प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी | Inspirational Good Morning Messages Marathi
140+ प्रेरणादायक सुविचार सुप्रभात मराठी
140 हून अधिक प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी विचार आणि सुप्रभात Inspirational संदेशांसाठी या पोस्टवर आपले स्वागत आहे. सकाळची सुरुवात एखाद्या प्रेरक आणि प्रेरणादायी संदेशाने किंवा विचाराने झाली तर संपूर्ण दिवस छान जातो. तुम्ही हे सुप्रभात मराठी स्टेटस, एसएमएस आणि शुभेच्छा सोशल मीडियावर तुमच्या मित्र आणि फॅमिली सोबत शेअर करू शकता आणि त्यांची सकाळ खूप चांगल्या पद्धतीने सुरू करू शकता. प्रेरणादायक सुप्रभात मराठी संदेश इतरांसोबत शेअर केल्याने त्यांची विचारसरणी सकारात्मकरित्या सुधारू शकते एक चांगला वीचार निर्माण होऊ शकतात. आपण आपला दिवस ज्या पद्धतीने सुरू करतो त्यावर आपला पुढचा दिवस कसा जाणार यावर अवलंबून असतो. आपण कधी कधी इतके निराशावादी बनतो की आपल्याला आपल्या आयुष्यातील सुंदर गोष्टीही आपण विसरून जातो. नवीन ऊर्जा, प्रेरणा निर्माण करण्यासाठी आपल्याला हे प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी खुप उपयोगी पडतील आम्हाला आशा आहे की तुम्हाला खाली दिलेले हे प्रेरणादायक सुप्रभात संदेश आवडले असतील आणि ते तुमच्या मित्रांसह WhatsApp आणि Facebook वर शेअर जरुर करा.
जे स्वत: बलवान असूनही
दुसऱ्यांचे अपराध सहन करतात
त्यांनाच क्षमाशील म्हणतात.
🙏सुप्रभात🙏
2
स्वत:ची तुलना इतरांबरोबर करू नका ;
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान
करता आहात.
🙏सुप्रभात🙏
3
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,
विचार बदला आयुष्य बदलेल.
शुभ प्रभात
4
जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे …सल्ला
एकाकडे मागा हजारजन देतील.. जगातील सर्वात महाग वस्तू म्हणजे .. मदत हजार जणाकडे मागा कदचित एखादाच करेल..
शुभ प्रभात
5
मोठा ‘माणूस तोच जो आपल्या सोबतच्या
माणसाला छोटा समजत नाही.
शुभ प्रभात
6
मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात
उतरवतात.
शुभ सकाळ
7
वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही शेवटी पानांनीही साथ सोडली पण पट्ट्यानं बहरणं सोडलं नाही.
शुभ सकाळ
8
कुणीतरी करायला हवं यापेक्षा मी काहीतरी करायला हवं हा दृष्टिकोन बरेचसे प्रश्न सोडवतो.
🙏सुप्रभात🙏
9
‘खेळ’ असो वा ‘आयुष्य’ आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला “कमजोर”समजत असेल….
🙏सुप्रभात🙏
10
आयुष्यात
सर्वात जास्त विश्वास
स्वतःवर ठेवा.
शुभ सकाळ
प्रेरणादायक सुविचार सुप्रभात मराठी
11
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात एकतर
आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार
करत बसतो.
🙏सुप्रभात🙏
12
आरसा माझा सर्वात चांगला मित्र
आहे कारण जेव्हा मी रडतो तेव्हा
तो कधीच हसत नाही.
🙏सुप्रभात🙏
13
माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं
🙏सुप्रभात🙏
14
जर तुमचा जन्म पंखानिशी झाला
आहे तर तुम्ही रांगत का आहातत्या
पंखानी उडायला शिका.🙏सुप्रभात🙏
15
इच्छा
दांडगी असली की
मदत
आपणहून तुमच्याकडे चालत येते.
🙏सुप्रभात🙏
16
मोठी साम्राज्य फक्त मेहनतीने
स्थापित होतात. कारणांनी नाही !!!
🙏सुप्रभात🙏
17
स्वतःला परिस्तिथीचे गुलाम समजू
नका तुम्ही स्वतः चे भाग्यविधाते आहात.शुभ सकाळ
18
एक लक्षात ठेवा नशिबाचे दार
कधीच आपोआप उघडत नसते.
मेहनत करुन तुला उघडावे लागते.
शुभ सकाळ
19
जीवन
एक कठीण खेळ आहे आपण केवळ
एक व्यक्ती होण्यासाठी आपला जन्मसिद्ध
हक्क टिकवून ठेवून जिंकू शकता.
शुभ सकाळ
20
कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न
संयम
केला, तरी मनावर ठेवणे,
शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण
आहे.
शुभ सकाळ
21
करोडपती बनण्यासाठी करोडतींसारखी
स्वप्न असावी लागतात.
