Good night Miss You Message in Marathi | सुविचार आठवण शुभ रात्री

Good night Miss You quotes in Marathi

मित्रांनो, एखाद्यावर प्रेम करणे खूप सोपे आहे, तसेच तिची आठवण येणे हे साहजिकच आहे, कारण एखादी प्रिय व्यक्ती आपल्यापासून दूर जाते पण त्याच्या आठवणी आपल्या हृदयातून कधीच जात नाहीत, आठवणी अशा असतात ज्या पुसून टाकणे तितके सोपे नसते. जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर जातो तेव्हा आपल्याला जाणवते की ही व्यक्ती आपल्या आयुष्यात किती महत्वाची होती. म्हणूनच आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी गुड नाईट मिस यु कोट्स, मेसेज आणले आहेत जे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला पाठवू शकता आणि त्याला आपण आपले प्रेम किती आहे ते दाखवून देऊ शकता चला तर मग पाहूया गुड नाईट मिस मिस यु संदेश इन मराठी.
1

खुप छान वाटतं 🅰️♍😊 तुझ्या आठवणीत रमायाला 🅰️♍😍
पण कळत नाही 🅰️♍😏 आठवण आली म्हणून हसु …… की तू दुर आहेस म्हणून रडू……🅰️♍😣❣️
❣️Good Night Miss You❣️

Good night Miss You Message in Marathi


2

🌹🌻🌺🌹🥀🌺🌻
जा SMS जा मेरे sweetheart😍😍 के पास,
धीरे से जाना शोर न मचाना,
busy हो तो चुप🙂 रहना
free🆓 हो तो आई मिस यू कहना ..🙋🙋😛😜
🌹🌻🌺🌹🥀🌺🌻❣️
❣️Good Night Miss You❣️

 

Good night Miss You Message in Marathi For girlfriend

3

#मला👨तुझी👩#आठवन🙄#कधीच💃येत❌नाही
☝कारण💑#आठवण येण्यासाठी
#विसराव लागत💔आणि
मी तर तुला #कधीच #विसरू⏰शकत❌नाही
#LOVE_U #pillu 😙❣️
❣️Good Night Miss You❣️

4

गुलाबाचा फुला
काय सागु तुला…..
आठवण येते मला
पण
इलाज नाही त्याला…..
कारण
“”PREM”म्हणतात याला…..
❣️Good Night Miss You❣️

5

आठवण पहिल्या भेटीची
नकळत होणाऱ्या स्पर्शाची ,
वेडं झालेलं मन माझं
पाहून जादू तुझ्या नजरेची ….
❣️Good Night Miss You❣️

6

.#खूप__त्रास होतो तुझी
#आठवण_आल्यावर .
.पण
#थोडेसे
बरे वाटते..
#डोळ्यातून__पाणी
#गेल्यावर…….,.
❣️Good Night Miss You❣️

7

☁️☁️ आकाशात⭐️⭐️ चादण्यां खुप जास्त आहेत… पण💘
🌙🌙 चंद्रासाठी चांदणी☝️एकच आहे…
तुझ्यासारखी लाखो
आहेत…पण💘
💘तु माझ्यासाठी लाखात☝️आहेस
❣️❣️ I Love miss you my jaan❣️❣️❣️
❣️Good Night Miss You❣️

8

{😌🤔”*आठवण* “🧘‍♂️🎯 *पण* *🙄👆काय ✍️📃 *शब्द* 👉💋 *आहे* 😝🎀 *ना* ..
🥺☝️ **ज्याची** 😌👍 *येते* 😕🪢 *त्याला* 📍* 😇 *जाणवत* ❌😏 *नाही* ..
😌☝️ *ज्याला* 😇👍 *येते* 🙄👉 *त्याला* 😌👇 *राहवत* 🥺❌ *नाही* }
❣️Good Night Miss You❣️

9

*👱🏻‍♀तुझ्यावर👆असं प्रेम❤ केलयं👈 की माझ्या _डोळ्यांना 🧐🤞तूला पाहिल्या👆 शीवाय ☹❤करमत 👈नाही..💓*
*☝🏻पण 👈एकही 👈 रात्र🌙 तुझ्या आठवणी ❣😔शीवाय💔 जात नाही 😘😘*
❣️Good Night Miss You❣️

