नणंद वाढदिवस शुभेच्छा मराठी | Birthday Wishes For Nanad In Marathi

Birthday Wishes For Nanad In Marathi 

नणंद वाढदिवस शुभेच्छा मराठी : सासरच्या घरात प्रत्येक नात्याला स्वतःचे महत्त्व खुप असते.  प्रेम, आपुलकी दया आणि आदराने जोडलेली ही नाती अनमोल असतात.  ही सर्व प्रेमळ नातीच नववधूला नवीन वातावरणात आपुलकीची व आपलेपणाची अनुभव देतात.  यातील एक खास नाते म्हणजे नणंदबाई  आणि भावजय यांच्यातील नाते.  भावजयसाठी नणंदबाई ही बहीण किंवा मैत्रिणीपेक्षा कमी नाही,   तर हे लक्षात घेऊन, birthday wishes या विशेष लेखात आम्ही घेऊन आलो आहोत नणंदेसाठी वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचे कोट्स, कविता आणि शुभेच्छा संदेश.  या आवडत्या मेसेजमधून आणि तिच्या लाडक्या नणंदबाई कोट्स निवडू शकतात आणि त्यांना एक सुंदर भेट किंवा कार्ड पाठवू शकतात.  त्यामुळे विलंब न लावता नणंदेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जरुर वाचा.

आपण पाहणार आहोत Birthday Wishes For Nanad In Marathi | नणंद वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी | नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Naṇand sathi vadhdivsachya shubhechha Marathi.

नणंद भावजय नणंद वाढदिवस शुभेच्छा मराठी

Birthday Wishes For Nanad In Marathi

1

प्रिय नणंद, तुमच्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुम्हाला मिळोत. आजचा दिवस तुमच्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो, नणंदबाई आपणास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

Birthday Wishes For Nanad In Marathi

2

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस नणंद सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या माझ्या नंदूबाईला.

नणंद भावजय नणंद वाढदिवस शुभेच्छा मराठी

3

तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखी नणंद असल्याचा अभिमान वाटतो. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नणंदबाई.

4

प्रिय नणंद दुःख आणि वेदना तुझ्यापासून
दूर राहाव्या तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे माझ्या नंदूबाईला

Happy Birthday Wishes For Nanad In Marathi

5

जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड नणंद ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा नंदूबाई

6

तुमच्यासारखी नणंद असणं ही खरंच देवाची कृपा आहे. हॅपी बर्थडे नणंदबाई. तुम्हाला वाढदिवसाच्या गोड गोड आभाळ भरुन शुभेच्छा.

Happy Birthday Wishes For Nanad In Marathi

Sister In Law Birthday Wishes For Nanad In Marathi, नणंद वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी

7

नणंदबाई तुमची सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुम्हाला सर्व यश देवो. हॅपी बर्थडे नणंदबाई.

नणंद वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी

8

हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या नणंदबाईवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं माझ्या नणंदबाईचं घर असू दे हॅपी बर्थडे माझ्या गोड नंदूबाईला

9

जर मला बेस्ट नणंद निवडायचं असेल तर मी तुम्हालाच निवडेन. नणंदबाई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

10

प्रिय नणंद, नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा नणंदबाई.

11

साधारण दिवससुद्धा खास झाला कारण आज तुमचा वाढदिवस आला, नणंदबाई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नणंद वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी

नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छा

12

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा नणंदबाई.

Nanand Vadhdivsachya Hardik Shubhechha

13

मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलीच एक तूम्ही आहात नणंद! म्हणूनच, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला आपुलकीच्या शुभेच्छा !

14

फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा, देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा, तुमचा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला. नणंदबाई वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

15

वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..हफ्त्यात 7 दिवस..आणि माझ्या आवडीचा एकच दिवस..तो म्हणजे माझ्या‪ नणंदबाईचा ‎वाढदिवस‬.

Sister In Law Birthday Wishes For Nanad In Marathi

16

तुमच्या वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी, ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेली, मग नणंदबाई कधी करायची पार्टी? जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हाला.

17

तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी सुखदायी ठरो, या दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नणंदबाई.

