सासूबाई वाढदिवस शुभेच्छा | Birthday Wishes For Sasubai In Marathi
Happy Birthday Wishes For Sasubai In Marathi
सासूबाई वाढदिवस शुभेच्छा : आयुष्यात सून आणि सासू या दोघीही महत्त्वाच्या भूमिका बजावतात. जेव्हा एखादी मुलगी आई-वडिलांचे घर सोडून सासरच्या घरी येते तेव्हा ती तिच्या सासूमध्ये तिच्या आईला शोधते आणि प्रत्येक बाबतीत, अगदी तिच्या श्वासातही तिच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करते. तसेच सून आपल्या सासूला आपल्या आईप्रमाणेच आदराने वागवतो. आयुष्यात सासू-सुनेचे स्थान आईसारखेच असते, मग काही कवितांच्या तसेच msg, birthday Wishes Sasubai यासारख्या साहित्याच्या मदतीने तिचा वाढदिवस संस्मरणीय का करू नये? हा लेख तुम्हाला मदत करेल. येथे, आम्ही तुमच्या सासूबाईंना वाढदिवसाच्या खूप सारे मजेदार, छान शुभेच्छा निवडल्या आहेत, या या शुभेच्छा तुमच्या सासूबाईंना पाठवून त्यांना खुश करा चला तर मग पाहूया.
प्रिय सासूबाई
आज आहे तुमचा वाढदिवस
त्यासाठी तर हा दिवस आहे बाई खूप खास
हॅपी बर्थडे सासूबाई!
2
सासू आणि सून म्हटले की
असतो बरेच ठिकाणी 36 चा आकडा
पण माझ्या सासूबाई आहेत खूपच गोड
येताच माहेरी लावतात सर्वांना जीव
आज आहे त्यांचा वाढदिवस
त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
3
नात्याने असाल तुम्ही माझ्या सासूबाई
पण त्याहून आपण चांगल्या मैत्रिणी आहोत
सुख दुःखात एकमेकांना साथ देणाऱ्या
सहचारिणी आहोत
आज आहे आपला वाढदिवस
सासूबाई म्हणजेच माझ्या गोड आईंना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
4
सासूबाई आज आहे आपला वाढदिवस
आपल्याला वाढदिवसाच्या शुभ दिवशी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
5
सासू असतातच मुळी रुबाब मारायला
असाच माझा समज होता
परंतु माझा तो समज
आपल्याशी परिचय होताच
कायमचा निघून गेला
सासूबाई आज आहे आपला वाढदिवस
आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Happy Birthday Sasubai
6
माझ्या सासूबाईला मी प्रेमाने बोलते आई
कधीच करत नाहीत कशाची घाई
त्या अगदी वेगळ्याच आहेत बाई
अगदी प्रेमळ आणि मनमोकळ्या
स्वभावाच्या आहेत सासूबाई
सासूबाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
7
ईश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो
आपली दोघींची मैत्री अशीच अखंड राहो
सासू बाई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
8
सतत हसमुख असणाऱ्या
कायम मला मार्गदर्शन करणाऱ्या
माझ्या मुलांकडे आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देणाऱ्या
जणू माझी आईच
माझ्यावर अगदी हक्काने रागावणाऱ्या
पण तितक्याच हककाने माझ्यावर प्रेम करणाऱ्या
माझ्या सासूबाईंना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
9
तुम्ही घरी आला की मन
सुरुवातीला चिघळून जायचे
आता मात्र आपली छान गट्टी जमलीय
तुम्ही मला आता हव्या हव्याशा वाटता
सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
10
काही माणसांची डेरिंग
हीच त्यांची पावर असते
अशीच पावरबाज आहे माझी सासूबाई
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासूबाई
11
सासूबाई आज आहे आपला वाढदिवस
आपले संकल्प असावेत नवनवे
आपल्याला मिळो जे वाटते हवे हवे
आज तुमच्या वाढदिवसानिमित्त
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
12
आमच्या घराच्या खऱ्या सूत्रधार
मी ज्यांना कायम बिचकून असते
घरातील बाकी मंडळी देखील
कायम दचकून असतात
अशा माझ्या खतरनाक
सासूबाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
13
सुखदुःखात साथ दिली
आपण एकमेकींना
कायम अशाच राहू एकदिलाने
अगदी शेवटपर्यंत
सासूबाई आज आहे तुमचा वाढदिवस
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा?
