Good Night Love Quotes In Marathi | शुभ रात्री प्रेम संदेश मराठी

शुभ रात्री प्रेम संदेश मराठी

Good night love quotes in marathi : अपल्याला भूक लागल्यावर तेव्हाच जसं जेवायला हवं असत तसंच स्वप्नं पूर्ण करण्यासाठी रात्री झोपणं गरजेचे आहे. म्हणूनच आपण स्वप्ने पाहिली पाहिजेत, पण ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रात्री झोपणे गरजेचे आहे. म्हणूनच आज आम्ही मराठी मध्ये गुड नाईट लव्ह कोट्स घेऊन आलो आहोत, जे वाचल्यानंतर तुम्हालाही एक चांगली झोप येईल आणि तुम्ही झोपताना हे sweet night चा प्रेम संदेश मराठी मध्ये तूम्ही तुमच्या Girlfriend or boyfriend ( Gf or Bf ) पाठवू शकता. आज आपण पाहणार आहोत शुभ रात्री प्रेम संदेश मराठी, good night love quotes in marathi, शुभ रात्री प्रेम मराठी मेसेज, Good Night My Love Quotes, message In Marathi.

Good night love quotes in marathi

1

मन तर माझं आहे पण त्यात विचार
कायम तुझाच चालु असतो
I love you. Good night! 💗

2

माझ्या बुटकीच पण खुप अवघड आहे
चुक तिची जरी असली तरी सॉरीमात्र मलाच बोलायला लावणार
Good night 🙂

Good Night My Love Quotes In Marathi

3

नातं तेव्हाच टिकतं जेव्हा ते टिकवण्याची
इच्छा दोघांची पण सारखीच असते
Good night 💕

4

आधी ती व्यक्ती कितीही कामात असली
तरी वेळ काढून माझ्यासोबत बोलायची
पण आता वेळ असून पण बोलत नाही
I love you. Good night! 💗

शुभ रात्री प्रेम संदेश

5

मी देवाकडे रोज एकच प्रार्थना करत
असतो की तुझं आणि माझं नातं
कायम असच टिकुन राहु दे
Good night 🙂

6

मी दिवसभर किती पण आनंदी
राहण्याचा प्रयत्न केला तरी रात्री
झोपतांना तुझी आठवण मला रडवतेच
I miss you. Good night 🙂

7

माझ्या आयुष्यात कितीही सुख आलं
तरी तुझ्याशिवाय त्या सर्व गोष्टींना
माझ्या लेखी काहीच किंम्मत नसेल
I love you. Good night! 💗

Love Good Night Messages In Marathi

8

मला तुझा कितीही राग आलेला असला
तरी कुणीही तुझ्या बद्दल वाईट
बोललं मला सहन होत नाही
I love you. Good night! 💗

9

प्रेमाने जग जिंकता येते पण खरं
तर आपण ज्या एका व्यक्तीलाआपलं जग मानत असतोतिला मात्र जिंकता येत नाही
I love you. Good night! 💗

10

मला आयुष्यात ज्यास्त
काही नको फक्त तुझी साथ
पाहिजे आहे शेवट पर्यंत
I love you. Good night! 💗

11

मी तुझ्यावर खूप चिडतो कारण
मला काहीही झालं तरी
गमवायच नाही ग
I love you. Good night! 💗

12

मी सगळं काही सहन करू शकतो
फक्त तुझ्या डोळ्यात माझ्यामुळेपाणी आलेलं नाही सहन होणार
Good night 💕

13

एकवेळ मी तुझ्या सुखात तुझ्यासोबत
नसेल पण मात्र दुःखात तुला कधीएकटं सोडणार नाही हा शब्द आहे
Good night 🙂

14

तुझ्या मिठीत जो सुकून
मला भेटतो तो जगात
दुसरा कुठेच भेटत नाही
I miss you. Good night 🙂

15

नशिबात नाही म्हणून काय झालं
माझ्या प्रत्येक स्वप्नात तर
फक्त तूच आहे
I love you. Good night! 💗

16

नात्यात गैरसमज निर्माण व्हायला एक
मिनिट पण खूप होतो पण तोदूर करायला
कधी कधीआयुष्य पण कमी पडत
I love you. Good night! 💗

17

खूप प्रेम येत त्या बुटकीवर जेव्हा ती
बोलते मी छोटी आहे ना तुझ्यापेक्षाघेना सांभाळून मलाI love you. Good night! 💗

 