18

थँक्यू नणंदबाई… तूम्ही जगातील सर्वात कूलेस्ट नणंदबाई आहात जे कोणालाही हवाहवास्या वाटतील. तुमच्या या खास दिवशी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

19

नणंदबाई तूम्ही जगातला बेस्ट नणंदबाई आहात. तूम्ही माझ्या मैत्रीण, माझ्या शिक्षक आणि गाईड सगळं काही आहात. माझा बेस्ट नणंदबाई होण्यासाठी खूप खूप प्रेम. या खास दिवशी तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

20

मला तुमच्यापेक्षा चांगल्या नणंदबाई मागूनसुद्धा मिळाला नसता. माझ्यापाठी सदैव सपोर्ट system उभ्या असणाऱ्या माझ्या नणंदबाई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छा

21

हॅपी बर्थडे नणंदबाई… येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो. देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो. खूप खूप प्रेम.

22

हॅपी बर्थडे नणंदबाई, आजचा दिवस आणि पुढील आयुष्य हे तुम्हाला सुखाचं जावो. नणंदबाई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

23

हॅपी बर्थडे नणंदबाई आज तुमचा दिवस.. सगळीकडे आनंद आहे, मीसुद्धा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझं कर्तव्य पार पाडलं आहे.

24

समुद्राएवढा आनंद तुम्हाला मिळो, प्रत्येक स्वप्नं साकार होवो, हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा नणंदबाई.

नणंद वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

25

माझ्या भावाचे आभार मला अशी छान नणंदबाई दिली त्याने. हॅपी बर्थडे नणंदबाई.

26

भांडणं आणि वाद पण आहेत गरजेचं, भेटणं आणि दूर जाणंही आहे गरजेचं पण आपण तर एकाच घरात राहतो, त्यामुळे कशाला चिंता. हॅपी बर्थडे माझ्या स्वीट नणंदबाई.

ननद नणंद भावजय नणंद वाढदिवस शुभेच्छा मराठी

27

सुख-दुःखाचं आपलं नातं आहे, कधी रूसणं तर कधी मनवणं आहे. चल एक गोड केक आणूया तुझा वाढदिवस साजरा करूया. हॅपी बर्थडे नणंदबाई.

28

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे, कारण आज दिवसच तसा आहे, आज आमच्या नणंदबाईचा बर्थडे आहे, त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है, हॅपी बर्थडे नणंदबाई.

29

सूत्रधार तर सगळेच असतात
पण सूत्र हलवणारी एकच असते
आपला नणंदबाई.. हॅपी बर्थडे टू यू
शुभेच्छुक सर्व मित्र परिवार

30

माणसे कमविण्यात जो आनंद आहे
तो पैसे कमविण्यात नाही.
हाच आनंद आमच्या नणंदबाईने मिळवला आहे
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा.

नणंदेला वाढदिवस शुभेच्छा मराठी

31

संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्या त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे
याच वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
नणंदबाई.

32

वादळाला त्याचा परिचय द्यायची गरज नसते
त्यांची चर्चा ही होतच असते
नणंदबाई ..वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

33

जन्मदिवस एका दानशूर व्यक्ती चा
जन्मदिवस एका दिलदार व्यक्तीमत्त्वाचा
जन्मदिवस लाडक्या नणंदबाईचा.

34

रूबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा नणंदबाई

35

तुझं व्यक्तिमत्त्व असं दिवसेंदिवस खुलणारं
प्रत्येकवर्षी वाढदिवस नवं क्षितीज शोधणार
अशा उत्साही व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नणंदबाई..

36

जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तूम्ही अव्व्ल रहा, तुमचं हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावं !! नणंदबाई वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नणंद

37

आनंदाची कारंजी आयुष्यभर उडत राहो
हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात वारंवार येवो
मी अशाच देईन तुम्हाला शुभेच्छा वारंवार,
हॅपी बर्थडे नणंदबाई.

38

नणंदबाई आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा, आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो.

39

फुलांमध्ये गुलाब आहेस तू, चांदण्यांमध्ये शुक्राची चांदणी आहेस तू, माझ्या सुखांचा मुकूट आहेस तू, हॅपी बर्थडे नणंदबाई.

40

हसत रहा तू प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी…तुझं आयुष्य असो समृद्ध, सुखांचा होवो वर्षाव असा असो तुझा वाढदिवसाचा दिवस खास. हॅपी बर्थडे नणंदबाई.

नणंद भावजय नणंद वाढदिवस शुभेच्छा

41

लाखात आहे एक माझ्या नणंदबाई, बोलण्यात गोड, स्वभावाने सरळ, माझ्या सर्वात लाडक्या नणंदबाईला तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Read this Article
जाऊबाई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा