वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका | Birthday Wishes For Uncle In Marathi [ Kaka ]

Kaka Birthday Wishes In Marathi

मुलांची काळजी फक्त त्यांचे पालकच घेत नाही, तर मुलांचे  काकाही ही ती जबाबदारी आनंदाने पार पाडतात.  आता जेव्हा काकाकडून इतकं प्रेम मिळतं, तेव्हा त्यांना विशेष आणि नविन काही तरी करण ही मुलांची जबाबदारी बनते.  त्यांना तुमचे प्रेम दाखवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे काकाचा वाढदिवस खास बनवणे.  यासाठी तुम्ही काही प्रेम आणि आदर असणाऱ्या तसेच गमतीशीर वाढदिवसाचे संदेश हे वापरून त्याचा Birthday celebration करू शकता.  हा आमचा लेख तुम्हाला त्यासाठी मदत करू शकतो, कारण इथे तुम्हाला खूप सारे कविता आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये वाचायला मिळतील.  या वाढदिवसाच्या संदेशांद्वारे, तुम्ही तुमच्या काका-काकूंबद्दल तुमचे प्रेम सहजपणे व्यक्त करू शकता.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका साठी

Birthday Wishes For Uncle In Marathi

1

माझ्या जीवनातील माझे
खरे मार्गदर्शक
माझ्या आतापर्यंतच्या प्रगतीतील
खरे दिशादर्शक
आदरणीय काका यांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Kaka Birthday Wishes In Marathi

2

काका तुम्ही नुसते काका नाहीत
आपल्या घराचे किंग मेकर आहात
आज आपल्या कुटुंबाची जी भरभराट झाली आहे
याचे सर्व श्रेय आपल्याला आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या तुमच्या लाडक्या
पुतण्या कडून खूप खूप शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका

3

काका नावातच दरारा आहे
वडिलांपेक्षा वेळप्रसंगी जास्त चिडणारे
पण चांगलं काही करताच
कौतुकाने डोक्यावर देखील घेणारे
माझे लाडके काका यांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

4

समुद्रामध्ये भरकटलेल्या जहाजाला
दिशा दाखवण्यासाठी
असतो एक दीपस्तंभ
अगदी त्याच पद्धतीने
माझे काका म्हणजे माझा आधारस्तंभ
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

5

आजचा दिवस आमच्या
कुटुंबासाठी आहे खास
कारण आज आहे आमच्या
काकांचा वाढदिवस
हॅप्पी बर्थडे काकाश्री!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका मराठी स्टेटस

Best Birthday Wishes For Uncle In Marathi Text

6

पुस्तकातील ज्ञान देणारे
अनेक भेटले
परंतु मला कायम
सोबत घेऊन
जगाच्या बाजारातील
व्यवहार ज्ञान शिकवणारे
माझे प्रिय काका
तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा!

काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये

7

काका तुमच्या वाटेवर फुलांची
बरसात कायम होवो
चेहऱ्यावरील स्मितहास्य
कायम वाढत जावो
तुमची आता होत
असलेली प्रगती
उत्तरोत्तर अशीच होत राहो
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

8

वडिलांचा नव्हता इतका दरारा
काका तुमचे नाव घेताच
अंगावर यायचा शहारा
पण तो दरारा होता म्हणूनच
आज मी घडलो
आज जी जनमानसात मला
काही एक प्रतिष्ठा आहे
ती काका तुमच्यामुळे
काका आपणास वाढदिवसाच्या
मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा!

9

घरामध्ये प्रत्येकाला वळण लावणारा
वेळप्रसंगी डोळ्यात पाणी आणणारा
तर कधी प्रेमाने जवळ घेणारा
आई-वडिलांपेक्षा जास्त जीव लावणारा
काहीही मागो माझे सर्व लाड पुरवणारा
माझा काका मी त्याचा लाडका
काका तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy Birthday Wishes For Uncle In Marathi

10

वडिलांजवळ नाही कधी पण
काका तुमच्याजवळ कायम हट्ट केला
पण तो तुम्ही कायम पूर्ण केला
अशा लाडक्या आणि माझ्या प्रिय काकांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका साठी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकाश्री

11

आमच्या घराची शान माझा काका आहेत
घरातील निर्णय घेणारी मुख्य व्यक्ती
म्हणून काकांना वेगळाच मान आहे
आमच्या कुटुंबाचे खरे भाग्यविधाते
आमचे काकाच आहेत
तुम्हाला वाढदिवसाच्या
तुमच्या पुतण्या कडून खूप खूप शुभेच्छा!

