मेहुणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes For Mehuni In Marathi

Birthday Wishes For Sali In Marathi

मेहुणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा: मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक नात्याचे स्वतःचे असे महत्व असते, आयुष्य हे नात्याच्या तारेने बांधलेले असते. ते आपल्या जन्मापासूनच सुरू होत असते. आजची पोस्ट अतिशय प्रेमळ नात्यावर आधारित आहे आणि ते नाते आहे मेहुणीआणि जिजू यांच्यात आणि हे नाते संबंध लग्नानंतर तयार होतात. सासरच्या घरी मेहुनी असल्यावरच होळी दिवाळीची मजा द्विगुणित होते असं म्हणतात. आज, हे विशेष म्हणजेच सालीचे असे नाते आपण अधिक घट्ट करूया आणि व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर या पोस्ट मधून मेहुणीसाठी वाढदिवस स्टेटस कोट्स”मध्ये संग्रहित केलेल्या Wishes वाढदिवसाच्या शुभेच्छा, शायरी आणि स्टेटस आपण आपल्या सालीला शेअर करुया. तुमचे सुंदर, खोडकर संदेश पाठून मेहुणीचे नात अधिक मजबूत होइल.

मेहुणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Mehuni In Marathi
1

तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखी साली असल्याचा अभिमान वाटतो. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लाडक्या मेहुणीला.

  मेहुणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 2

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी साकार व्हावीत स्वप्न सारी, प्रिय साली, तुम्हाला या आनंदाची आठवण जन्मोजन्मी असावी, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

  Birthday Wishes For Mehuni In Marathi 3

तुमचा वाढदिवस मागील सर्व वाढदिवसांपेक्षा चांगला साजरा होवो. आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. साली तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

  मेहुणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 4

प्रिय साली, देव तुम्हाला असेच आशीर्वाद देवो आणि तुमचा वाढदिवस एक खास दिवस होऊन जावो. वाढदिवसाच्या शुभेच्छा मेहुणी साहेब.

 

सालीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

5

मेहुणी साहेब, मी तुम्हाला आनंद आणि प्रेमाच्या पाकिटात गुंडाळून माझ्या शुभेच्छा पाठवत आहे. तुमचे येणारे वर्ष अधिक आनंदाचे जावो. मेहुणी साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  मेहुणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 6

जगातील सर्व आनंद तुला मिळो स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड साली ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

  Birthday Wishes For Mehuni, Sali In Marathi 7

प्रिय मेहुणी साहेब दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी माझी फक्त हीच इच्छा आहे तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा हॅपी बर्थडे मेहुणी साहेब

  8

माझ्या प्रिय सालीला, तूझ्या वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी माझ्या हृदयाच्या तळापासून तुमचे खूप खूप अभिनंदन.

  9

प्रिय साली, तुमच्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुम्हाला मिळोत. आजचा दिवस तुमच्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो, लाडक्या सालीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

  10

तुझ्यासारखी साली असणं ही खरंच देवाची कृपा आहे. हॅपी बर्थडे साली. तुम्हाला वाढदिवसाच्या गोड गोड आभाळ भरुन शुभेच्छा

  11

मेहुणी साहेब तुमची सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुम्हाला सर्व यश देवो. हॅपी बर्थडे मेहुणी साहेब.

  12

हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या सालीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं माझ्या सालीचं घर असू दे हॅपी बर्थडे माझ्या गोड सालीला.

  13

मी प्रार्थना करतो की हा स्पेशल दिवस तुम्हाला खूप आनंद, प्रेम आणि यश घेऊन येवो. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या गोड सालीला.

 

Happy Birthday Wishes For Sali In Marathi

14

कधीही बदलू नका, जसे आहात तसे रहा. वाढदिवसाच्या शुभेच्छा मेहुणी साहेब

  15

हा खास दिवस तुमच्या आयुष्यात खूप आनंद आणि अनमोल आठवणी घेऊन येवो. वाढदिवसाच्या शुभेच्छा मेहुणी साहेब

  16

माझ्या लाडक्या, चुलबुली आणि खोडकर सालीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  मेहुणी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा 17

तुम्ही खूप खास आहात आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या सुंदर चेहऱ्यावर असेच हसू राहूदे. मेहुणी साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  18

तुमच्या वाढदिवशी तुम्ही जे काही मागितले ते तुम्हाला मिळो, तुम्ही जे शोधता ते तुम्हाला प्राप्त होवो, तुमची जी इच्छा आहे ती तुमच्या वाढदिवशी आणि नेहमी पूर्ण होवो. मेहुणी साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

  19

तुमचा वाढदिवस हा आणखी ३६५ दिवसांच्या प्रवासाचा पहिला दिवस आहे. दणक्यात दिवसाची सुरुवात करा. मेहुणी साहेब वाढदिवसाच्या शुभेच्छा.

