Heart Touching Mother Quotes In Marathi | हृदयस्पर्शी आईला मराठीत स्टेटस
Aai Heart Touching Mother Quotes In Marathi
Heart Touching Mother Quotes In Marathi: आईच्या प्रेमावर आम्ही मराठी मध्ये शॉर्ट आणि लाँग ओळींची Quotes घेऊन आलो आहोत. आईची हृदयस्पर्शी स्टेटस हे तुम्हाला आवडेल, आईची खरी जीवनशैली या Quotes मधून आपण जाणून घेऊ तुम्हालाही तुमच्या आईची आठवण येत असेल तर आईचे हे heart touching quotes जरूर पहा. खाली आम्ही आईची Status Quotes त्याच्याबरोबर images दिल्या आहेत, आईचे प्रेम अनमोल आहे, आपल्याला तिच्या कुशीत कायम स्वरुपी राहायचे आहे, जेणेकरून आपल्याला आईचे प्रेम मिळेल. जीवनामध्ये आपल्याला आपल्या आईकडून सर्वात जास्त प्रेम मिळते.
तिच्या रडण्याचा मला त्रास होईल,
म्हणून ती नेहमी हसत राहिली
आई, माझी कित्येकदा माझ्यासाठी उपाशी राहिली ..
8
खूप आनंद झाल्यावर किंवा खूप दुःखी
असल्यावर एका व्यक्तीच्या कुशीत जावसं वाटत
ती म्हणजे आई ….
9
“तिच्या नुसत्या ‘बांगड्यांचा’
आवाज जरी ऐकला तरी
मनाला धीर मिळतो.”आई….
10
आईच्या पदरात बांधून ठेवलाय आशिर्वाद,
त्याच पदराने ती माझं तोंड पुसते.
11
टाकीचे घाव सोसल्याशिवाय
दगडाला देवपण येत नाही…
अन्
मृत्यूच्या दारात डोकल्याशिवाय
बाईला आईपण येत नाही !!!
12
जिच्यामुळे चेहऱ्यावर हसू येत होतं,
आज तिचीच आठवण डोळ्यांत पाणी
आणतं..
Whatsapp Status Heart Touching Mother Quotes In Marathi
तुमची WhatsApp status म्हणून वापरण्यासाठी तुम्ही Whatsapp Status Heart Touching Mother Quotes In Marathi आईचे कोट्स शोधत असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात! आई होणे ही जगातील सर्वात आव्हानात्मक आहे आणि कधीकधी आपण त्यांचे किती कौतुक करतो आणि प्रेम करतो हे व्यक्त करणे कठीण असते. तिथेच हे आईचे Quotes येतात – ते मातृत्वाचे सार टिपतात आणि आपल्या मनातील भावना काही शब्दांत व्यक्त करतात. तुम्हाला तुमच्या आईबद्दल तुमची कृतज्ञता, प्रेम किंवा कौतुक दाखवायचे असले तर हे quotes जरूर पहा, जे हे Quotes तिच्या हृदयात खेचून जातील आणि तिला खरोखरच खास वाटतील. चला तर मग, आपल्या व्हॉट्स ॲप साठी योग्य असलेल्या काही हृदयस्पर्शी आईच्या कोट्समध्ये जाऊ या!
13
आईला काय शुभेच्छा देणार?
आईच्या शुभेच्छांवर तर चाललंय सगळं
14
आई…
म्हणजे निस्वार्थी प्रेम आणि उत्तुंग माया,
उत्साह आणि आपलेपणा.
15
“”ती’ आजारी असली तरी,
किमान भाताचा कुकर लावणं
तिला अनिवार्य असतं. “तिच्या वेदना पाहून ही प्रथा मोडीत काढूयात.
16
मी माणूस म्हणून तिथेच संपली
जिथे आईशी भांडली….
17
वडील म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो. आणि आई म्हणजे विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो
18
सगळे म्हणतात पहिलं प्रेम
विसरता येत नाही मग बरेच जण
आपल्या आई वडील यांना का विसरतात?
19
जगात प्रत्येकाला सुख पाहिजे पण
मला माझ्या सुखात माझी आई पाहिजे…..
Heart Touching Mothers Day Quotes In Marathi
20
अंधराकडून उजेडाकडे नेणारा एकमेव दिवा म्हणजे
आई
21
जो पर्यंत सूर्य होणार नाही थंड… तो पर्यंत Aai तुझ्यावर प्रेम करणं होणार नाही माझ्या कडून बंद..
22
आई वेळ वाईट आहे पण साथ तुझी आहे.
23
Cake कापण्यापेक्षा आईच्या हाताने
ओवाळून घेणे जास्त समाधान देणारे असते.
24
I believe in love at first sight…
❤ कारण मी माझ्या आईवर
तेव्हापासून प्रेम करतोय जेव्हा मी पहिल्यांदाच डोळे उघडले….
25
“देवाची पुजा करुन आई मिळवता येत नाही….
आईची पुजा करून देव मिळवता येतो…”
26
जगात प्रत्येकाला सुख पाहिजे पण मला माझ्या सुखात माझी आई पाहिजे कारण ती असल तरच आयुष्याला अर्थ आहे ना…
Heart Touching Lines For Mother In Marathi
27
“आई तुझ्या मुर्तीवाणी या जगात मुर्ती नाही…
अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार
या जन्मात तरी फिटणार नाही….”