12

प्रत्येक जण आपल्याला
काहीतरी शिकवत असतो
कसे जगावे?
हे काका तुम्ही शिकवले
आयुष्यामध्ये अनेक अनमोल धडे तुम्ही दिले
आज मी जो काही आहेत तो फक्त तुमच्यामुळे
अशा माझ्या लाडक्या काकांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

13

कधी प्रेमाने जवळ घेणारे
तर कधी कानाखाली चपराक मारणारे
चांगलं काही केलं तर कौतुक करणारे
आई-बाबांच्या चोपापासून वाचवणारे
पण अति केले तर आई-वडिलांपेक्षा चोपणारे
माझ्या एकटेपणात मला समजून घेणारे
आई-वडिलांपेक्षा मला जीव लावणारे
प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणजे माझे काका
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ?

14

दागिने सोन्याचे असले की त्याची शोभा वाढते
अगदी त्याच पद्धतीने काका
तुम्ही माझ्यावर चांगले संस्कार केले
माझ्या आयुष्याला एक चांगला
अर्थ प्राप्त करून दिला
अशा माझ्या कर्तव्य संपन्न काकांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy Birthday Wishes For Uncle In Marathi

15

कधी प्रेमाने जवळ घेणारे
तर कधी कानाखाली चपराक मारणारे
चांगलं काही केलं तर कौतुक करणारे
आई-बाबांच्या चोपापासून वाचवणारे
पण अति केले तर आई-वडिलांपेक्षा चोपणारे
माझ्या एकटेपणात मला समजून घेणारे
आई-वडिलांपेक्षा मला जीव लावणारे
प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणजे माझे काका
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ?

16

प्रत्येक जण आपल्याला
काहीतरी शिकवत असतो
कसे जगावे?
हे काका तुम्ही शिकवले
आयुष्यामध्ये अनेक अनमोल धडे तुम्ही दिले
आज मी जो काही आहेत तो फक्त तुमच्यामुळे
अशा माझ्या लाडक्या काकांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

17

आमच्या कुटुंबातील अतिशय प्रेमळ ,
अतिशय समजूतदार,
अतिशय मनमिळावू, व्यक्तिमत्व
म्हणजे माझे काका
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

18

शाळेत जायला लागलो
हातात हात धरून पहिल्यांदा
शाळेत नेणारे काका तुम्ही होता
पाटी पेन्सिल घेऊन मुळाक्षरे
शिकवणारे देखील तुम्ही होता
कधी चुकलो तर कान पकडणारे तुम्ही होता
कधी छान वागलो तर कौतुक करणारे तुम्ही होता
अहो तुम्ही होतात म्हणून आज
मी एका उंच शिखरावर आहे
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

19

काका माझे तन-मन-धन
कसे फेडू तुमच्या संस्कारांचे ऋण
आज तुमचा वाढदिवस
माझ्यासाठी आहे सर्वात आनंदाचा क्षण
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Birthday Status For Uncle In Marathi

20

आमच्या कुटुंबातील अतिशय प्रेमळ ,
अतिशय समजूतदार,
अतिशय मनमिळावू, व्यक्तिमत्व
म्हणजे माझे काका
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

21

कुटुंबात असतात अनेक सदस्य
पण त्या सदस्या पैकी एक असतो
कुटुंबाचा लीडर
तोच सर्व कुटुंबाचे निर्णय घेतो
कुटुंबाला प्रगतीपथावर नेतो
अशाच पद्धतीने आमच्या कुटुंबाला आज
प्रगतीपथावर नेणारे व्यक्तिमत्व म्हणजे माझे काका
का तुम्हाला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!

22

काका तुमच्यामुळे आयुष्य
सरळ मार्गी लागले
तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त
खूप खूप शुभेच्छा!

23

आपण घडतो त्यामागे
अनेकांचा हात असतो
मला घडवण्यामध्ये ज्यांनी
सिंहाचा वाटा उचलला
ते म्हणजे माझे प्रिय काका
आज आहे त्यांचा वाढदिवस
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

24

काका आज आहे तुमचा वाढ दिवस
तुम्हाला उत्तम आरोग्य आणि सुख-समृद्धी मिळो
हीच करतो ईश्वराकडे प्रार्थना
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

25

काका तुम्ही आहात माझ्यासाठी सर्वात प्रिय
कारण तुम्हीच मला जीवन
जगण्याची कला शिकवली
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

26

साखरेप्रमाणे गोड स्वभावाच्या
माझ्या काकांना
त्यांच्या लाडक्या पुतण्या कडून
वाढदिवसाच्याखूप खूप शुभेच्छा!

