मेहुण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday wishes for Mehuna in marathi

Birthday wishes for Mehuna in marathi

नमस्कार, आज आम्ही तुम्हाला या लेखात तुमच्या मेव्हण्याला नवनविन वाढदिवसाच्या शुभेच्छां देणार आहोत, जर तुमचाही मेव्हणा असेल किंवा तो बनणार असेल आणि तुम्हाला त्याला शुभेच्छा द्यायची असतील. त्यांचा वाढदिवस birthday wishes for mehuna (marathi) तुमच्या स्वत:च्या भाषेत, मग आज तुम्हाला या लेखात उत्कृष्ट कविता कोट्स मिळणार आहेत.                 

     मेहुणा म्हणजेच पत्नीचा भाऊ हा तुमच्या जवळच्या नातेवाईकांपैकी एक आहे किंवा त्याऐवजी तुमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. अशा परिस्थितीत, Whatsapp आणि Facebook द्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून आपल्या मेव्हण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा एसएमएस शेअर करणे ही आपली जबाबदारी आणि कर्तव्य बनते. 

मेहुण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

1

वाढदिवस तर सगळ्यांचे साजरे होतात
परंतु आमच्या मेव्हण्यांचा वाढदिवस
म्हणजे नुसती धमाल मस्ती
आणि जोडीलाच असते रंगतदार पार्टी
मग कधी ते खुश असतील
तर ओली पार्टी तर कधी सुखी पार्टी
अशा माझ्या लाडक्या साले साहेबंचा
आज आहे वाढदिवस
साले साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

2

आमच्या कुटुंबावरती जीवापाड
प्रेम करणाऱ्या व
आमच्या संकट काळात आम्हाला
कायम मदत करणाऱ्या
आम्ही लहान असताना आम्हाला
मार्गदर्शन करणाऱ्या
आमच्या मोठ्या मेहुण्यांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

3

आमचे मेहुणे आहेत फारच हँडसम
स्वतःला समजतात सलमान खान
पण नसते कशाचे भान
अशा आमच्या लहरी मेहुण्यांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

Birthday wishes for Mehuna in marathi

4

लहर आली की कहर करणारे
आणि मागताच पार्टी देणारे
असे आमचे लाडके साले साहेब
यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

5

साले साहेब तुमचे नि माझे नाते
काही औरच आहे
मी तुम्हाला मेव्हणा नाही तर कायम
मित्रच मानत आले आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

मेहुण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

6

आमचे मेहुणे म्हणजे प्रेमाचे आगर
ममतेचा सागर अशा
आमच्या लाडक्या मेहुण्यांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

मेहुण्याला birthday wishes in marathi

7

साले साहेब आमचे आहेत ग्रेट
आज उडवूया मस्त वाढदिवसाचा बेत
साले साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

8

ईश्वराकडे आज करतो एकच मागणे
आज आहे माझ्या जिजूंचा वाढदिवस
सुखी ठेव देवा त्यांना
आयुष्यात यापेक्षा काहीच मागणे नाही
साले साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

9

बोलणार नाहीत कोणाला वाकडे
म्हणूनच आमचे दाजी आहेत सर्वांचे लाडके
अशा आमच्या लाडक्या मेहुण्यांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

10

साले साहेब म्हणजे बायकोचे भाऊ
पण माझ्यासाठी कायम
माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत
माझ्या सुखदुःखात साथ देणाऱ्या
माझ्या मेहुण्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

मेहुण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

11

परीक्षा आली की लोक
नवनीत वाचतात
माझ्या जीवनात समस्या आली की
मी माझ्या साले साहेबंचा सल्ला घेतो
असे माझ्या जीवनातील खरे मार्गदर्शक
असणाऱ्या मेहुण्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