10

..📿🎻✍….येणारा 👩🏻‍💻✔दिवस💏 कधीच 👉👩🏻‍💼तुझ्या ✍आठवणी ❌शिवाय.. 📞📞*
*👉येत ❌नाही😍*
*💻🖌दिवस👍 जरी 🔝गेला ✋तरी👉👰🏻 तुझी😍 आठवण..
जात ✔नाही…..✍🎻📿❣️
❣️Good Night Miss You❣️

11

*\________तुला मी कधीच ✅विसरू शकत नाही❌कारण❤ विसरण्यापलिकडे तुझ्यावर जिवापाड💯प्रेम केलं होतं मी…_________/*
❣️Good Night Miss You❣️

12

(🥺💔😞आयुष्यात🤞🫰🏻 एकदाच🚸😻 आलीस❤️🧤 पण🔰💬सर्व 👀😑लाईफ🫠👰‍♀ तुझ्या 🌿⚡आठवणीने 🌈⚡busy 🖤🥲करून😒💔 गेली..!💔👰‍♀🎚️❣️
❣️Good Night Miss You❣️

13

🌹तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो…🌹
🌹आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो…🌹
🌹दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,..🌹
🌹तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला..🌹
🌹जिवलगा🌹❣️
❣️Good Night Miss You❣️

14

#तुझ👉 हसणं😊 माझी👦 #ओळख 👤आहे
#तुझ👉👧 रुसणं🙇 माझी 👦#शान👑 आहे
#काही🤗 नाही ❌माझ्या?? जीवनात ❤
#बस✋ एवढचं 😇समज
#तुच👉👦 माझी 👦जान 👫आहे..
😓😓😵miss u😓😓😵❣️
❣️Good Night Miss You❣️

 

Good night Miss You Sandesh in Marathi

15

तु सोबत असला की
मला माझा आधार
लागत नाही
तु फक्त सोबत रहा
मी
दुसर काहीच मागत नाही..😘😘😘❣️
❣️Good Night Miss You❣️

16

मनाच्या एकांतात तुझी खुप आठवण येते,
रोज खुप खुप सतावते.
नकळत डोळ्यात अश्रु देउन जाते
तुला विसरण्याच्या प्रयत्नात
मी स्वतःलाच विसरुन जाते.
❣️Good Night Miss You❣️

17

तुझ्यासाठी खूप सोपे असेल
मला विसरणं
पण नाही राहू शकत तुझ्या शिवाय
खूप आठवण येतेय तुझी
❣️Good Night Miss You❣️

18

तुझी आठवण येत नाही
असा एकही दिवस नाही
तुझ्या आठवणी शिवाय आता
माझ्या जवळ काहीच उरलं नाही.
❣️Good Night Miss You❣️

19

मोगरा कोठेही ठेवला तरी वास हा
येणारच, आणि,
आपली माणसे कोठेही
असली तरी आठवण ही येणारच…
❣️Good Night Miss You❣️

20

आठवण त्यालाच येते
जो आपली काळजी करत असतो..
नाही तर Timepass करणाऱ्यांना,
Massage बघायलाही वेळ नसतो…
❣️Good Night Miss You❣️

21

अंगणात पाऊस,
खिडकीत अंधार,
कुशीत थंडी
आणि स्वप्नात तू …
❣️Good Night Miss You❣️

22

🎭डोळ्यातले अश्रू मोजता येत नाहीत . . . ,
मनातील भावना मापता येत नाहीत . . .
हे खरं आहे की , आठवण खूप येते ,
पण आठवणी कधी बंद करून ठेवता येत नाहीत . ! !
❣️Good Night Miss You❣️

23

तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला
विसरणं पण माझ्यासाठी खूप कठीण आहे
तुला विसरून जगणं.
❣️Good Night Miss You❣️

24

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण
कारण विसरताही येत नाही अन
त्या व्यक्तिला परत देताही येत नाही.
❣️Good Night Miss You❣️

