Birthday Wishes For Aunty In Marathi | काकूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा [ Kaku, Kaki ]

Birthday Wishes For Kaku, Kaki In Marathi | काकूसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

काकूला वाढदिवसाच्या शुभेच्छा : मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काकूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा लेख मराठीमध्ये अतिशय सुंदर काव्यात्मक पद्धतीने सुंदर असा लिहिला आहे, ज्यामध्ये काकूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, संदेश, कविता लिहिल्या आहेत आणि तुम्हाला त्या खूप आवडतील, तुमच्या काकूंना देखील या शुभेच्छा खूप आवडतील. तिच्या वाढदिवसानिमित्त. त्यांना या शुभेच्छा मुळे त्यांचा वाढदिवस अजूनही आनंदी करू शकता.
    आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे माणसं येतच राहतात पण काही माणसं खास असतात, काही माणसं फक्त हाय-बाय करणारी असतात, पण अशी अनेक नाती असतात जी आपण कधीच विसरत नाही, जसे की माझी काकू, तिला काकी देखील म्हणतात, चला तर मग पाहूया वाढदिवसाच्या शुभेच्छा काकी साठी, Happy Birthday wishes Kaku, Kaki In Marathi, काकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Birthday Wishes For Aunty in marathi यामध्ये आपण इमेजेस पण पाहणार आहोत.

Happy Birthday Kaku In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकू

काकूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


1

आई नंतर जीव लावणारी कोण
तर ती आहे माझी काकी
काकी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Birthday Wishes For Aunty In Marathi
2

जिने जीवाला जीव लावला
माझ्यापुढे कायम आदर्श ठेवला
अशा माझ्या काकीला
तिच्या पुतणी कडून
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Kaku Birthday Wishes In Marathi
3

भरवते मला रोज गोड घास
ती आहे माझी खास
काकी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

4

माझी काकी साधी भोळी
कधी कुणाला न छळी
ती आहे गुलाबाची कळी
काकी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

5

आईप्रमाणे जवळ घेणारी
चुकलो तर रागवणारी
काही छान केलं की
कायम कौतुक करणारी
आमच्या घरात कायम
जिची लगबग असते सुरू
घरात पाय दारात पाय
होते कायम सुरू
अशा माझ्या प्रिय काकीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Kaku Birthday Wishes In Marathi | काकूला वाढदिवसाच्या शुभेच्छा

6

काकी आमची जबरदस्त
नाही ठेवत कुणाची भिस्त
ती आहे जरा काष्ट
पण डोक्याने आहे बरे लय फास्ट
पण मनाने खूप हळवी आहे
सगळ्यात प्रेमळ नि, घाबरट पण तिच आहे
अशा माझ्या हुशार काकीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!

Happy Birthday Kaki Wishes In Marathi
7

जिने दिले घराला घरपण
घरातील प्रत्येकात आणले माणूसपण
तिचे आहे मोठे मन
हॅपी बर्थडे काकी!

Vadhdivsachya Hardik Shubhechha Kaki In Marathi
8

आमच्या घरात चालते जिची पावर
घरात जणू jio चा टावर
घरात करते ती आवरा आवर
पण बारीक लक्ष देते आमच्यावर
काकी तुला वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा!

काकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
9

प्रश्न कोणताही असो
त्याचे उत्तर देणारी
आमच्या घरात एकमेव
हुशार माझी काकी
काकी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

काकीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
10

काकी आज आहे तुझा वाढदिवस
या वाढदिवसाच्या निमित्त
तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा
पूर्ण होवो हीच प्रार्थना
काकी तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!

11

वारे आले गेले भरारा
आजही काकीचाच आहे दरारा
काकी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

12

काकी तूझ्या मनोकामना सर्व होवो पूर्ण
कारण तू आहेस माझी
सर्वात बेस्ट आणि लकी काकी
काकी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Birthday Wishes Kaku In Marathi | काकूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

13

कधी चुकलो तर रागावणाऱ्या
छान काही केले तर कौतुक करणाऱ्या
माझ्या काकूला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!

14

आनंदी आनंद गडे
इकडे तिकडे चोहीकडे
कारण आज आहे माझ्या
काकीचा वाढदिवस
काकी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

15

काकू म्हणजे माझी आईच जणू
बाबा लवकर आज केक आणू
कारण आज आहे माझ्या लाडक्या
काकीचा हॅपी बर्थडे!

16

काकी घरात असली की
असं वाटतं घर नाही तुरुंग आहे
पण त्याहून काकी तू घरात नसताना
घर अगदी सुने सुने वाटते
अशा माझ्या कडक नि प्रेमळ काकींना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

17

घरात काकिंचाच सगळा कल्ला असतो
चुकले कोण तर हल्ला असतो
चांगल्या कामात काकीचाच सल्ला असतो
अशा हरहुन्नरी काकीला
तिच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!

Happy Birthday Kaku Quotes | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकू साठी

18

कुंभार आकार देतो मातीला
तसा आकार दिला तू काकी
आमच्या जीवनाला
अशा माझ्या प्रिय काकीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

19

हातात माझ्या साखरेची बचक आहे
आमच्या घरात तर फक्त काकीचीच वचक आहे
काकी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

20

या जगात मनाचा मोठेपणा असलेली
माणसे खूपच कमी आहेत
ती माणसे कोण? असा विचार करताच
एकच नाव येते मुखी
देवा अशा गोड काकीला कायम ठेव सुखी
काकी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

21

घरात कायम कोकलणारी
माझी काकू
चला आज तिच्यासाठी
केक कापू
काकी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy Birthday Kaki Wishes In Marathi

22

काकी असावा तुमचा चेहरा कायम हसरा
आता झालं गेलं विसरा
एकमेकांना देऊ आसरा
काकी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

23

आमच्या घरात सर्वांना जोडून ठेवणाऱ्या
आमच्या घराला संस्कारांनी बांधून ठेवणाऱ्या
वेळप्रसंगी घरात प्रत्येकावर रागावणाऱ्या
परंतु तितकाच जीव लावणाऱ्या
काकीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

Happy birthday wishes for aunty in marathi

24

माझी काकी फक्त माझी काकी नाही
ती आहे माझी बेस्ट फ्रेंड
काकी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

25

कायम घर डोक्यावर घेणाऱ्या
सर्वांचेच डोके खाणाऱ्या
माझ्या आईवर कायम खार खाणाऱ्या
माझ्या खडूस काकीला
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

26

काकी तुम्हाला तुमच्या
लाडक्या पुतण्या कडून
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Birthday Wishes For Kaki In Marathi

27

आमच्या घरातील सर्वांच्या
चेहऱ्यावर मुस्कान आणणाऱ्या
घरातील सर्वांचा मान सन्मान राखणाऱ्या
माझ्या काकीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

28

आमच्या घरात दुःख आले
तर कधी आनंदाचे क्षणही आले
काकी तुमचा त्याग बघून
आज मन भरून आले
माझ्या लाडक्या काकीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

29

आई-वडिलांपेक्षा माझ्या जडणघडणीत
जास्त योगदान देणाऱ्या
मला चांगले वळण लावणाऱ्या
माझ्यावर चांगले संस्कार करणाऱ्या
माझ्या दुसऱ्या आईला अर्थात काकीला
वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!

30

जन्म दिला आईने
संस्कार केले काकूने
अशा माझ्या आई समान काकुला
वाढदिसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!

31

आज मन भरून आले
सर्व काही आनंदी आनंद आहे
आज माझ्या लाडक्या काकीचा वाढदिवस आहे
काकी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

Happy Birthday Kaki In Marathi

32

बाहेरून येताच काकू घरात दिसत नाही
तेंव्हा घर कसे खायला उठते
काकू तुझ्याशिवाय चैन पडत नाही
कारण तू आहेस माझी दुसरी आई
काकू तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

33

आई वडीलांइतकाच जीव
लावणारी माझी काकी
तिला पाहिल्याशिवाय पोटात
घास उतरत नाही बाकी
कारण मला प्रिय प्रिय आहे माझी काकी
काकी तुला तुझ्या वाढदिवसाच्या
अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा !

34

मला तुमच्यासारखी अँटी मिळाली
मी स्वताला खूप लकी समजते
काकी आज तुझा वाढदिवस
तुझ्या लाडक्या पुतणीकडून
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

35

जगातील सर्व दुखे तुमच्या पायदळी लोळत राहो
दुःख काय असते याचा मागमूस न लागो
काकी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

36

आकाशात आहेत अगणित तारे
माझ्यासाठी काकू तू आहेस सबसे प्यारे
काकू तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Vadhdivsachya Hardik Shubhechha Kaki In Marathi

37

काकी तूझ्या डोळ्यात कधी रडू नसावे
संकटांनी तुला कायम बगल द्यावी
आनंदी आनंद कायम असो जीवनात तूझ्या
आज आहे वाढदिवस तुझा
करू खूप सारी मजा
काकी तुला हॅपी बर्थडे!