12

साले साहेब आहेत आम्हा
सर्वांचे लाडके परंतु
अलीकडे त्यांचा लाड जरा जास्तच झालाय
त्यामुळे ते जरा कायमच फुगलेले असतात
असो अशा माझ्या फुगीर मेहुण्यांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

13

साले साहेब तुमच्या जीवनात येणारे
सर्व दिवस आनंद सुख समाधान
घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
साले साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

14

साले साहेब आज आहे तुमचा वाढदिवस
या वाढदिवसाच्या दिनी आपली
सर्व स्वप्न पूर्ण व्हावी
आपला वाढदिवस हा आपल्यासाठी
भविष्यकाळामध्ये प्रगती करणारा राहो
आपले आयुष्य अधिकाधिक समृद्ध, संपूर्ण
आणि आरोग्यमय असो
हीच ईश्वराकडे प्रार्थना
हॅपी बर्थडे साले साहेब !

15

काही माणसे दिसायला वेगळी
असली तरी मनाने मात्र खूप प्रेमळ
असतात अशाच माणसांपैकी एक माणूस
म्हणजे माझे मेहुणे उर्फ साले साहेब
यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

16

साले साहेब आज आहे आपला वाढदिवस
या वाढदिवसाच्या दिनी एकच इच्छा
व्यक्त करतो साले साहेब अशी झेप घ्या की
पाहणारे ही पाहतच राहावे
असे काम करा की ते काम
सर्वांचा आदर्श बनावे
भविष्यामध्ये इतके कर्तुत्व संपन्न व्हा
की जग तुमच्याकडे आदर्श म्हणून
पाहील हॅप्पी बर्थडे साले साहेब
आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

17

साले साहेब आज आमच्यासाठी दिवस आहे खास
कारण आम्हा सर्वांना लागलाय
तुमच्या वाढदिवसाचा ध्यास
हॅपी बर्थडे साले साहेब !

18

तुमच्या चेहऱ्यावरील हास्य
करोडो लोकांमध्ये देखील उठून दिसावे
तुमची कीर्ती लाखोंमध्ये ही उठून दिसावी
तुम्ही कायम प्रगतीपथावर राहो
हीच शुभेच्छा हॅपी बर्थडे साले साहेब !

19

आपल्याला येणारे दिवस
चढउतारांसारखे असतात
परंतु या वाढदिवसाला ईश्वराकडे
एकच मागणे की आपल्या जीवनामध्ये
अपार यश आणि आनंद मिळो
साले साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

20

साले साहेब आज आहे तुमचा वाढदिवस
या वाढदिवसाला छान छान संकल्प करा
नेहमी चुस्त रहा तंदुरुस्त राहा
आनंदी राहा जीवनात उच्च ध्येय ठेवा
कायम सकारात्मक रहा
आणि आपला प्रगतीचा आलेख
कायम उंचा वरती घेऊन जा
तुमच्या लाडक्या जीजू कडून
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

साल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

21

आकाशा मधला सूर्य देखील
तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी
बहरलेला आहे
परमेश्वर तुम्हाला कायम
सुख समाधान शांती देवो
हॅपी बर्थडे साले साहेब !

22

मेहुणे साहेब तुम्ही आहात माझे
खरे रोल मॉडेल
आज आहे तुमचा वाढदिवस
या वाढदिवसाच्या दिनी
तुम्ही नवनवीन संकल्प करावेत
त्या संकल्पना योग्य दिशा मिळावी
आणि आपला प्रगतीचा आलेख उंच उंच
वर जावा साले साहेब तुम्हाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

23

रात्रीच्या वेळी चंद्राची सोनेरी किरणे
मनाला मोहन घेतात
शितल चंद्र मनाला आनंद देऊन जातो
मेव्हणे साहेब आज आहे तुमचा वाढदिवस
त्या चंद्राप्रमाणे शितल बना
परंतु भविष्यात देखील
आम्हाला चंद्र ज्याप्रमाणे
अंधारामध्ये मार्ग दाखवतो
त्या पद्धतीने आमच्या जीवनामध्ये
आम्हाला उज्वल यशाचा मार्ग दाखवून
आमचे जीवन देखील परिपूर्ण करा
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

24

साले साहेब आज आहे तुमचा वाढदिवस
तुमच्या मनातील सर्व मनोकामना
पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
हॅपी रिटर्न्स ऑफ द डे !हॅपी बर्थडे साले साहेब !

