Birthday Wishes For Roommate In Marathi | Funny Birthday Wishes For Roommate In Marathi

रूममेटला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Funny birthday wishes for roommate in marathi : प्रत्येक मुलांच्या त्यांच्या रूममेट किंवा वसतिगृहातील मित्रासोबतच्या खूप छान आठवणी असतात, त्यामुळे जेव्हा त्याचा वाढदिवस येतो तेव्हा तुम्हाला नक्कीच मराठीमध्ये रूममेटसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करायला आवडेल.
येथे आम्ही रूममेट, वसतिगृहातील मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश कोट्स कविता Birthday wishes for roommatein marathi शेअर केले आहेत जे तुमच्या मित्राला खूप खास वाटतील आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणतील.
रूममेट जे आपल्या समस्या त्यांच्या स्वतःच्या समजतात आणि आपल्याला मदत करतात आणि आपल्या चुका माफ करतात अश्याच रूममेट साठी अम्ही रूममेटला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश खालील प्रमाणे पाहणार आहोत.
Birthday Wishes For Roommate In Marathi


1

रूम मध्ये सर्वंचा लाडका, मनाने ❤️दिलदार,
सतत पार्टी 🍗करायला तत्पर असणाऱ्या
माझ्या लाडक्या रूम पार्टनरला
🎉प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉

 

Funny Birthday Wishes For Roommate In Marathi

Funny Birthday Wishes For Roommate In Marathi
2

किती भारी आपली रूममध्ये जोडी👬,
मी बुद्धिमान तर तू रिकामी 😜 खोपडी.
Happy Birthday My Roommate.

 
3

माझ्या सोबत रूममध्ये राहणाऱ्या तसेच माझ्यावर भावासारखे प्रेम करणाऱ्या मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 
4

तू फक्त माझा रूममेट नाही तर माझा चांगला मित्र आणि भाऊ देखील आहेस. तुझ्या या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर तुला माझ्याकडून आभाळ भर शुभेच्छा.

 
5

आम्ही तर चांगले काम करतो
पण माहित नाही कांड😢 कसे होतात.
अश्या या माझ्या रूम पार्टनरला
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁🎉

 
6

माझ्या जिवलग रूम मित्राला 👬
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💛,
मित्रा मी तुझ्यासाठी जीवपण देईन
पण फक्त मागू नकोस.😁🎂

 
7

आपल्या मैत्रीची 💛 किंमत नाय आणि
किंमत करायला कोणाच्यात एवढी हिंमत नाय😎.
Happy Birthday My Roommate.🍰🍩

 
रूममेटला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
8

रूम मध्ये सर्वांचे लाडका असणाऱ्या
माझ्या गोड मित्राला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.🎊🎈

 
Funny Birthday Wishes For Roommate In Marathi
9

रूमची शान असलेल्या,
हजारो पोरींची जान ❤️ असलेल्या,
मित्रांच्या मनावर आणि हृदयावर राज्य गाजवणाऱ्या,
आमचा Action हीरो 😎असणाऱ्या रूम मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐🎉

 
रूममेटसाठी मराठीत मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा
10

मनाने दिलदार, मित्रांवर तसेच रूम मध्ये
पैसे 💰खर्च करणारा,
न मागता पार्टी 🎉देणारा,
सर्वगुण संपन्न 😎असणारा माझ्या रूम मधल्या भावसारख्या मित्राला,
प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍧

 

Birthday Wishes For Roommate In Marathi

11

ज्याची आहे साधी राहणी आणि उच्च
😎विचार, पण तोंडातून नेहमी
शिव्यांचा भडिमार😐.
Happy Birthday My Roommate.🎁🎊🎈

 
12

मी मिसाल आहे तर
आपला यार बेमिसाल 🌠आहे.
हॅप्पी बर्थडे भावड्या. ❤️😎

 
13

जो जगतो नेहमी मस्तीत😎,
आणि ज्याचा दरारा आख्या वस्तीत 😏
अशा माझ्या रुम पार्टनरला
वाढदिवसाच्या ट्रकभर शुभेच्छा.🚚❤️

 
Funny Birthday Wishes For Roommate In Marathi message
14

रूम मध्ये कायमस्वरूपी मोबाईल मध्ये📱
डोकं घालून बसणारा,
गर्लफ्रेंडच्या फोन आल्यास रूमच्या
बाहेर पळत जाणारा,
रूमच्या भाड्याचे पैसे वेळेवर न देणाऱ्या,
वडापाव खाऊन पैसे न देता पळून जाणाऱ्या
माझ्या फुकट्या जिगरी रूम पार्टनरला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🍩🎂

 

रूममेटसाठी मराठीत मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा

15

बत्तिशी दाखवून मनसोफ्त हसणाऱ्या 😁
माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😄.

