Birthday Wishes For Aatya In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या साठी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या साठी

Birthday wishes for aatya in marathi : मित्रांनो, ते लोक खूप भाग्यवान असतात ज्यांना आत्या असते प्रत्येकजण निश्चितपणे त्यांच्या आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आतुला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश शोधत आसतो. अशा परिस्थितीत, आत्याच्या वाढदिवसानिमित्त या सर्वोत्कृष्ट अभिनंदन संदेशांचा हा संग्रह केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या आत्याना पण खूप आवडेल.

Happy birthday aatya wishes in marathi

Happy birthday aatya wishes in marathi


1

प्रिय आत्या, देव तुम्हाला असेच आशीर्वाद देवो आणि तुमचा वाढदिवस एक खास दिवस होऊन जावो. वाढदिवसाच्या शुभेच्छा आतू.

2

तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखी आत्या असल्याचा अभिमान वाटतो. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आतू.

3

प्रिय आत्या, देव तुम्हाला असेच आशीर्वाद देवो आणि तुमचा वाढदिवस एक खास दिवस होऊन जावो. वाढदिवसाच्या शुभेच्छा आतू.

Birthday wishes for aatya in marathi
4

आत्या, मी तुम्हाला आनंद आणि प्रेमाच्या पाकिटात गुंडाळून माझ्या शुभेच्छा पाठवत आहे. तुमचे येणारे वर्ष अधिक आनंदाचे जावो. आतू तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

आत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for aatya in marathi
5

तुमच्या वाढदिवशी तुम्ही जे काही मागितले ते तुम्हाला मिळो, तुम्ही जे शोधता ते तुम्हाला प्राप्त होवो,
तुमची जी इच्छा आहे ती तुमच्या वाढदिवशी आणि नेहमी पूर्ण होवो. आत्या साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

6

हॅपी बर्थडे आत्या साहेब… येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो. देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो. खूप खूप प्रेम.

 

Vadhdivsachya hardik shubhechha aatya in marathi

आत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
7

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी साकार व्हावीत स्वप्न सारी,
प्रिय आतू, तुम्हाला या आनंदाची आठवण जन्मोजन्मी असावी, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

8

तुमचा वाढदिवस मागील सर्व वाढदिवसांपेक्षा चांगला साजरा होवो. आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.
आतू तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Aatya sathi birthday wishes in marathi
9

प्रिय आतू दुःख आणि वेदना तुझ्यापासून
दूर राहाव्या तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे आतू

Vadhdivsachya hardik shubhechha aatya in marathi
10

जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड आतू ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

 

Happy birthday aatya wishes in marathi

11

प्रिय आत्या, तुमच्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुम्हाला मिळोत. आजचा दिवस तुमच्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो, लाडक्या आतूला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या
12

वाढदिवस आहे आत्याचा
धिंगाणा होणार आमचा
आत्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Birthday wishes for aatya
13

आत्या आमची एक नंबर झक्कास
वाढदिवस तिचा आजचा करणार आम्ही खास
आणणार एक मोठा केक आणि फोडणार फटाके
कारण आत्या आमची आहेच एवढी झक्कास.

14

आकाशात जेवढे चमकणारे तारे आहेत
त्या साऱ्याचे तेज तुला मिळो,
आतू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

15

आज आहे खूपच आनंदाचा दिवस
कारण आज आहे आतूचा वाढदिवस
लाडक्या आतूला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

Happy birthday aatya in marathi

16

उंच भरारी घेऊन साधावे तू आपले लक्ष
हे तुझ्या वाढदिवसासाठी मागणे
देवाकडे फक्त
आतू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

17

मी प्रार्थना करतो की हा स्पेशल दिवस
तुम्हाला खूप आनंद, प्रेम आणि यश घेऊन येवो. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या गोड आत्याला.