  20

हॅपी बर्थडे मेहुणी साहेब… येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो. देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो. खूप खूप प्रेम.

 

मेहुणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

21

हॅपी बर्थडे मेहुणी साहेब, आजचा दिवस आणि पुढील आयुष्य हे तुम्हाला सुखाचं जावो. मेहुणी साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  22

हॅपी बर्थडे मेहुणी साहेब, आज तुमचा दिवस.. सगळीकडे आनंद आहे, मी सुद्धा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझं कर्तव्य पार पाडलं आहे.

  23

समुद्राएवढा आनंद तुम्हाला मिळो, प्रत्येक स्वप्नं साकार होवो, हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय साली.

  24

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे, कारण आज दिवसच तसा आहे, आज आमच्या सालीचा बर्थडे आहे, त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है, हॅपी बर्थडे साली.

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मेहुणी 25

जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तूम्ही अव्व्ल रहा, तुमचं हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावं !! मेहुणी साहेब वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

  26

मेहुणी साहेब आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा, आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो.

  27

लाखात आहे एक माझ्या साली, बोलण्यात गोड, स्वभावाने सरळ, माझ्या सर्वात लाडक्या सालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

  28

फुलांमध्ये गुलाब आहेस तू, चांदण्यांमध्ये शुक्राची चांदणी आहेस तू, माझ्या सुखांचा मुकूट आहेस तू, हॅपी बर्थडे साली.

  29

सूत्रधार तर सगळेच असतात पण सूत्र हलवणारी एकच असते आपल्या मेहुणी .. हॅपी बर्थडे टू यू शुभेच्छुक सर्व मित्र परिवार.

  30

जन्मदिवस एका दानशूर व्यक्ती चा जन्मदिवस एका दिलदार व्यक्तीमत्त्वाचा जन्मदिवस लाडक्या सालीचा.

 

मेहुणी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा

31

माणसे कमविण्यात जो आनंद आहे तो पैसे कमविण्यात नाही. हाच आनंद आमच्या सालीने मिळवला आहे या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा

  32

हसरा तो चेहरा तुझा, कायम असावा आनंदी साली तुझ्या वाढदिवशी हीच अपेक्षा ईश्वरचरणी साली तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

  33

येणारा प्रत्येक दिवस तुझ्या जीवनात आणो आनंद, साली तुला या दिवशी मिळो फक्त आनंदी आनंद

  34

नात्याने तू मोठी, प्रेमळ सुंदर मैत्रिण साली तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

  मेहुणी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा 35

आनंदी आनंद झाला आज मेहुनीचा वाढदिवस आला, मेहुणी साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

  36

जन्म दिन तुझा आम्हास वाटे खास तुझ्या जन्म दिनामुळेच तू आहेस आज आमच्यासोबत आज साली तुला जन्म दिनाच्या शुभेच्छा!

  37

केक कापून साजरा करु तुझा वाढदिवस आज मस्त करुया तुझा वाढदिवस साली तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

  38

आज आहे खूपच आनंदाचा दिवस कारण आज आहे साली तुमचा वाढदिवस लाडक्या सालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

  39

माझी साली आहे एकदम झक्कास तिचा वाढदिवस कसा काय होईल बकवास घरात आहे मी तुझा Jiju चल आता तुझा वाढदिवस दणक्यात साजरा करु.

मेहुणी बर्थडे विशेष इन मराठी

40

साली आमची एक नंबर झक्कास वाढदिवस तिचा आजचा करणार आम्ही खास आणणार एक मोठा केक आणि फोडणार फटाके कारण साली आमची आहेच एवढी झक्कास.

  41

वाढदिवस आहे सालीचा धिंगाणा होणार आमचा साली तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

  42

आकाशात जेवढे चमकणारे तारे आहेत त्या साऱ्याचे तेज तुला मिळो, साली तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

Birthday Wishes For Mehuni In Marathi ( Sandesh, Whatsapp Status )

43

आज आहे खूपच आनंदाचा दिवस कारण आज आहे सालीचा वाढदिवस लाडक्या सालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

  44

उंच भरारी घेऊन साधावे तू आपले लक्ष हे तुझ्या वाढदिवसासाठी मागणे देवाकडे फक्त साली तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

Read this Article
जाऊबाई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi For Nanad
Birthday Wishes For Father In Law in marathi

Leave a Comment