18

नशिबात आहेस की नाही माहीत नाही
पण माझ्या प्रत्येक स्वप्नात
तर फक्त तूच आहे
I love you. Good night! 💗

19

तुझ्यावर माझा काहीच हक्क
नाही हे माहीत आहे मला पण
तरी माझं वेड मन फक्त सतत तुझाच
विचार करत असत
Good night 💕

20

आवडत्या व्यक्तीसोबत झालेलं भांडण
जेव्हा मिटून परत ती आपल्या सोबत
आधी सारखंच बोलायला लागते
ना तेव्हा एक वेगळाच सुकून मिळतो
I miss you. Good night 🙂

शुभ रात्री प्रेमाचे संदेश

21

त्रास ना प्रेम केल्याने होतो ना प्रेम
सोडून गेल्याने त्रास होतो तर
तो फक्त आपण त्या व्यक्तीकडून
ठेवलेल्या अपेक्षा मुळे होतो
I miss you. Good night 🙂

22

माहीत नाही का पण आधी
दिवसभर होणार बोलणं आता
काही मिनिटात संपून जातंय
I love you. Good night! 💗

23

नातं प्रेमाचं असो किंव्हा मैत्रीचं त्या
नात्यात सर्वात महत्वाचा असतो तोविश्वास तोच जर नसेल तर त्यानात्याला काहीच अर्थ नसतो
I love you. Good night! 💗

24

नातं कोणतही असो जर बोलणं बंद
केलं तर गैरसमज वाढत जातात आणि नातं तुटत जातं
I love you. Good night! 💗

25

हजारोंच्या गर्दीत पण खूप एकटं
वाटतं जेव्हा आपल्या आवडत्या
व्यक्तीसोबत बोलणं बंद असतं
I miss you. Good night 🙂

26

लोक म्हणतात की प्रेमाने जग जिंकता येतं
पण खरं तर त्या एका व्यक्तीला जिंकता
येत नाही जिच्यावर आपलं जिवापाड
प्रेम असतं
Good night 💕

27

खरं प्रेम तेच आहे ज्या मध्ये
एकमेकांच्या वाईट सवई सोडवल्या
जातात आणि चांगल्या सवई लावल्या
जातात
Good night 💕

28

माझ्या आयुषतील तीची जागा
कधिच कमी होऊ देऊ नको,
खूब भी आहे रे ती देवा,
तिच्या ओला कधीच पाणी येऊ
देऊ नको
I miss you. Good night 🙂

29

तुला माझ्या मनातलं तर
माहीती नाही पण खरचं माझं
मन तूझ्याशिवाय कुठेचं लागत
I miss you. Good night 🙂

30

आयुष्यात Fist Time प्रेम झालं ते
फक्त तुझ्यावरचं झालं…
I miss you. Good night 🙂

31

वेडा होतो तुझ्या मिठीत
यात माझा काय गुन्हा तु आहेसच एवढी
गोड म्हणून ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा
I love you. Good night! 💗

32

Oye Pillu
Chocolate सुद्धा Fail पडेल येवढे
गोड आहे तुझे ओठ…
I love you. Good night! 💗

33

Baby माझ्या ओठांना तुझ्या
ओठांची सवय लागलीये
I love you. Good night! 💗

34

जास्त काही नकोय तुझ्याकडून
फक्त तुझ्यासोबत रहायचंआहे शेवटपर्यंत फक्त तुझं होऊन,I love you. Good night! 💗

शुभ रात्री प्रेम मराठी मेसेज

35

DEAR KHADUS तो दिवस किती
खास असेल जेव्हा माझा नवापुढ
तुझ नाव असेल..!
Good night 💕

36

तुझी साथ तुझं बोलण तुझी काळजी,
तुझी Respect
आणि तुझं प्रेम फक्त आणि फक्त
येवढंच पाहिजे मला…..
Good night 🙂

37

खऱ्या आयुष्याचा जोड़ीदार तुम्हाला
काहीच मागत नाही पण त्याला हव
असतं सुख दुःखात आयुष्याभरासाठी
तुमचा प्रेमाची अनमोल साथ
Good night 💕

38

Dear jaan
मी तुझ्या वर येवढं प्रेम करेल
मी प्रेतेक जन्मात तुला माझ्या
सोबतच लग्न करावंस वाटेल
I miss you. Good night 🙂

39

राधा कृष्णाची बायको नव्हती ती
तर प्रियेसी होती पण
लोकांच्या लक्ष्यात तीच राहिली
कारण प्रेमापेक्षा साथ देणे
महत्वाचं असतं
I love you. Good night! 💗