18

कधीही बदलू नका, जसे आहात तसे रहा.
वाढदिवसाच्या शुभेच्छा आत्या

 

Birthday wishes for aatya

19

हा खास दिवस तुमच्या आयुष्यात खूप
आनंद आणि अनमोल आठवणी घेऊन येवो. वाढदिवसाच्या शुभेच्छा आत्या साहेब

20

माझ्या लाडक्या, चुलबुली आणि खोडकर
आतूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

21

तुम्ही खूप खास आहात आणि म्हणूनच
तुम्हाला तुमच्या सुंदर चेहऱ्यावर असेच हसू राहूदे.
आत्या साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
22

तुझ्यासारखी आत्या असणं ही खरंच देवाची कृपा आहे. हॅपी बर्थडे आत्या. तुम्हाला वाढदिवसाच्या गोड गोड आभाळ भरुन शुभेच्छा

 

आत्या साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

23

आतू तुमची सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुम्हाला सर्व यश देवो. हॅपी बर्थडे आतू.

24

हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या आत्यावर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं माझ्या आत्याचं घर असू दे हॅपी बर्थडे माझ्या गोड आत्याला.

25

हॅपी बर्थडे आतू, आजचा दिवस आणि पुढील आयुष्य हे तुम्हाला सुखाचं जावो. आतू आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

26

हॅपी बर्थडे आतू, आज तुमचा दिवस.. सगळीकडे आनंद आहे, मी सुद्धा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझं कर्तव्य पार पाडलं आहे.

 

Birthday wishes in marathi for aatya

27

समुद्राएवढा आनंद तुम्हाला मिळो, प्रत्येक स्वप्नं साकार होवो, माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आत्या.

 

आत्या साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

28

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे, कारण आज दिवसच तसा आहे, आज आमच्या आतूचा बर्थडे आहे, त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है, हॅपी बर्थडे आतू.

29

जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तूम्ही अव्व्ल रहा, तुमचं हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावं !! आत्या साहेब वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

30

आत्या आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा, आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो.

31

लाखात आहे एक माझ्या आतू, बोलण्यात गोड,
स्वभावाने सरळ, माझ्या सर्वात लाडक्या आतूला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
32

सूत्रधार तर सगळेच असतात
पण सूत्र हलवणारी एकच असते
आपल्या आत्या .. हॅपी बर्थडे टू यू
शुभेच्छुक सर्व मित्र परिवार.

33

फुलांमध्ये गुलाब आहेस तू,
चांदण्यांमध्ये शुक्राची चांदणी आहेस तू,
माझ्या सुखांचा मुकूट आहेस तू,
हॅपी बर्थडे आतू.

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या साठी

34

जन्मदिवस एका दानशूर व्यक्ती चा
जन्मदिवस एका दिलदार व्यक्तीमत्त्वाचा
जन्मदिवस लाडक्या आतूचा.

 

Happy birthday wishes for aatya in marathi

35

माणसे कमविण्यात जो आनंद आहे
तो पैसे कमविण्यात नाही.
हाच आनंद आमच्या आतूने मिळवला आहे
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा

36

हसरा तो चेहरा तुझा,
कायम असावा आनंदी
आतू तुझ्या वाढदिवशी हीच अपेक्षा ईश्वरचरणी
आतू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

37

नात्याने तू मोठी,
प्रेमळ सुंदर मैत्रिण
आतू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

38

येणारा प्रत्येक दिवस तुझ्या जीवनात आणो आनंद,
आतू तुला या दिवशी मिळो फक्त आनंदी आनंद

 

Birthday wishes to aatya in marathi

39

आनंदी आनंद झाला आज आत्याचा वाढदिवस आला,
आत्या तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

40

जन्म दिन तुझा आम्हास वाटे खास
तुझ्या जन्म दिनामुळेच तू आहेस आज
आमच्यासोबत आज
आतू तुला जन्म दिनाच्या शुभेच्छा!

41

केक कापून साजरा करु तुझा वाढदिवस
आज मस्त करुया तुझा वाढदिवस
आतू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

42

आज आहे खूपच आनंदाचा दिवस
कारण आज आहे आत्या तुमचा वाढदिवस
लाडक्या आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

Read this Article
जाऊबाई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi For Nanad
Birthday Wishes For Father In Law in marathi

Leave a Comment