🙏सुप्रभात🙏
22
हास्याविना जगलेला प्रत्येक
दिवस वायफळ असतो🙏सुप्रभात🙏
23
चांगले विचार तोपर्यंत चांगले नाहीत
जो पर्यंत ते तुमच्या कर्तुत्वा मध्ये उतरत
नाही.
🙏सुप्रभात🙏
24
संयम हा
यश मिळविण्यासाठी लागणारा
सर्वात महत्वाचा घटक आहे.
🙏सुप्रभात🙏
25
विचार करण्यासाठी वेळ द्या.
पण एकदा का कृती करण्याची वेळ
आली की विचार करणे थांबवा,
आणि स्वतःला कार्यात झोकून
द्या.
🙏सुप्रभात🙏
प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी 26
जितकी मोठी स्वप्न तितके मोठी
संकट आणि जितके मोठी संकट तितके मोठे
यश.
🙏सुप्रभात🙏
27
जर तुम्ही सुर्यासारखे
चमकू इच्छिता तर पहिले
सुर्यासारखे तपावे
लागेल.
🙏सुप्रभात🙏
28
जीवनात कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात
मिळाली की ती विष बनते.
मग तो पैसा असो की ताकद.
🙏सुप्रभात🙏
29
जे संघर्ष करून लढतात तेच
जिंकतात आणि जे बघत बसतात,
त्यांना जिंकणाऱ्यासाठी
टाळ्या वाजवाव्या लागतात.
शुभ प्रभात
30
सगळ्यांजवळ एकसारखे कौशल्य नसते
पण त्या कौशल्याला निर्माण करण्यासाठी
प्रत्येकाजवळ संधी सारखी असते.
शुभ प्रभात
Prernadayak Suprabhat Sandesh In Marathi
31
जेव्हा तुमची भरारी आभाळाला
भिडणारी असेल, तेव्हा समजून जा
पंख कापायला नक्कीच कोणीतरी
येणार.
शुभ प्रभात
32
वाट पाहणाऱ्यांना फक्त तेवढंच मिळते
जेवढे प्रयत्न करणारे सोडून देत असतात.
शुभ प्रभात
33
कठोर परिश्रम आणि
आत्मविश्वास ह्या असफलता नावाच्या
बिमारीवरील दोन औषधे आहेत,
ह्या तुम्हाला एक सफल व्यक्ती बनवतात.
🙏सुप्रभात🙏
34
जीवनातील काही
पराभव
हे विजयाहूनही अधिक
श्रेष्ठ
असतात.
🙏सुप्रभात🙏
प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी 35
जोखीम स्वीकारा. कोणत्याही कामात यश
मिळविण्यासाठीजोखीम स्वीकारावी लागतेच.🙏सुप्रभात🙏
36
वाईट लोकांच्या संगतीत राहण्यापेक्षा
एकटं राहिलेलं कधीही बरं.🙏सुप्रभात🙏
37
“आपणास मोठ्या यशासाठी कधीकधी
मोठे धोके पत्करावे.”🙏सुप्रभात🙏
38
तुमची वेळ खूप किंमती आहे,
म्हणूच दुसऱ्यांसाठी आपल्या
आयुष्याचा वेळ वाया घालवू नका.
शुभ प्रभात
39
अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर
चढायचा असतो..
शुभ प्रभात
40
मोठ्या कामाची सुरुवात
लहान प्रयत्न करून करा. असे केल्यास मोठे यश
आपोआप लहान वाटेल.
शुभ प्रभात
41
जेव्हा तुमची सही
ऑटोग्राफ़ मध्ये बदलेल त्या दिवशी तुम्ही सफल झालेत
समजायचं.
शुभ प्रभात
42
व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसायला
काहीच अर्थ नाही.कारण सुंदर असण्यात आणिसुंदर दिसण्यात खूप फरक असतो.🙏सुप्रभात🙏
43
यशस्वी लोक स्वतःचे निर्णय स्वत: घेतात.
त्यासाठी ते इतरांवर अवलंबून
नसतात.
🙏सुप्रभात🙏
44
यशस्वी लोकांच्या कथा वाचू नका
वाचयच्याच असतील तर अपयशीलोकांच्या कथा वाचा त्यामधूनतुम्हाला यशस्वी होण्याच्याकल्पना मिळतात.🙏सुप्रभात🙏
Inspirational Good Morning Messages Marathi
45
अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू दुसरी बाजू कळण्यासाठी
कळते.
अपयशाची जरुरी असते.
🙏सुप्रभात🙏
46
यशस्वी होण्यासाठी
प्रयत्न करावे लागतात.
नुसते वाट बघत बसून नशीब उघडत नाही.
🙏सुप्रभात🙏
47
“एक गोष्ट नेहमी लक्ष्यात ठेवा कधीच
स्वत: ची तुलना इतर कोणाशी करू नका,
जर तुम्ही असे करत असाल
तर तुम्ही स्वत: चा अपमान करीत आहात.
🙏सुप्रभात🙏
48
सावली देणाऱ्या प्रत्येक झाडाला कडक ऊन
झेलावे लागते.
🙏सुप्रभात🙏
1 thought on “प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी | Inspirational Good Morning Messages Marathi”