40

तुझा शिवाय जगणे खुप
अवघड आहे आणि
तुला
समजुन सांगणे त्या पेक्षा अवघड आहे.
I love you. Good night! 💗

41

खुप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी
बोलत स्वतःसाठी नाहीतरमाझ्यासाठी स्वतःची काळजी घे.Good night 💕

42

राग आणि अश्रू हे दोन्ही एकाच वेळी
एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच येतात
जेव्हा आपल्याला त्या व्यक्तींची
स्वतःहून जास्त काळजी असते.Good night 🙂

43

भेटून तर सगळेच प्रेम करतात
पण न भेटता ही, जे..
प्रेम करतात ना त्यांच्या feelings
खूप भारी असतात..
Good night 🙂

44

Feeling शिवाय प्रेम नाही
प्रेमाशिवाय तू नाही आणि तुझ्याशिवाय मी नाही.. I miss you. Good night 🙂

45

तुझी प्रीत माझ्यासाठी
#जीवनाचा अनमोल ठेवा आहे.
कधी विरहाचा चटका तर कधी
#मिलनाचा गारवा आहे.
I miss you. Good night 🙂

46

नात्यात मॅच्युरिटी असली
की वाद होत नाही
I love you. Good night! 💗

47

सौंदर्य सर्वांनाच आवडतं! फक्त
काहींना चेहऱ्याचं,
तर काहींना विचारांचं…….
I love you. Good night! 💗

48

तुझी साथ तुझं बोलण तुझी काळजी,
तुझी Respect आणि तुझं प्रेम
फक्त आणि फक्त येवढंच पाहिजे मला
Good night 💕

Good Night My Love Quotes In Marathi

49

तुझ्यांसोबत भांडण करणं हा
माझा हक्क आहे पण
तुझ्याशिवाय राहु शकत नाही
हे माझं प्रेम आहे…..
Good night 🙂

50

आयुष्यात आपण घेतलेला निर्णय
कधीच चुकीचा नसतो फक्त
तो बरोबर आहे हे सिद्द करण्याची
स्व:त मध्ये ताकद असायला हवी…
I miss you. Good night 🙂

51

तू म्हणजे तूच आहेस,
मी म्हणजे मी तुझाच आहे
जन्मभर राहिली साथ आपुली
हीच प्रेमाची हमी आहे
I love you. Good night! 💗

52

मी स्वप्नांची वाट पाहतो
कारण स्वप्नात तुझी ओढ असते
मी त्या भेटीची वाट पाहतो
तू माहीत असतेस
मी तुझी वाट पाहतो कारण
तुझ्या शिवाय मी कोणीच नसतो.
I love you. Good night! 💗

53

मी पुन्हा भेटेन ….
त्याच जुन्या वळणावर
नव्या वाटा शोधताना
मी पुन्हा भेटेन …
I love you. Good night! 💗

54

तो क्षण असा की, दोन
मनाच्या मिलनाचा,
सारं विसरूनी, तिथं दोघांनी
स्वप्नांत हरवायचा
I love you. Good night! 💗

55

ये सखे होकाराची
काय गरज आहे?,
माझ्या आयुष्यात
तुझीच कमी आहे
Good night 💕

 

ती मला रोज पाहत असते
पाहतांना अन् उगाचच लाजते,
मी वेड्यासारखा तिलाच पाहतो
अन् उगाचच स्वप्नात हरवतो
Good night 💕

56

प्रेमात तर खेळ आणि
खेळणं मांडायच नसतं,
मनात उगाचच असं काही
वेडं आणायच नसतं
I love you. Good night! 💗

57

मी माझा कधीच नव्हतो
होत ते सारं तुझच होतं,
शरीर फक्त माझ असलं
हृदय मात्र तुझच होतं
I love you. Good night! 💗

58

आता माझ्या हृदयातच तु
आहेस म्हटल्यावर,
माझ्या प्रत्येक ठोक्याला तु
आठवणारच ना..
Good night 💕

59

मी लिहल्या नसतील तुझ्यावर ,
प्रेमाच्या कविता कधी …
खरं तर माझेच शब्द मला ,
तुझ्यापुढे वाटतात कमी…Good night 💕

60

तुझ्याशी बोलतांना
शब्द अबोल होतातं,
तुला पाहून ते तुझ्याचं
स्वप्नातं गुंततातं
Good night 🙂

