बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Sister Birthday Wishes Marathi
Sister Birthday Wishes Marathi
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा : बहिणीच्या वाढदिवसाचा हा दिवस आहे, तो असाच खर्च करू नका. बहिणीच्या वाढदिवसानिमित्त, आम्ही शुभेच्छा एसएमएस आणि कोट्स, स्टेटस आणि कविता येथे संग्रहित केल्या आहेत. इमेजसह येथे काही शुभेच्छा देखील दिल्या आहेत. जे तुम्ही तुमच्या बहिणीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp, Facebook, twitter, Instagram इत्यादी वर पाठवू शकता. मला आशा आहे कि तुम्हाला हे आवडेल. तुमच्या बहिणीला आमच्या कडूनही खूप खूप शुभेच्छा. चला तर मग पाहूया बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा एसएमएस.
सकाळी सूर्य पाहिल्याशिवाय
मन प्रसन्न होत नाही
ताई अगदी तसेच तुझ्याशी बोलणे
झाल्याशिवाय जरा हलके वाटत नाही
ताई वाढदिवसाच्या तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
2
माझ्या जीवनातील खरी मार्गदर्शिका
माझ्या जीवनातील प्रेरणेचा स्त्रोत
माझ्या जीवनातील प्रिय मैत्रीण
असणाऱ्या माझ्या ताईला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Big Sister Birthday Wishes Marathi | मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
3
प्रत्येकाला ताई असावी?
कुणासारखी असावी तर
माझ्या ताई सारखी असावी
कायम हसतमुख असणारी
कायम कौतुक करणारी
कायम चांगला संदेश देणारी
अशी माझी देवगुनी
ताई आज आहे तुझा वाढदिवस
ताई हॅपी बर्थडे!
4
माझी ताई खूप आहे गोड
आज आहे तिचा वाढदिवस
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
5
ताई तुझ्या जीवनात आनंद
भरलेला राहो
तुझे आयुष्य सुख समाधानात जाओ
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
6
माझ्या चिडखोर रागीट
ताईला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!
Sister Birthday Wishes Marathi Msg
7
ताई माझी लाडाची
जशी पिकली कैरी पाडाची
ताई सुखदुःखात कधी साथ
नाही सोडायची
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
8
ताई आज आहे तुझा वाढदिवस
तुझ्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे होवो
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
9
फुलात सुंदर उठून दिसते
फुल गुलाबाचे अगदी
त्याचप्रमाणे नात्यांमध्ये गोडवा
आणते ती माझी ताई
कुणी चुकलं तर रागावणारी
पण तितकीच प्रेम करणारी
सर्वांना समजून घेणारी
आहे माझी ताई
आज आहे ताईचा वाढदिवस
हॅपी बर्थडे ताई !
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
10
ताई तुझ्यासोबत असले
की आई-वडिलांची देखील आठवण येत नाही
कारण तू तेवढा जीव लावतेस
मला कायमच आई पेक्षा
तुझा लळा जास्त आहे
आज आहे तुझा वाढदिवस
तुझ्या लाडक्या भावाकडून
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Sister Birthday Wishes Marathi Sms
11
ताई माझी बेस्ट फ्रेंड आहे
माझी ताई माझी मार्गदर्शक आहे
माझी ताई माझी प्रेरणास्थान आहे
आणि या पलीकडे जाऊन माझी ताई
माझ्यासाठी खूप लाडकी आहे
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
12
ताई आज वाढदिवसाच्या दिनी
तुझ्या मनात असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होवो
अगदी स्वप्नात मागितले असेल ते
देखील तुला प्राप्त होवो
ताई तुला वाढदिवसाच्या
लाडक्या बहीण कडून खूप खूप शुभेच्छा!
13
प्रिय ताई साहेब आज आहे
तुमचा वाढदिवस
तुम्हाला आम्हा भावा कडून
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Sister Birthday Wishes Marathi Text
14
ताई तुझा वाढदिवस म्हणजे
असते खूप धमाल
गेल्या वर्षीपेक्षा यावर्षीचा वाढदिवस
खूप जोरात साजरा करूया
ताई मी तुझ्या वाढदिवसाला येतोय
हॅपी बर्थडे ताई !
15
आमच्या ताईचा होणार
साजरा वाढदिवस जोरात
धमाल मस्ती आणि नाच गाण्यांची
असणार जुगलबंदी
ताई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा !
16
वाढदिवस असला ताईचा
त्यात धिंगाणा आमच्या
भावंड कंपनीचा
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
17
ताई तू जशी आहे तशीच राहा
कारण तू जशी आहे तशी खूप प्रेमळ
आणि सुंदर आहे
ताई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
18
आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी
खूप आनंदाने बहरलेला आहे
कारण आज आमच्या लाडक्या
ताई साहेबांचा वाढदिवस आहे
हॅपी बर्थडे ताई साहेब!
19
माझ्या रागीट, चिडखोर
आणि भांडखोर
ताईला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!