27

काका तुम्हाला कुणाची नजर न लागो
ईश्वर तुम्हाला सर्व दुःखापासून दूर ठेवो
तुमचे आयुष्य सदैव आनंदाने बहरलेले राहो
कारण तुम्ही आमच्यासाठी खूप काही सोसलं आहे
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

28

काका म्हणजे माझे मार्गदर्शक जणू
आज आहे काकांचा वाढदिवस
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

29

काका आज तुमच वय झालय
पण अजूनही नजरेत तीच जरब आहे
आजही माझ्या मनात
तुमच्याविषयी तोच धाक आहे
अशा माझ्या प्रिय काकांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

30

अंकल म्हणजे जीवन जगण्याची अंकलिपी जणू
चुकलो तर हक्काने रागावणारे काकाच होते
माझे गोड कौतुक करणारे देखील माझे काकाच होते
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

31

माझे मार्गदर्शक
माझे आधारस्तंभ
माझे प्रेरणास्थान
माझे गुरू
माझे सर्वात जवळचा मित्र असणारे
माझे काका यांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

32

मला जीवन जगण्याची कला शिकवणारे
माझ्या जीवनामध्ये जान आणणारे
कोणत्याही संकटांशी सामना
करण्यासाठी मला सक्षम बनवणारे
प्रिय काका यांना हॅपी बर्थडे!

33

काका नात्याने तुम्ही काका होता
पण राहायला कायम मित्राप्रमाणे
अशा दिलदार काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

34

ज्यांना पाहून असे वाटायचे
आपणही त्यांच्यासारखे बनावे
असे माझ्यासाठी कायम
रोल मॉडेल राहिलेले माझे
आज आहे त्यांचा वाढदिवस
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

35

मला आयुष्यात चांगला मार्ग दाखवणारे
आदर्श जीवन काय याचे कायम मार्गदर्शन करणारे
माझे लाडके काका यांना
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

36

माझ्या लाडक्या काकाश्रींना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

37

मला मित्र म्हणून समजून घेणारे
मला कायम मार्गदर्शन करणारे
माझी आजही कायम विचारपूस करणारे
अजय काका यांना वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!

38

आमचा काका म्हणजे
आमच्या घरातील शक्तिमान
राग आला की हाणायची आमची मान
माझ्या खडूस काकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

39

काका तुम्ही कायम
दाखवला चांगला मार्ग
म्हणून माझ्या जीवनाला
प्राप्त झाला आहे अर्थ
काका तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त
लाडक्या पुतण्या कडून खूप खूप शुभेच्छा!

40

आपल्याला घडवायला
वडीलच हवे असतात असे नाही
माझ्यासाठी ती सर्व जबाबदारी स्वीकारणारे
माझे प्रिय काका कायम होते दक्ष
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Best Birthday Wishes For Uncle In Marathi Text

41

आज मनामध्ये खूप आनंद दाटला
माझ्या लाडक्या काकांचा वाढदिवस आला
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

42

जीवन जगावे मस्त
असावे कायम तंदुरुस्त
करू नये कशाची धास्त
जीवनाचा आनंद घ्यावा बिनधास्त
अशी कायम शिकवण देणाऱ्या
माझ्या काकांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

43

वर्षात असतील 365 दिवस
पण त्यामध्ये माझा एकच आवडता दिवस
तो म्हणजे माझ्या काकांचा वाढदिवस
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

44

आम्हाला कायम ज्यांनी
एकत्र राहण्याचे धडे दिले
माझ्या प्रिय काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

45

चुकलो तर का चुकला म्हणणारे
कुणाला त्रास दिला तर
का त्रास दिला असे विचारणारे
कुणाशी भांडण झाले तर
का केले असे चोप देऊन विचारणारे
थोडक्यात मला कायम का?
हा प्रश्न विचारणारे माझे काका
यांना त्यांच्या वाढदिवसा
निमित्त खूप खूप शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका साठी या पोस्टचे शेवटचे शब्द

तुमच्या लाडक्या काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छांनी भरलेल्या या ब्लॉग पोस्टचा शेवट करत असताना, आम्ही आशा करतो की तुम्हाला मनापासून संदेश, Birthday Wishes For Uncle In Marathi आणि प्रेमाच्या व आपुलकीच्या विशेष मिळाले आसतील.  वाढदिवस हे विशेष प्रसंग आहेत जे आपल्या जीवनातील विशेष लोकांबद्दल कृतज्ञता,  कौतुक व्यक्त करण्याची संधी देतात, ज्यात आपल्या हृदयात विशेष स्थान असलेल्या काकांचा समावेश ही देखील आहे. तसेच आमच्याकडुन तुमच्या काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Read this Article
जाऊबाई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi For Nanad
Birthday Wishes For Father In Law in marathi
आईची आठवण स्टेटस
Dog Death Quotes In Marathi
Good Morning quotes in Marathi

Leave a Comment