 
16

आयुष्यात तुला सर्व सुख मिळो पण पार्टी मात्र मला मिळो✨. हॅपी बर्थडे मित्रा.💐💝

 
17

आपल्या जिगरी रूम पार्टनरला प्रकट
दिनाच्या गोलिगत शुभेच्छा. 🎂🎈

 
18

तुमच्यासाठी चार पाच पानाच स्टेटस 📝ठेवल असत
पण काय करणार तेवढं माझ्या रूम
पार्टनरला इंग्लिश येत नाही म्हणून
मराठी मधून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा 🎊.

 
19

जगातील सर्वात कंजूस रूम मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😂.

 
Funny Birthday Wishes For Roommate In Marathi photo
20

भावा तुझ्या शिवाय मला करमत नाही,
आणि भावाच्या शब्दा शिवाय
रूम मध्ये पान हलत नाही,
अश्या आपल्या मित्राला
वाढदिवसाच्या झिंगाट ✨शुभेच्छा.😎🎁

 

Funny Birthday Wishes For Roommate In Marathi for WhatsApp Status

21

रुम मध्ये सगळ्याच कामात आहेस तू अनाडी,
तू आहेस भंगारची गाडी, तुला बर्थ डे गिफ्ट देतो मी 😂बैलगाडी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा😂💐.

 
22

रूम मध्ये पार्टी देताना ढीग भर कारणे देणारा,
चहाच्या टपरी वरून चहा पिऊन पळून जाणारा,
पण संकटाच्या ❤वेळी भिऊ नको मी आहे
ना असं म्हणून आधी स्वतः घाबरून मलाही घबरवणारा,
थोडासा धाडशी,🔥 थोडा घाबरट,😟
मनाने प्रेमळ पण जराश्या कंजूस रूम मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 
23

डियर रूममेट, लाखात एक असतो
तुझ्यासारखा मित्र आणि करोडात
एक असतो माझ्या सारखा मित्र😍.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा.🌹

 

Birthday Wishes For Roommate In Marathi For whatsapp Status

24

एखाद्या हिरोलाही मागे टाकेल
अशी Personality 😎असणारे,
रुम मध्ये दंगा करणारे,
पोरींचे डेरी मिल्क 🍫बॉय,
फटफटी वरून गावभर फिरणारे
आमचे रूमचे सरपंच तुम्हाला
🎉वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.🎊

 
25

माझ्यामुळे बिघडलेल्या माझ्या सभ्य 🌹
रुम मित्राला वाढदिवसाच्या ट्रकभर शुभेच्छा.💖

 
26

केक 🎂 आणि चॉकलेट 🍫 पेक्षाही
गोड अशा मझ्या रुम मित्राला
❤वाढदिवसाच्या ट्रकभर शुभेच्छा.😂

 
27

माझ्या खास रूम पार्टनरला वाढदिवसाच्या शुभेच्छा💐
पण ज्या दिवशी तू मला विसरशील
त्या दिवशी तुझी बत्तिशी गायब करीन.😃

 
28

मोदका प्रमाणे गोड असणाऱ्या माझ्या
जिवलग रूम मित्राला मुंग्या लागेस्तोवर
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎊

 
29

रूम मधील सर्वांचा लाडका..
दोस्तीचा जगातील King👑…
कॉलेज ची आन बान शान,
हजारो पोरींची जान❤, नेतृत्व,
अतिशय देखणा, राजबिंडा, जिम 💪लव्हर,
रूम मित्रावर बिनधास्त 🌠पैसे उडवणारा,
रूम मध्ये गाणी लावल्यावर नागीण 🐍डान्स करून
सर्वांचे लक्ष स्वतःकडे वळवून घेणारा,
मित्रांच्या दुःखाला स्वतःच दुःख मानणारा, आपला 💐
भाऊ तुला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा.💐

 
30

तुझ्यासोबत राहण्यात खरोखर मजा आहे.
आजचा हा दिवस तुझ्यासाठी खूप आनंद घेऊन येवो. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा!

 
31

मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासोबत राहण्याची संधी मिळली.
आपण खरोखर खूप चांगली व्यक्ती आहात.
प्रिय रूममेट तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 
32

माझ्या मित्राला, माझ्या रूममेटला, ज्याने त्याच्या हास्य कलेने माझ्या सर्व अडचणींवर मात करून माझ्या आयुष्यात अनंत आनंद आणला आहे,
त्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

 

रूममेटला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

33

तू फक्त माझा हॉस्टेलचा मित्रच नाही तर
ती व्यक्ती आहेस, जिच्या शिवाय मी माझे दोन दिवस घालवले तर दोन वर्षे निघून गेली असे वाटते.
अश्या या माझ्या रूम पार्टनरला
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁🎉

 
34

तू माझा मित्र पहिला आणि रूममेट दुसरा आहेस.
मी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

 
35

एक असे शहर ज्यामध्ये मला सर्व काही
अज्ञात होते परंतु तुझ्याबरोबर मी सर्वकाही
ओळखले, त्याने प्रत्येकाला आपलेसे केले.
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁🎉

 

Read this Article
जाऊबाई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi For Nanad

Leave a Comment