20
ताई जीवनामध्ये तुझ्यासारखी
ताई भेटली
खरोखरच जीवन म्हणजे काय कळले
आई-वडिलांसारखी तू माया लावली
माणुसकी काय ते कळले
ताई तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
21
ताई तुझ्या सर्व इच्छा
आकांक्षा पूर्ण होवोत
तू हाती घेतलेल्या कार्यात
ईश्वर तुला साथ देओ
ताई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!
22
ताई जीवनात अनेक संकटे येतील
परंतु तूच आम्हाला शिकवल् आहे
संकटांना घाबरायचे नाही
मी आता संकटांना घाबरत नाही
ताई तुझे आता वय झाले
तू देखील संकटांना घाबरू नको
हॅपी बर्थडे ताई!
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
23
चला आता सुंदर केक आणूया
ताईचा वाढदिवस साजरा करूया
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
24
आज गगनात आनंद दाटला
माझ्या लाडक्या ताईचा वाढदिवस आला
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
25
आपल्या घरामध्ये सगळ्यात मोठी
मुलगी आहेस ताई तू
केवळ वयाने नाही
शरीराने मनाने सर्वांनीच मोठी आहे तू
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
26
आमच्या ताईला आवडते
चहात बुडवून खायला खारी
तिचा स्वभाव तर आहे खूपच भारी
ती करत बसत नाही कशाची फिकीर
तिचा स्वभाव आहे एकदम बिनधास्त
अशा माझ्या बिनधास्त ताईला
वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा?
27
जगासाठी कोणी कसे असो
पण माझ्यासाठी माझी ताई
माझ्या काळजाचा तुकडाचा आहे
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
28
आमच्या परिवारासाठी
कायम शुभ चिंतनारी
सासरी सगळ्या जबाबदाऱ्या
पार पाडून माहेरी देखील तेवढेच
लक्ष देणारी घराचे घरपण जपणारी
माझी ताई आज तिचा वाढदिवस
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
29
सर्वांना जीव लावणारी
सर्वांचे लाड पुरवणारी
वेळप्रसंगी प्रचंड चिडणारी
व्यवहार कुशल आणि अनुभव संपन्न
अशा माझ्या लाडक्या ताईना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Sister Birthday Wishes Marathi Copy Paste
30
ताई म्हणजे
एक मैत्रीणच असते
संकटकाळी भावाला नेहमी
ताईची गरज भासते
ताई त्यावेळी उपलब्ध देखील असते
अशा माझ्या लाडक्या ताईस तिच्या भावाकडून वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
31
आज ताई नेसली भरजरी शालू
घरातील सर्वांनाच लागली रागावून बोलू
चला जरा सगळेजण तिची समज घालू
कारण आज आहे माझ्या ताईचा वाढदिवस
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
32
ताई माझी नेसते पैठणी साडी
चालवते मोटार गाडी
तिची पावर आहे भारी
घरातील मंडळी घाबरतात तिला सारी
अशा माझ्या दिलदार ताईला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
33
आपल्याला हर तऱ्हेची माणसे भेटतात
कधी ती आपल्याला आपली वाटतात
तर कधी ती खूपच परकी वाटतात
परंतु मला नेहमीच माझी वाटणारी
अशी एक व्यक्ती म्हणजे माझी लाडकी ताई
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Sister Birthday Wishes Marathi Message
34
आज आहे माझ्या ताईचा वाढदिवस
ईश्वराकडे एकच करतो मागणे
सुखी ठेव माझ्या ताईला
तिच्या चेहऱ्यावरील हास्य असेच
कायम फुलत जावो
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
35
माझ्यावर संस्कार करण्यामध्ये
आई-वडिलांचा जितका वाटा आहे
तितकाच माझ्या ताईचा देखील आहे
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
36
फुलाप्रमाणे फुलत राहो ताई तुझे जीवन
तुझ्या जीवनात कायम आनंद भरलेला राहो
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
37
मनाने हळव्या असलेल्या
पण वेळ प्रसंगी रागावणाऱ्या
माझ्या प्रिय ताईला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
38
माझी ताई आहे खूपच खास
ती माझ्या घरी कधी येईल
याची कायम लागते मला आस
आज आहे तुझा वाढदिवस
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश
39
ताई तुझ्यासमोर
लहानाचा मोठा झालो
तुझ्या संस्काराने आज
उत्तम माणूस बनलो
तुझ्या भावाला घडवण्यामध्ये
तुझा खूप मोठा वाटा आहे
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
40
तू माझी ताई
मी तुझा भावू
ताई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!
41
घरामध्ये प्रसंग कोणताही असो
प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी असणारी
विषय शेती, जमीन जुमला
असो की नाती जोडण्याचा
अशावेळी आपली मते स्पष्टपणे मांडणारी
कायम आपल्या कुटुंबाचे हित जपणारी
चुकीचे वागणाऱ्याला अगदी सडेतोड
उत्तर देणारी तरीही सर्वांना जीव लावणारी
आम्हा भावांच लाड पुरवणारी
सर्वांची प्रिय अशी आहे माझी ताई
प्रिय ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
42
माझी ताई माझ्यासाठी
स्वाभिमान आहे आमच्या घरातील
प्रत्येकाची जान आहे
अशा आमच्या प्रिय ताईला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!