28
व्यापता न येणार अस्तित्व”
आणि मापता न येनार प्रेम
म्हणजे मात्रूत्व !!
29
किंवा गणपतीच मंदिर जेव्हा डोळे
बंद होतील तेव्हा… आई तुलाच मागेल..!Love you आई.
30
जिच्या हसण्याने मी स्वतःच अस्तित्व मानतो देवा माफ कर तुझ्या आधी मी माझ्या आईला मानतो
31
लाखो रुपये देखील शून्य आहेत
आईकडून मागितलेल्या त्या एका रुपया पुढे..!!
32
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण
आपल्या हजारो चुका माफ करणारे आई-वडील
पुन्हा मिळणार नाही..!
33
आपल्या ‘आई’ सारखं आपल्याला
कुणीच नाही समजू शकत..!
34
हजार दुःख असले तरी चालेल आयुष्यात
फक्त डोक्यावर आईचा हात हवा…!
35
आपल्या आईची काळजी घेत जा कारण
या खोट्या जगात तिच्या एवढं खर प्रेम करणारं
कोणचं भेटणार नाही..!
Mom To Be Quotes In Marathi
36
जिच्या रागात सुद्धा प्रेम असतं, जी नेहमी घरातल्यांना आनंदी ठेवण्याचा
प्रयत्न करत असते, जिला अनेक टेन्शन असून सुद्धा जिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य टिकून असते.
ती फक्त आईच असू शकते.
37
आहे एक कर्ज जे नेहमी स्वार
राहते
ते आईचे प्रेमचं आहे जे प्रत्येकावर उधार राहते
38
आई ही एकमेव अशी व्यक्ती आहे जी
तुम्हाला तुमच्याजन्माआधीपासून ओळखते…
39
जे आधी प्रेम होतं ते तुझ्यावर
तसचं असेल
आई तुझ्याशिवाय माझं विश्व काहीच नसेल
40
कुठेही न मागता भरभरून मिळालेले
दान म्हणजे आपली आई..
41
आईची महानता सांगायला शब्द
कधीच पुरणार नाही.
तिचे उपकार फेडायला सा
जन्मही पुरणार नाहीत.
42
जिथे आई हसते तिथे साक्षात देव असतो
43
मरायला नाहीतर
आईशिवाय जगायला जीव घाबरतो
44
देव दिसला आई मज तुझ्या अंतरात,
मग सांग मी का जाऊ मंदिरात..
45
शोधून मिळत नाही पुण्य ….
सेवार्थाने व्हाने धन्य…
कोण आहे तुझ्यावीन धन्य ‘आई
46
मन आईचं कधीच कोणाला कळत नाही..
ती दूर जाता तिच्यावाचून ही करमत नाही.
Heart Touching Quotes On Mother In Marathi
47
घरामधे आई-वडील असताना
लोक बाहेर खर प्रेम शोधत
बसतात
48
‘आई आमची सर्व प्रथम गुरु
“त्या नंतर आमचे अस्तित्व सुरु”
49
आई
हे जग आहे तीव्र ऊन
पण ती तर फक्त सावली आहे प्रेमाने
सजलेली,
ममतेने भरलेली आई तर फक्त आईच आहे..
50
स्वतःला विसरून
कुटुंबासाठी जगणारी
आयुष्यभराची साथ असते आई
51
परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी राहणे
शक्य नव्हते म्हणून प्रत्येकाला आई दिली
52
किंमत नेहमी त्यांचीच करा
जे तुमच्या
आई बाबांची इज्जत करतात…
Touching Message For Mothers Day In Marathi
53
आकाशाचा केला कागद
समुदाची केली शाई
तरीही आईची महिमा लिहीता
येणार नाही..
54
“जगाला मंदिर मस्जिद चर्चमध्ये देव दिसतो ”
मला मात्र माझ्या आईत दिसतो
55
फक्त एकदा आईच्या कुशीत निवांत मला झोपू दे….+
देवा मला माझ बालपण परत दे
पंढरपुरात जाऊन वारकरी माऊलीच्या पाया पडतात
मी तर माझ्या माऊलीच्या माझ्या आईच्या पाया पडतो कारण तेच माझे
पंढरपूर
56
गरम तव्यावरची भाकरी तिला कधी नाही
पोळायची… भाकरीच्या पदरात मला आईची मायादिसायची
57
नाव अनेक पण अर्थ एकच आहे कोणासाठी राम, कोणासाठी अल्लाह तर कोणासाठी ती आईच आहे.
शेवटचे शब्द
शेवटी, Heart Touching Mother Quotes In Marathi मध्ये तुमच्या आईबद्दल तुमचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणे हा तिचा सन्मान करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. हे Quotes मातृत्वाचे सार कॅप्चर करतात आणि आपल्या मनातील भावना काही शब्दांत व्यक्त करतात. ही कोट्स तुमची WhatsApp status म्हणून वापरून, तुम्ही तुमच्या आईला दाखवू शकता की ती तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि तिला खरोखरच हे Quotes खास वाटू शकते.