38

कायम माझा मूड फ्रेशनर असणाऱ्या
मला समजून घेणाऱ्या
जिवाला जीव लावणाऱ्या
मैत्रिणीप्रमाणे माझ्याशी राहणाऱ्या
माझ्या प्रिय काकूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

39

आनंद असो की दुःख
कायम साथ देणाऱ्या
कधी मला एकट्या न सोडणाऱ्या
माझ्या काकीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

40

काकी आज तुझा वाढदिवस
जगातील सर्व सुख तुला मिळो
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy Birthday Wishes For Kaki | काकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

41

काकी आपण खूप उन्हाळे पावसाळे पाहिले
कधी न सोडली तुम्ही आमची साथ
कायम धरला आमचा हातात हात
गायली कायम सुखाची गाणी
अशा गोड स्वभावाच्या काकीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

42

काकी तू म्हणजे आपल्या
परिवारातील मेरू मनी जणू
आनंद असो की दुःख सगळे येतात तुजपाशी
तू लीलया सर्व समस्या तात्काळ सोडवते
आपल्या सर्व परिवाराला उत्तम दिशा दाखवते
काकी आज तुझा वाढदिवस तुला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

43

संकट आले की एकच नाव आठवते
ते म्हणजे माझी खंबीर लहान काकी
काकी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

44

आमच्या सर्व कुटुंबाला प्रगती पथावर नेणाऱ्या
माझी लाडक्या काकूला
वाढदिवसाच्या खूप खूप शभेच्छा!

45

आपल्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर आले
अनेक असंख्य संकटे आली
पण माझ्या काका आणि काकीने
आमची कायम साथ दिली
आमच्या हाकेला हाक दिली
कायम आमच्या कुटुंबाला मदत केली
खरच माझी काकू खूप माणुसकीची
म्हणून हे सर्व शक्य झाले
अशा माझ्या प्रिय काकीचा
आज आहे वाढदिवस
काकी तुला वाढदवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा!

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश काकू | Kaki Birthday Wishes In Marathi

46

कळीचे फुल होते
फुलाचे होते फळ
काकी अगदी तश्याच आपण
तुमच्यामुळेच आमचे जीवन मार्गी लागले
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

47

माझी आई नावाला होती
खरी पालनकर्ता तर माझी काकी होती
मी तर म्हणेन जन्म घातला आईने
पण माझा सांभाळ केला माझ्या काकिने
माझ्यावर चांगले संस्कार केले
आदर्श जीवन कसे जगावे
याचे मार्गदर्शन केले
अशा माझ्या काकीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा !

काकूला बर्थडे विशेष त्यामधील शेवटचे शब्द.

शेवटी, वाढदिवस हे विशेष प्रसंग आहेत जे आनंदाने आणि कृतज्ञतेने साजरे करण्यास उत्तम मार्ग आहेत. जेव्हा तुमच्या काकीचा किंवा काकूचा वाढदिवस येतो, तेव्हा ती तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि तुमच्या आयुष्यात तिच्या उपस्थितीबद्दल तुम्ही किती कृतज्ञ किंवा त्यांच्याबद्दलचे प्रेम किती आहे, हे दाखवण्याची ही एक उत्तम संधी आहे.
      काकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश ब्लॉग मधील पाठवणे हा तिला विशेष आणि प्रिय वाटण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तुम्हाला चांगला वाटेल असा संदेश निवडा आणि तो तुमच्या वाढदिवसानिमित्त काकींना पाठवा खात्री करा विशिष्ट आठवणी किंवा तुम्ही तिच्याबद्दल प्रशंसा करता अशा गुणांचा समावेश असलेला संदेश निवडा. त्यामुळे तुमच्‍या इच्‍छांना आणखी अविस्मरणीय बनवा
      लक्षात ठेवा, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या काकीला हे दाखवा की ती तुमची किती प्रेमळ आणि मूल्यवान आहे. म्हणून, तिच्या विशेष दिवशी तिच्या चेहऱ्यावर हसू आणि तिच्या हृदयात उबदारपणा आणणारा अर्थपूर्ण आणि मनापासून संदेश पाठवा आणि आमच्याकडून तुमच्या काकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Read this Article
जाऊबाई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi For Nanad 
Birthday Wishes For Father In Law in marathi 
आईची आठवण स्टेटस
Dog Death Quotes In Marathi 
Good Morning quotes in Marathi 

Leave a Comment