25

वाढदिवस तर सगळ्यांचेच होतात
पण आमच्या कायम लक्षात राहतो
तो वाढदिवस म्हणजे आमच्या लाडक्या साले साहेबंचा
कारण घरातील आई-वडील
बहिण भाऊ सगळेच त्यादिवशी आनंदी असतात
कारण आमचे मेहुणे खूपच मोकल्या
हाताचे नि मोकळ्या मनाने आहेत
अशा आमच्या दिलदार मेहुण्यांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

26

साले साहेब आज आपल्या वाढदिवसानिमित्त
आपल्याला लाख लाख शुभेच्छा
आपणास शिवनेरीची श्रीमंती
रायगडासारखी भव्यता
पुरंदरासारखी दिव्यता
आणि सह्याद्रीसारखी उंची मिळो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
साले साहेब आई भवानी आपल्याला
उदंड आयुष्य देवो तुम्हाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

27

शुभेच्छा माणसाला बळ देतात
जगण्यासाठी नवी प्रेरणा देतात
आज आहे तुमचा वाढदिवस
या वाढदिवसाच्या दिनी
साले साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

Happy Birthday Wishes For Mehuna

28

सूर्याचा छान पडला आहे
कोकिळादेखील गाणे गात आहे
फुलांचा देखील बहर बहरलेला आहे
हॅपी बर्थडे साले साहेब !

29

मेहुणे साहेब तुम्ही खूप खूप गोड आहात
आमचे आयुष्य देखील तुम्ही गोड केले आहे
माझ्या गोड गोड साले साहेबस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

30

साले साहेब मुळी नसतोच साले साहेब
आमच्यासाठी तो जणू मित्रच
असाच आहे माझा लाडका साले साहेब
जन्मदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

Birthday Wishes In Marathi For Mehuna

31

माझे मेहुणे म्हणजे माझ्यासाठी
जणू माझा एक जवळचा मित्र
ज्यांच्याशी मी मनातील सर्व
काही बोलू शकते
माझे सुखदुःख शेअर करू शकते
कधी चुकत असेल तर
सल्ला मागू शकते तर
कधी घाबरून गेले तर
ज्यांचे मी कायम मार्गदर्शन घेते
अशा माझ्या लाडक्या मेहुण्यांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

32

साले साहेब तुमच्या आयुष्यात
सुखाचा बहर कायम येत राहो
तुमच्या चेहऱ्यावरील हास्य
सदैव खुलत राहो
आपला हा स्नेह असाच
कायम राहो
साले साहेब तुम्हाला लाडक्या मेहुणी
कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

33

साले साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा !
साले साहेब आज आहे तुमचा हॅपी बर्थडे !

Birthday Wishes For Mehuna In Marathi

34

साले साहेब आज आपल्या वाढदिवसाच्या
पवित्र दिनी ईश्वराकडे एकच मागणे
तुमची सारी स्वप्न पूर्ण व्हावीत
आजचा हा वाढदिवस तुमच्यासाठी
एक अनमोल गिफ्ट ठरावे
तुमचे जीवन अधिक चांगल्या चांगल्य
गोष्टींनी बहरून जावे
तुम्ही कायम आनंदी राहावे
हॅपी बर्थडे साले साहेब!

Read this Article
जाऊबाई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi For Nanad 
Birthday Wishes For Father In Law in marathi 
आईची आठवण स्टेटस
Dog Death Quotes In Marathi 
Good Morning quotes in Marathi 

Leave a Comment