14
आज आमच्या घरात आनंदी आनंद आहे
आज आमच्या सर्वांच्या लाडक्या
सासूबाईंचा वाढदिवस आहे
आई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Happy Birthday Sasubai
15
भाग्यवान असतात त्या सून ज्यांना
तुमच्यासारखी सासू भेटली
जिने कायम माझ्या
भल्याचाच विचार केला
अशा माझ्या हितचिंतक असणाऱ्या
सासूबाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
16
मेहनती आहात तुम्ही खूप सासूबाई
ईश्वर तुम्हाला कायम यश देवो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई साहेब!
17
तुम्हाला कायम यश मिळत राहो
तुमचा यशाचा आलेख असाच वर
चढत राहो प्रिय सासूबाई!
आज आहे तुमचा वाढदिवस तुम्हाला
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
18
माझी कायम काळजी करणाऱ्या काळजीवाहू
माझ्यावरच नव्हे तर
माझ्या कुटुंबावर देखील
खूप खूप प्रेम करणाऱ्या
माझ्या सासूबाई म्हणजे
माझ्या आवडत्या आईंना
त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
19
सासूबाई आज आहे तुमचा वाढदिवस
भविष्यात माझ्याकडून काही चुकले तर
अबोला कधी धरू नका
आमच्या कुटुंबाला एकटे कधी पाडू नका
तुम्हीच आहात आमच्या कुटुंबाचे
मुख्य आधारस्तंभ
तुमच्या वाढदिवसानिमित्त
ईश्वराकडे हीच मागणी आपल्याला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
20
प्रत्येक घरात मला भेटली
तशी सासू मिळावी
ज्याने घरामध्ये मैत्रीची नाती वाढावीसासूबाई
नाही समजत मी तुम्हाला
आहात तुम्ही माझ्या मोठ्या आई
तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
21
प्रत्येकाला वाटतं घरात आपलं
कोणीतरी कौतुक करावं
आपल्याला मायेने जवळ करावं
चुकलं तर रागवावं पण
कधी प्रेमाने देखील सांगावं
असे सर्व चांगले गुण असणाऱ्या
माझ्या प्रिय आणि लाडक्या
मोठ्या सासूबाईंना वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!
22
बऱ्याच ठिकाणी आई आणि सूनचा
नसतोय बघा ताळमेळ परंतु
आपल्या नात्याचा बघा जमलाय छान
आई! मेळ कारण
तुम्ही जाणता मनाचा खेळ
तुम्ही आहात खूप खूप प्रेमळ
आज आहे तुमचा वाढदिवस
तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!
सासूबाई सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
23
नाती जपायची म्हणलं की
एक पाऊल मागे यावं लागत
ते मागे घेण्याची सवय मला
सासूबाई आपणच लावली
आणि माझ्या संसाराचं गोकुळ फुलवलं
अशा माझ्या मार्गदर्शक असणाऱ्या
सासूबाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
24
नाती जपायची म्हणलं की
एक पाऊल मागे यावं लागत
ते मागे घेण्याची सवय मला
सासूबाई आपणच लावली
आणि माझ्या संसाराचं गोकुळ फुलवलं
अशा माझ्या मार्गदर्शक असणाऱ्या
सासूबाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
सासूबाई बर्थडे विशेष इन मराठी
25
सासू बाई तुमचे संपूर्ण आयुष्य
सुख समाधानाचे जावो
तुमच्या वाढदिवसा दिनी
मनापासून मनोकामना
वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
26
माझ्या प्रिय आई
माझ्या उत्तम मार्गदर्शक
माझ्या सुखदुःखातील पार्टनर
आमच्या परिवारातील एक महत्त्वाचा सदस्य
सासूबाई फक्त तुम्ही आहात
आज आहे तुमचा वाढदिवस
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Birthday Wishes For Sasubai In Marathi
27
सासूबाई तुम्ही आहात जरा फास्ट
कधी कधी आमच्याशी वागता खाष्ट
पण घेतलेत तुम्ही आमच्यासाठी अपार कष्ट
तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
28
सासूबाई तुमचा वाढदिवस म्हटले की
घरात नुसता जल्लोष असतो
आम्हाला पण खुलेपणाने पार्टी करण्याचा
एक चांगला चान्स असतो
तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
29
वर्षात असतात 365 दिवस
एकच दिवस असतो माझ्यासाठी खास
तो म्हणजे सासूबाई तुमच्या
वाढदिवसाचा दिवस
तुम्हाला तुमच्या लहान सूने कडून
वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Happy Birthday Sasubai Quotes In Marathi
30
घराला घरपण येते चांगल्या माणसांमुळे
चांगल्या माणसांपैकी आपण एक आहात
ज्यांना मी कधी सासूबाई न म्हणता मैत्रीणच मानले
सासूबाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
31
प्रत्येकाच्या घरात देव कोणाला ना कोणाला
आपला मार्गदर्शक म्हणून पाठवत असतो
माझ्या नव्याने सुरू झालेल्या संसारात
मला अनमोल मार्गदर्शन करणाऱ्या
माझ्या मोठ्या सासूबाईंना
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
32
सुटला वारा भरारा
आमच्या घरात आजही आहे
सासूबाईंचाच दरारा
आवडत नाही त्यांना कसला पसारा
नाहीतर करतात आमचा पान उतारा
पण मनाने साफ असणाऱ्या
माझ्या सासूबाईला
दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Happy Birthday Sasubai Msg In Marathi
33
आकाशात चंद्र तारे बहरत राहो
आपले नाते देखील तसेच फुलत राहो
आज तुमच्या वाढदिवसा दिनी
ईश्वराकडे हीच प्रार्थना
सर्व इच्छा पूर्ण कर माझ्या सासूबाईच्या
हॅपी बर्थडे सासूबाई!
34
काही माणसं सोने नसली तरी
सोन्यापेक्षा कमी नसतात
त्यांच्यामुळेच आपल्या जीवनाला
मोल प्राप्त होत असते
अशा माझ्यासाठी अनमोल
असणाऱ्या माझ्या मोठ्या सासूबाईंना
वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
35
माझ्या सासूबाई आहेत गोड गोड
अशा गोड गोड सासू बाईंना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Sasubai Cha Vadhdivas Shubhechha
36
आज जर मला परमेश्वर माझ्यावर प्रसन्न झाला
तर एकच मागणे करीन त्याला
आनंदी ठेव माझ्या सासूबाईंना
आमच्या कुटुंबासाठी त्यांनी सोसल्या
आहेत त्यांनी खूप खूप वेदना
सासू बाई तुम्हाला वाढदिवसाच्या
कोटी कोटी शुभेच्छा!
37
प्रिय सासूबाई
तुमची सर्व स्वप्ने व मनोकामना पूर्ण होवो
कारण आज आहे तुमचा
हॅपी बर्थडे तुम्हाला
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!
38
जर मला कोणी विचारले तुमच्या
जीवनातील बेस्ट माणूस सांगा
तोंडात एकच नाव येतं माझ्या पटकन
त्या म्हणजे माझ्या सासूबाई
सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
39
सासूबाई आपण शतायुषी व्हावे
आपल्याला उत्तम आरोग्य लाभावे
हीच तुमच्या वाढदिवसा दिनी ईश्वराकडे
मागणी करते आपल्याला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Happy Birthday Sasubai Msg, wishes, Sms, Status In Marathi
40
कोणीतरी मनात घर करणार असाव
कोणीतरी मनातलं जाणणारे असावं
कोणीतरी मनातलं बोलण्यासाठी असावं
कोणीतरी जीवनात मनासारखं असावं
आणि हे सर्व आहेत सासूबाई तुम्ही
तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त
अगदी अंतकरणापासून शुभेच्छा!
41
फुलपाखरासारखे जिने तुझे
तुझ्या संसारात काहीच नाही खुजे
आम्हाला तू कधीच वाटत नाही ओझे
अशा माझ्या प्रिय सासूबाईचां
आज आहे तुमचा वाढदिवस
हॅपी बर्थडे सासूबाई!