25

आठवणींचा स्पर्श पण किती वेगळा असतो ना ,
कोणी जवळ नसत तरी त्याचाच भास होतो.
❣️Good Night Miss You❣️

हे पण वाचा
Marathi Status

26

मला आठवणी जपायला खुप आवडतात
कारण माणूस बदलतो पणआठवणी तशाच राहतात.
❣️Good Night Miss You❣️

27

** आठवण ** पण काय शब्द आहे ना ..
ज्याची येते त्याला जाणवत नाही ..
ज्याला येते त्याला राहवत नाही.
❣️Good Night Miss You❣️

28

तू येणार असल्याची चाहूल,
हा वारा मला आधीच देऊन जातो…
खास त्यासाठीच तो त्याची दिशाबदलून,
तुझा निरोप घेवून येतो..
❣️Good Night Miss You❣️

 

शुभ रात्री लव्ह मेसेज

29

नजरेत आहे मी? जरा आठवण कर.
माझ्या साठी देवाकडे प्रार्थना कर.मला तर सवय झाली आहे तुला आठवण्याची,
जर तुला उचकी लागली तर मला माफ़ कर..☺?
❣️Good Night Miss You❣️

30

आज काल स्वप्नानाही
तुझीच सवय झाली आहे,
जगण्यालाही माझ्या
काहीशी रंगत आली आहे.
❣️Good Night Miss You❣️

31

खरं #प्रेम ? कुणालाच कळत नसतं,
कारण खरं प्रेम हे अबोल असतं
कधी नकळत नयनांनी केल जातं तर
कधी हळूवार स्पर्शाने होतं….
❣️Good Night Miss You❣️

32

तुझ्या हसन्याची व भोऱ्या केसांची
आठवण मला आहे
शक्यता तुला विसरण्याची
माझ्या मरणात आहे.
❣️Good Night Miss You❣️

33

आता ही हृदय धडधडतंय
फक्त तुझ्या विचारांनी*
*खरंच वेड लावलंय मनाला *
*तुझ्यासोबत च्या त्या गोड क्षणांनी…. *
❣️Good Night Miss You❣️

34

प्रेम कधी नाही विचारत कि
का दूर आहेसतू,
ते फक्त म्हणते कि माझ्याच
जवळ आहेस तू.
❣️Good Night Miss You❣️

35

#तुझ्याशिवाय,
जगणे कठीण आहे…
आणि…!!
तुला हे #सांगणे,
त्याहून कठीण आहे…:
❣️Good Night Miss You❣️

36

तुझे गालात ते गोड हसणे
आठवल्याशिवाय राहवत नाही..
तुझ्या चेहरयाशिवाय काहीच
बघावसं वाटत नाही…
तुझ्या नितळ प्रेमाला माझं हृदय
विसरू शकत नाही…
आणि तू समोर नसलीस की
जगावसं वाटत नाही
❣️Good Night Miss You❣️

37

??आज हे #मन खुप #ञास देतय मला??
??तुझी #आठवण नाही काढायची तरी?
??तुझी#आठवण करून देत आहे मला
हे??
❣️Good Night Miss You❣️

38

वेडा होतो तुला ? पाहिले ? की
पण क्षणात भीती वाटते मी स्वप्नात तर नसण्याची ?
❣️Good Night Miss You❣️

39

प्रीतीच्या फुलपाखरा..
माझा एक संदेश देशील का ?
माझ मन जिथे आहे..
त्यांना टोच मारून मिसकॉल
करण्यास सांगशील का ?
❣️Good Night Miss You❣️

40

#नकटी तू #चांगली तुझं #मन चांगलं
तुझं #सर्वच चांगलं #वाईट तर मी आहे ।।
मला #तुझ्याशिवाय #करमत नाही।।
❣️Good Night Miss You❣️

41

खुप वेळेस तुझ्या आठवणी,
पाउल न वाजवताच येतात..
आणि जाताना मात्र
माझ्या मनाला पाउल
जोडून जातात…
❣️Good Night Miss You❣️