61

तुला पाहण्याचा हट्ट ,
सा-यांनीच होता धरला …
मी चांदणी दाखवत म्हणलो ,
ती पण तशीच दिसायला …I miss you. Good night 🙂

Love Good Night Quotes In Marathi

62

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी
खुबसुरत नसली तरी, चारचौघीत उठून दिसणारी असावी
शेर -ए-गझल नसली तरी, माझी एक छानशी चारोळी असावी
I love you. Good night! 💗

63

आयुष्यातला तो क्षण किती छान असतो,
माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो. I love you. Good night! 💗

64

तुझी प्रीत माझ्यासाठी जीवनाचा अनमोल ठेवा आहे
कधी विरहाचा चटका तर कधी मिलनाचा गारवा आहे. Good night 💕

65

सवय लागलीय तुझ्यावर प्रेम
करायची सुटता सुटेना,
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…I love you. Good night! 💗

66

प्रेम त्याच्यावर करावे,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच आयुष्य घालवतो…
Good night 💕

67

तू माझा आहेस असं म्हणताना
मनात काहीस होत
तुला मी माझं म्हटल्याच
मनही गवाही देत..I love you. Good night! 💗

68

वाटतं माझ्या हळव्या हद्यास,
कुणीतरी असावं प्रेम करणारं…
जणू सागराच्या पाण्यासारखं,
मला स्वतःत खोल सामावणारं….
I love you. Good night! 💗

69

जवळ तिच्या असताना,
शब्दांना फुटली ना भाषा…
विसरुन जात मन माझं सार,
अशी तिच्या प्रेमाची नशा…
Good night 🙂

70

नको पाहूस माझ्याकडे,
अशा वेगळ्या नजरेने
माझंही मन वेड होईल,
अशा तुझ्या पाहण्याने..
I miss you. Good night 🙂

Love Good Night Messages In Marathi

71

मी तुला जाणले नाही,
असं कधीच झालं नाही,
माझ्या डोळ्यातली अबोध प्रेम
तुला कधी कळलच नाही.
I miss you. Good night 🙂

72

तुझ्या डोळयात पाणी येईल,
असे मी कधीही वागणार नाही,
कारण त्या अनमोल अश्रूंची किंमत मी कधीच चुकवू शकणार नाही.. I love you. Good night! 💗

73

प्रेम म्हणजे ?
समजली तर भावना..♥
पाहिले तर नाते..♥
म्हंटले तर शब्द..♥
वाटली तर मैत्री..♥
घेतली तर काळजी..♥
तुटले तर नशीब..♥
पण मिळाले तर स्वर्ग..
..♥♥♥♥I love you. Good night! 💗

74

मी तुझ्यासाठी सगळ
काही सहन करेन मी तुलाच
सुखी ठेवण्यासाठी कष्ट करेन मी
तु फ़क्त हो म्हण…
जीवनाच सोन करेन मी
सगळ सुख मी तुला देइन
तुझीच पुजा आयुष्यभर
करेन मी
तु फ़क्त हो म्हण…
या जगाला सुद्धा जिन्कून
दाख्वेन मी
प्रेम काय असत हे
दाखवुन देइन मी
तु फ़क्त हो म्हण…
माझ्याबरोबर सदा रहा
अशीच साथ आयुष्यभर
देत रहा
मला तुझ्या प्रेमात पडु दे
जरा
तु फ़क्त हो म्हण…
Good night 💕

75

शब्द सागरात उडी मारून
मी शब्द शोधात आहे,
माझं प्रेम व्यक्त करण्या साठी
मी ह्या चारोळी लिहितो आहे.
I love you.Good night! 💗

76

वेळीच आवरायला हवं होतं,
काळजाला या माझ्या …
सोसवत नाही आता,
तुझा जरासाही दुरावा …
I love you. Good night! 💗

77

ह्रदय फ़क्त तडफडतय ना ,
फुटले तर नाही ?
आयुष्याचे रंग ,
विटले तर नाही ?
I miss you. Good night 🙂

78

हे सांगू की ते सांगू करत
तेच तर सांगायाच राहीले
तिचे ते मुके शब्द मी
माझ्या मुकया डोळ्यांनीच पाहिले
I love you.
Good night! 💗

79

हृदय काहितरी सांगतय तुला,
वाट पाहते आहेस तु कोणाचितरी……
का लपवतेस भावना तुझ्या मनात,
हो कोनाच्यातरी मनाची रानी…
Good night 🙂

