Valentine Day Marathi Jokes | व्हॅलेंटाईन डे मराठी जोक्स
व्हॅलेंटाईन डे मराठी जोक्स
व्हॅलेंटाईन डे वर व्हायरल जोक्स मराठी: हसण्याने चेहऱ्याच्या स्नायूंचा चांगला व्यायाम होतो, ( Valentine Day Marathi Jokes ) ज्यामुळे व्यक्तीच्या चेहऱ्यावरची त्वचा घट्ट राहते आणि सुरकुत्या पडत नाहीत. तुम्हालाही तरुण दिसायचे असेल आणि निरोगी राहायचे असेल तर हसण्याची सवय लावा आणि हे valentine day marathi jokes जरूर वाचा.
बेटा 14 फेब्रुवारीला काय आहे
मंगळवार आहे काका
हा तर अखंड सिंगल दिसतोय
🥶🤪😝😝😨😜😨😁🤪🥶🤪🤪
2
गर्लफ्रेंड इतकी रोमँटिक
असली पाहिजे की
तिनं तुमच्या केसात हात
फिरवताना चार पाच
उवा, काढल्या पाहिजे
#वैलेंटाइटन डे साजरा
करणाऱ्यांसाठी
🤪😝😨😜😁😜😁😜🥶😜
3
डिअर x तुझ्यावर प्रेम
करण्यापेक्षा
शेतात जर गुलाब
लावला असता तर
आज रोज डे च्या दिवशी
ढिंगभर पैसा आला
असता
🤪😁😨😜😝😜😝😨😝😝😨😝
4
14 फेब्रुारी आलीच
आहे तर online
प्रेमात पडण्या अगोदर
एकदा video call
करुन बघा.. नाहीतर
packing मध्ये अब्बा
डब्बा पण निघू शकतो
🙄🤪🙄🤪😨🤪😨🤪
5
*ती मला बोलली
डेअरी मिल्क घेऊन ये** मी डेअरी मधुन दुध
आणलं यात माझं काय
चुकलं*
😝🥶🙄🥶🙄🥶😝🥶
6
14. फेब्रुवारी पर्यंत कुठं
जुळतंय का ते बघा
*
नाय तर समजून जा की
आपला जन्मच फक्त
वरातीत नाचण्यासाठी झालाय
😝🥶😝🥶😝🥶🙄
7
मुलींची ओळख
झाल्यावर लगेच प्रपोज
करणे म्हणजे अति घाई
Block list मध्ये नेई
🥶😁😝😨😜😨😜😝😜😝😜
8
सगळ्या मुली म्हणतात तुला
GF मिळेल
Happy
Valentine
पण कोणी अस म्हणत नाही
तुझी GF बनु का….
🤪🥶🙄😱🙄😱🤪
Valentine Day Marathi Jokes
9
माहित नाही यार लोक प्रपोज
कसा करतात…मला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर
सुकी पुरी मागायला पण लाज वाटते…..
🤪😁😨😝🥶😝🥶😨🥶😨🥶
10
आधी रोझ डे ला गुलाब द्या आणि परत
प्रपोज डे ला पण फुल द्या…दिलं तेव्हाच
मग रोझ डे ला का प्रपोज करत नसतील..
रिकामा असलो की मनात असे प्रश्न येतात.
😝😁😜😨🤪😨🤪😜🤪
11
गुलाबाचं फुल तर सोडा….
इथं साधं झेंडूच फुल देणार
कोणी नाहीये.
🤪😱🤪😱🙄🥶🙄
Funny Valentine Day Marathi Jokes
12
कोणी ही धक्का बुक्की नका करू.
सगळ्या मुलींना चान्स भेटणार
आहे मला प्रपोज करायला.
🙄😝🙄😝🙄😝🙄
13
ज्या मुलींना प्रपोज नाही
आले..त्यांनी घाबरू नका
मला मेसेज करा…
😝😜😨🤪😨🤪😨🤪😨🤪😨
14
व्हॅलेंटाईन डे दिवशी अमावस्या
आली आहे..!
खतरनाक
मग प्रपोज करतांना काही अडचणी
जास्त
येऊ नयेत म्हणून काही उपाय आहे का
“जाणकारांनी सल्ला द्यावा!!*
😨🥶😝😝😁😜😁😝😝😁
15
Single मुलांना प्रपोजल
नाही तर
डायरेक्ट सुंदर बायको भेटते
*
असं म्हणुन आज मी
माझ्या मनाची समजूत
काढली
🤪🥶😝😁😝🤪😝🤪🥶🤪🥶
16
आजकालच्या मुलींनी सिंगलच्या
व्याख्येमध्ये बदल केला आहे,त्यांना विचारावं लागतं
ब्रेकअप करून सिंगल की,पहिल्यापासून…..🤪🤪😛😁😅😅😬😜🤣🤣
काय ते LOVE काय
ब्रेकअप ते रडणं
रुसनं.. यापेक्षा चांगल आहे
गप्प SINGLE असणं..!
🤪😝😨😜😃😜😃😜😃😜
19
महिलामंडळ.
Valentine day ला
तुमच्या नवऱ्याने
तुम्हांला गजरा दिला
तर जास्त खुश होवू नका.
.गुलाब कुठे गेलं याचा
शोध घ्या..
😨😝😜😨🤪😨😜😨😝😨😝😨
20
सात फेब्रुवारी पासून “लव्ह
फ्लू” चालू होत आहे सर्वांनी
आप आपला कोंबडा
सांभाळावा !!
🤪🙄😨🥶🙄🥶🙄🥶🤪🥶
21
बंड्या : १४ फेब्रुवारीला काय हाय बे?
पिंट्या : तुला बायको किंवा गलफ्रेंड हाय?
बंड्या : दोनीबी नाय.
पिंट्या : मंग हनुमान जयंती हाय.
पाए
अखिल भारतीय खुलता कळी खुलेना आमच
कुठेच जुळेना संघटना
🤪😱🤪😱🤪🥶🙄
22
बॉस : तुला १४
तारखेला सुट्टी कशाला
हवी आहे
मन्या : सर, वैलेंटाइन ड़े
निमित्त सकाळी पूजा से
दुपारी अर्चना
आणि रात्री आरती चा
कार्यक्रम ठेवला आहे..
😨😝🥶😃🤪🥶🤪😜😝😜😝
23
तू नाही जेवली तर मी पण
नाही जेवणार वाल्यांचा सण
जवळ आलाय14 फेब्रुवारी (व्हेलेंटाईन डे)
🤪😱🤪😱🙄😱😱🙄
24
विचार करतोय 20 रुपायांचा
गुलाब देण्यापेक्षामित्रा सोबत एक एक वडापाव
खाऊ त्या 20 रुपयाचा
🤪😁🥶😨😜😨😜😨🥶😨😨