42

आठवण… तीच कामची आहे,
जी आठवत राहणे… ती
कधी वेळ काळ बघत नाही…
❣️Good Night Miss You❣️

 

Good night Miss You Message in Marathi For whatsapp

43

आभाळ भरून येतं म्हणजे
अगदी कानाकोपरा भरतो
तरी तुझ्या आठवणीसाठी
एक ठिपका उरतो…
❣️Good Night Miss You❣️

44

लाल मिरची हिरव देठ,
आठवण आली तर पुन्हा भेट…
❣️Good Night Miss You❣️

45

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते…
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्य भर तुलाच पाहावेसे वाटते…
❣️Good Night Miss You❣️

46

खुप वेळेस तुझ्या आठवणी,
पाउल न वाजवताच येतात..
आणि जाताना मात्र
माझ्या मनाला पाउल
जोडून जातात…
❣️Good Night Miss You❣️

47

Space देणं म्हणजे अथांग सागरात
एका छोट्याश्या होडी मधे बसून
आपल्या जहाजाची वाट पाहण्यासारखं आहे…
❣️Good Night Miss You❣️

48

जेव्हा भेटीची ओढ़ लागेल तुला,
मी भेटेन तुझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला…
❣️Good Night Miss You❣️

49

कधी कधी तुला पाहण्यासाठी,
तुझ्या प्रोफाईल मध्ये जावचं लागतं…
आणि पुन्हा या वेङ्या मनाला,
तुझ्या प्रेमात पाडावचं लागतं….
❣️Good Night Miss You❣️

50

अवचितच आकाशात,
मेघ भरून येतात…
तुझ्या आठवणींही त्या निमित्ताने,
मनाभोवती फेर घरून येतात…
❣️Good Night Miss You❣️

51

#आठवणीत? नाही❎ ?#
सोबत_तुझ्या ??#रहायचंय?…..☝,
#पहिलं नाही #शेवटचं ?#प्रेम_तुझं???#व्हायचंय.???……. @?
❣️Good Night Miss You❣️

52

#तुझं_नि_माझं_नातं
आळवा वरच्या
#पाण्यासारखं एकमेकासोबत सुंदर दिसणारं.,
पण #एकजीव न होणारं क्षणाच्या
#भेटीतही
खूप आनंदवणारं.||
❣️Good Night Miss You❣️

53

कधी इतकं #प्रेम झालं काही कळलंच #नाही,
कधी इतकं #वेड लावलास काही कळलचं #नाही,
पहिल्यांदा कधी #आवडलीस हे खरचं आठवत #नाही,
पण #आठवण काढल्याशिवाय आता खरचं राहवत #नाही…
❣️Good Night Miss You❣️

54

मी तुला कधी लांब केलच नाही
आणि
कधी करणार नाही..
कारण जी व्यक्ती आपल्या मनात असते.
ती कधीच .
आपल्यापासुन लांब जात नाही..
???
❣️Good Night Miss You❣️

55

काही #_भाव बोलून जातात.,
तो अर्थ प्रत्येक शब्दात नसतो…||
ओली #हवा धुंद करते.,
ती साद नुसत्या हवेत नसते…||
काही #नाती ओढ़ लावतात.,
ते प्रत्येक नाते #प्रेमाचे नसते…||
प्रत्येक नाते प्रेमाचे हवे..Good Night Miss You❣️

 

तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे ….
आठवण तिकडे आणि उचकी इकडे.हाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे
❣️Good Night Miss You❣️

56

आधी दोघपण एकमेकांच्या
आवडीने वागायचो…
आता सवडीने वागवलं जातं…!
❣️Good Night Miss You❣️

57

क्षण भरा साठी घडलेली #भेट
आता आयुष्य भरासाठी
माझ्या हृदयाचा ठोका बनून राहणार आहे..?
खुप काठीन आहे तुला मिळवणंआणि त्याहून कठिण आहे तुला विसरणं..्
❣️Good Night Miss You❣️

 

Read this Article
Dog Death Quotes In Marathi
Good Morning quotes in Marathi

Leave a Comment