Good Night Love Messages For Girlfriend In Marathi

80

हृदयाच्या रम्य मंदिरात,
प्रेमाच्या सुंदर वेलीवर
भावनांच्या सदैव जलाने,
सिँचन करणारे पहिले
फुल म्हनजे प्रेम होय
I miss you.
Good night 🙂

81

हात हजार मिळतात
अश्रू पुसण्यासाठी
डोळे दोनही मिळत नाहीत
सोबत रडण्यासाठी
I love you. Good night! 💗

82

हलकेच येवून कानात ,
तुला सांगायचंय काही…
मिठीत तुझ्या येऊन ,
थोडं रहायचंय राणी…
Good night 💕

83

स्वप्न मलाही पडतात, पण
त्यांच्या मागे मी धावत नाही
माझ्या आठ बाय दहाच्या खोलित
राजवाड्याचा दरवाजा मावत नाही
Good night 🙂

84

सावली नकोस शोधु ,
ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव,
डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,
I miss you. Good night 🙂

85

सावली नकोस शोधु ,
ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव,
डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,
I miss you. Good night 🙂

86

सांगितले वारंवार तुला
तरी अर्थ प्रेमाचा कळलाच नाही
प्रेमात सर्वात मोठा असतो तो विशवास
तो माझ्यावर तु ठेवलास नाही
Good night 💕

87

सांग सख्या , मी गेल्यावर
तुज माझी आठवण येईल का?
जाता जाता माझ्यासाठी तु,
दोन अश्रु गाळशील का
Good night 🙂

88

साथीला आता तु नाहीस,
हे ह्रदयाला कसं समजावु,
अविरत पाझरणार्‍या डोळ्यांना,
तु नसण्याचं शल्य कसं दाखवु….
I miss you. Good night 🙂

89

सवयींचे काय , त्या कशाही जडतात,
हळु हळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.
I miss you. Good night 🙂

90

सवयींचे काय , त्या कशाही जडतात,
हळु हळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.
I miss you. Good night 🙂

Good Night For Love In Marathi

91

सगळंच बरोबर करताना
काही चुका करुन गेलो,
त्यात न विसरना-या व्यक्तीलाही
मी आज विसरुन गेलो
I love you. Good night! 💗

92

समक्ष तर एक शब्दही बोलत नाहीस,
मग स्वप्नात कशी येतेस
मनमोकळ्या गप्पा मारायला ?
Good night 💕

93

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार..
दोन्ही माझ्याच पक्षात येईल.
जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल..
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…Good night 🙂

94

सखे कशी विसरशील तू
आठवणी तुझ्यात माझ्या गुम्फलेल्या,
पारम्ब्यांच्या झुल्यावर
माझ्यासोबत झुललेल्या…..
I miss you. Good night 🙂

95

शांत असा मी कधीच नव्हतो..
प्रत्येक क्षणात तुलाच पहात होतो..!!
असता जवळी तू, कधी हताश नव्हतो..
नसता तू एक क्षणभर जरी निराश का होतो..?
I love you. Good night! 💗

96

शब्द सागरात उडी मारून
मी शब्द शोधात आहे,
माझं प्रेम व्यक्त करण्या साठी
मी ह्या चारोळी लिहितो आहे.
Good night 🙂

97

वेळीच आवरायला हवं होतं,
काळजाला या माझ्या …
सोसवत नाही आता,
तुझा जरासाही दुरावा …
I miss you. Good night 🙂

Read this Article
Panhala fort information in marathi

98

वेड्या क्षणी भास् होतो
तू जवळ असल्याचा
डोळे उगीच दावा करतात
तू स्पष्ट दिसल्याचा
I love you. Good night! 💗

99

रोज फूल तोडत होतो
मी तुझ्या केसांसाठी
पण तू सुगंधही नाही ठेवलास
माझ्या सरत्या श्वासांसाठी
Good night 💕

100

रुसून बसने तिचे
मला खूप आवडते
काही न बोलता ओंजळीत टाकली फुले
की मिठीतच स्थिरावते
Good night 💕

101

रात्रीची जागी राहून
मी त्या चांदनिला बघत होती
ती सुद्धा माझ्याप्रमाणे
एकटीच हसत होती……..
I miss you. Good night 🙂

Read this Article
Dog Death Quotes In Marathi 
Good Morning quotes in Marathi 

1 thought on “Good Night Love Quotes In Marathi | शुभ रात्री प्रेम संदेश मराठी”

Leave a Comment