाळ देतात
जगण्यासाठी नवी प्रेरणा देतात
आज आहे तुमचा वाढदिवस
या वाढदिवसाच्या दिनी
जिजू तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

30

सूर्याचा छान पडला आहे
कोकिळादेखील गाणे गात आहे
फुलांचा देखील बहर बहरलेला आहे
हॅपी बर्थडे जीजू !

31

जिजाजी तू खूप खूप गोड आहात
आमचे आयुष्य देखील तुम्ही गोड केले आहे
माझ्या गोड गोड जीजूस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

लाडक्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

32

जीजू मुळी नसतोच जीजू
आमच्यासाठी तो जणू मित्रच
असाच आहे माझा लाडका जीजू
जीजू जन्मदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

33

प्रत्येकाच्या जीवनात कोणी
ना कोणी खास असतो
माझ्या पण जीवनात एक
खास व्यक्ती आहे
ते दुसर तिसर कोणी नसून
माझे जीजू तुम्ही आहात
जीजू तुम्हाला वाढदिवसाच्य
खूप खूप शुभेच्छा!

लाडक्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

34

जीजू तुमच्या आयुष्यात
सुखाचा बहर कायम येत राहो
तुमच्या चेहऱ्यावरील हास्य
सदैव खुलत राहो
आपला हा स्नेह असाच
कायम राहो
जीजू तुम्हाला लाडक्या मेहुणी
कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

35

माझे जिजू म्हणजे माझ्यासाठी
जणू माझा एक जवळचा मित्र
ज्यांच्याशी मी मनातील सर्व
काही बोलू शकते
माझे सुखदुःख शेअर करू शकते
कधी चुकत असेल तर
सल्ला मागू शकते तर
कधी घाबरून गेले तर
ज्यांचे मी कायम मार्गदर्शन घेते
अशा माझ्या लाडक्या जिजूंना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Best Birthday Wishes For Jiju In Marathi

36

माझे जिजू म्हणजे माझ्यासाठी
जणू माझा एक जवळचा मित्र
ज्यांच्याशी मी मनातील सर्व
काही बोलू शकते
माझे सुखदुःख शेअर करू शकते
कधी चुकत असेल तर
सल्ला मागू शकते तर
कधी घाबरून गेले तर
ज्यांचे मी कायम मार्गदर्शन घेते
अशा माझ्या लाडक्या जिजूंना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

37

जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा !
जीजू आज आहे तुमचा हॅपी बर्थडे !

38

जीजू आज आपल्या वाढदिवसाच्या
पवित्र दिनी ईश्वराकडे एकच मागणे
तुमची सारी स्वप्न पूर्ण व्हावीत
आजचा हा वाढदिवस तुमच्यासाठी
एक अनमोल गिफ्ट ठरावे
तुमचे जीवन अधिक चांगल्या चांगल्य
गोष्टींनी बहरून जावे
तुम्ही कायम आनंदी राहावे
हॅपी बर्थडे जीजू!

Vadhdivsachya Hardik Shubhechha Jiju In Marathi Conclusion 

या ब्लॉग पोस्ट शेवट करत असताना, आम्ही तुमच्या जिजुन बद्दल काही शब्द लिहीत आहोत. तुमच्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवणे हा त्यांच्याबद्दल तुमचे प्रेम आणि कौतुक दाखवण्याचा एक उत्तम मार्ग आहे.  तुम्‍ही वाढदिवसाच्या शुभेच्छा साठी एक चांगला संदेश पाठवत असाल, तो निवडताना या पोस्ट मधून तुमच्या जिजूंनी तुमच्यावर कसे प्रभाव टाकले त्यांचे व्यक्तिमत्व कसे आहे त्यानुसार या ब्लॉग पोस्ट मधून संदेश निवडा आणि तुमच्या जिजूंना पाठवा.

   मित्रांनो आज आपण बघितलेल्या बर्थडे विशेष फॉर जीजू मराठी तुम्हाला आवडल्यास तुमच्या भाऊजींना नक्की शेअर करा आणि काय त्रुटी असतील तर आम्हाला कळवा, तुमच्या जिजूंना आमच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Read this Article
जाऊबाई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi For Nanad 
Birthday Wishes For Father In Law in marathi 
आईची आठवण स्टेटस
Dog Death Quotes In Marathi 
Good Morning quotes in Marathi 

Leave a Comment